शालेय शिक्षण विभागाच्या वतीने 'ज्ञानगंगा' ह्या शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत राज्यातील इ.१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण केले जाणार आहे.कोरोनामुळे शाळा बंद असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
सोमवार ते शुक्रवार सकाळी ७.३० ते दुपारी ३.३० वा. या कालावधीत वाहिनीवरील काही नियोजित बातम्यांची वेळ वगळता दर दिवशी ५ तास इयत्तानिहाय तासिकांचे प्रक्षेपण केले जाणार आहे. @scertmaha@vgarad #BacktoSchool
सदर कार्यक्रमाचे वेळापत्रक maa.ac.in या संकेतस्थळावर पाहता येईल. शैक्षणिक कार्यक्रमाचे दैनिक वेळापत्रक पाहण्यासाठी परिपत्रकात दिलेला QR कोड स्कॅन करा अथवा त्याठिकाणी क्लिक करून संकेतस्थळावरील वेळापत्रक पाहता येईल. #BacktoSchool @scertmaha
DD Free Dish - 525, Dish TV - 1229, Videocon D2H - 769, Tata Sky - 1274, Hathway - 513 ह्या क्रमांकावर डी. डी. सह्याद्री वाहिनी प्रक्षेपित होत असून विद्यार्थ्यांना याठिकाणी शैक्षणिक कार्यक्रमाचे प्रक्षेपण पाहता येईल. #BacktoSchool @scertmaha
प्रथम टप्प्यात इ. १० वी मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम तसेच इ. १२ वीच्या तीनही शाखांच्या शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण सुरू करण्यात येत आहे. उर्वरित इयत्तांच्या तासिकांचे प्रक्षेपण देखील लवकरच सुरू करण्यात येणार आहे. #BacktoSchool @scertmaha
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
The Maharashtra Government has decided to CANCEL the Std.XIIth exams of the state board. Our stand was always clear that given the pandemic situation, health and mental well-being of our children MUST be everybody's priority. #hsc#BoardExams#hscexams2021#HSC
After extensive consultations with all stakeholders, we'd publicly & through various platforms expressed that the prevailing atmosphere is not conducive for the conduct of exams and that a 'Non Examination Route' must be considered for evaluation of Std. XIIth students.
In view of the importance of these examinations, we've been pushing for a 'Uniform Assessment Formula" across India. #CBSE and the #CISCE have now cancelled their respective examinations. So, in line with our stated policy, the state board's Std XIIth exams also stand cancelled.
महाराष्ट्र शासनाने राज्य मंडळाच्या इ. १२ वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक महामारीच्या काळात विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि मानसिक स्वास्थ्य यांनाच प्राधान्य देण्याची आमची ठाम भूमिका राहिली आहे. #HSC#boardexams2021#BoardExams#hscexams2021
सर्व संबंधित घटकांशी केलेल्या चर्चेअंती सध्याचे वातावरण परीक्षेसाठी पोषक नसल्याने परीक्षा रद्द करून पर्यायी मूल्यमापनाच्या आधारे निकाल घोषित करावा, असे महाराष्ट्र शासनाने केंद्राला यापूर्वीच सुचवले होते. #HSC#hscexams#BoardExams#boardexams2021#hscexams2021
इ. १२ वीच्या परीक्षेचे महत्त्व लक्षात घेता मूल्यमापनाचे एकसमान सूत्र निश्चित करावे, अशी मागणीही केंद्राकडे करण्यात आली होती. सीबीएसई आणि आयसीएसईच्या परीक्षा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत.
In view of the current status of the pandemic, projections that children are vulnerable to newer strains and the anxiety among them, the Maharashtra government had demanded that a "Non Examination Route" be considered for Std XIIth students. #cbseboardexams#CBSE#CBSEclass12
We'd also stressed on the need for a 'Uniform Assessment Model' across the country. I welcome the Centre's decision to cancel the CBSE board exams. #cbseboardexams#CBSE#CBSEclass12
There is no doubt that Std. XIIth exams are an important milestone in a student's life, but given the current circumstances the health and mental well-being of our children should be prioritised.
📢Imp announcement: Given the pandemic situation & following the cancellation of state board exams for Std Xth, the government has permitted the board to pass ALL Std Xth students studying in schools affiliated to it, with internal assessments being done at school level. (1/9)
The policy for scoring & tabulation of marks for Std Xth students based on school-level assessments has also been finalised after deliberations with all the stakeholders. Students will be assessed out of maximum 100 marks for each subject. (2/9)
Final results will be based on subject-wise marks scored by a candidate in:
* Internal written evaluation conducted during the year (30 marks).
* Homework / oral exam / practical / internal assignments as per board's policy (20 marks).
* final results of Std 9th (50 marks). (3/9)
कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे राज्य मंडळाच्या इ. १० वी च्या परीक्षा रद्द केल्याने राज्य शासनाने सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्याबाबत राज्य मंडळास परवानगी दिली आहे. #ssc#sscexam#InternalAssessment
संबंधित सर्व घटकांशी सखोल चर्चा करून इ. १० वीच्या विद्यार्थ्यांना गुणदान करण्याबाबतचे धोरण निश्चित केले आहे. सदर मूल्यमापन धोरणानुसार विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे मूल्यमापन करण्यात येईल.
खालील निकषांच्या आधारे विद्यार्थ्यांचे अंतिम निकाल निश्चित करण्यात येईल
* इ. १०वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन : ३०गुण
* इ. १०वीचे गृहपाठ / तोंडी परीक्षा / प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन : २०गुण.
* इ. ९वी चा विषयनिहाय अंतिम निकाल : ५०गुण.
In the meeting convened by the Centre regarding conduct of class 12th #CBSE exams, I raised the following points.. (Thread) #BoardExams
Keeping in mind the ongoing pandemic situation & the projection that children are vulnerable to new strains of coronavirus, option of a "NON-EXAMINATION ROUTE" for class 12th students
should be actively examined. #CBSE #BoardExams
Health and mental well-being of children, their families must be our PRIORITY. Students, parents have been sharing their concerns regarding sitting for exams amid the pandemic. #CBSE#boardexams