रेल्वेला आता 700 मेगाहर्ट्स बँड मध्ये 5 मेगाहर्ट्स स्पेक्ट्रम पुरवले जाईल, ज्यामुळे अद्ययावत रेडिओ तंत्रज्ञानामुळे रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित होईल आणि ऑप्टिकल फायबर च्या ऐवजी संपर्कासाठी हे तंत्रज्ञान वापरले जाईल. - @PrakashJavdekar
👉@makeinindia अंतर्गत चार भारतीय कंपन्यांनी रेल्वे धडक टाळता येईल असे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याशिवाय रियल टाईम संपर्क व्यवस्थेमुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि जलद होईल. येत्या पाच वर्षात त्याची अंमलबजावणी केली जाईल- @PrakashJavdekar
सकल नोंदणी गुणोत्तर, म्हणजेच पात्र वयोगटातील एकूण मुलांपैकी उच्च शिक्षणासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण, वर्ष 2019-20 मध्ये 27.1% इतके होते. वर्ष 2018-19 मध्ये ते 26.3% आणि 2014-2015 मध्ये 24.3% इतके होते, असे AISHE च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
उच्च शिक्षणातील लैंगिक समानता निर्देशांक वर्ष 2019-20 मध्ये 1.01 होता,वर्ष 2018-19 मध्ये तो 1.00 होता.
म्हणजेच सध्या महाविद्यालयीन शिक्षण घेण्यात 100 विद्यार्थ्यांमागे, 101 विद्यार्थिनी आहेत
उच्च शिक्षण क्षेत्रात विद्यार्थिनींच्या प्रमाणात गेल्या पाच वर्षात 18.2 टक्के वाढ
✅Stands at 1.01 against 1.00 in 2018-19, that is, there are 101 women pursuing collegiate education for every 100 men
✅ 18.2 per cent rise in female enrolment in higher education during the last five years
All India Survey on Higher Education (AISHE) Report 2019-20:
✅Gross Enrolment Ratio (GER) in higher education in India is 27.1 per cent for 2019-20, which is an improvement from previous year’s 26.3 per cent and 24.3% in 2014-2015.
(2/n)🧵
All India Survey on Higher Education 2019-20
𝑰𝒏𝒔𝒕𝒊𝒕𝒖𝒕𝒊𝒐𝒏𝒔 𝒐𝒇 𝑵𝒂𝒕𝒊𝒐𝒏𝒂𝒍 𝑰𝒎𝒑𝒐𝒓𝒕𝒂𝒏𝒄𝒆:
✅No. of such institutions increased to 135 in 2020 from 75 in 2015
✅No. of students pursuing PhD in 2019-20 was 2.03 lakh as against 1.17 lakh in 2014-15
Even during lockdown, it is being ensured accredited Certification Bodies under National Programme for Organic Production are operational through electronic mode
*⃣New Cases- 10,989
*⃣Recoveries- 16,379
*⃣Deaths- 261
*⃣Active Cases- 1,61,864
*⃣Total Cases till date - 58,63,880
*⃣Total Recoveries till date - 55,97,304
*⃣Total Deaths till date - 1,01,833
*⃣Total tests till date- 3,71,28,093
*⃣New Cases- 10,891
*⃣Recoveries- 16,577
*⃣Deaths- 295
*⃣Active Cases- 1,67,927
*⃣Total Cases till date - 58,52,891
*⃣Total Recoveries till date -55,80,925
*⃣Total Deaths till date - 1,01,172
*⃣Total tests till date- 3,69,07,181