नांदा सौख्य भरे ....
माझ्या तमाम हिंदुत्ववादी मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे, कृपया एवढे विचलीत होऊ नका. कालपासून ही पत्रिका तब्बल एकोनतीस वेळा आली माझ्याकडे. आपली उद्विग्न प्रतिक्रिया अशा घटनांची ताकत वाढवते. त्यांचा डिवचण्याचा हेतू साध्य होतो. या घटनेला खूप
१/
पैलू आहेत. सर्वात आधी जी काही प्रतिक्रिया द्यायची ती आपण आधीच देऊन बसलोय, या घटनेचा पाठपुरावा कोणीच करणार नाही. यापूर्वी असे अनेक विवाह झालेत, पुढे काय झालं कोणालाच माहीती नाही. ती मुलगी हिंदूच राहिली का? तीने परत कधी भारतीय पोशाख परिधान केला का? तीला वागणूक कशी आहे?
२/
बुरख्याची सक्ती झाली का? तीने कीती मुले जन्माला घातली? तीला सवत आणली का? तीचा हलाला झाला का? आणि यातलं काहीच झालं नसेल तरी तिची पुजा पद्धती आणि खानपान बदलले का? थोडक्यात तीचं आयुष्य पूर्वीप्रमाणेच राहीलं का? मुलांची नावे काय? त्यांचा मजहब कुठला?
३/
या सर्व गोष्टी नंतर कोणीच बघत नाही.
बायका हिंदू असल्या तरी मुलं मुसलमानच होतात. पुढारलेपणाच्या नावाखाली असला थिल्लर पणा का वाढतोय याकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आपल्या डोक्यात हे सर्वधर्मसमभावाचे विष पेरून हेतू साध्य करणारे कोण आहेत? आपण कुठे कमी पडलो?
४/
मुसलमान आपला शत्रू आहे हा दृष्टीकोनच चुकीचा आहे.
दुर्योधन मुसलमान नव्हता की रावण मुसलमान नव्हता. धर्मद्रोही तो आपला शत्रू .आपण पोसतोय या विषवल्लींना आपलेच म्हणून. गद्दार ठेचल्याखेरीस पर्याय नाही. घराघरात गीता नाही कुराण पोहचायला हवे. आधी कुराण वाचा नंतर गीता, एकवेळ गीता वाचू
५/
नका पण आधी कुराण वाचा. एकवेळ स्वतःचे धार्मिक संत-महंत-कथाकार ऐकू नका पण मुल्ले-मौलवी आणि उलेमा ऐका. "औरत का डाक्टर होनाही हराम है, मर्द का इलाज करनेवाली औरत दोहजद की आग मे जलेगी।"
"अगर शोहर हमबिस्तरीके लिये याद करें तो उसकी औरत अगर पेट से हो और ऊँटपर भी बैठी हो उसे फ़ौरन
६/
अपने शौहर के पास जाना होगा।" वगैरे वक्तव्य युट्युब आणि अन्य समाजमाध्यमांवर उपलब्ध आहेत.
समस्या इस्लाम नाही, समस्या आपले अती-सुधारणावादी आहेत. वटसावित्रीला जेवढी चिकित्सा हे दळभद्री करतात तेवढी इतर वेळी होत नाही. मराठा सेवा संघाच्या कार्यक्रमात बुरख्याची महती सांगीतल्या
७/
जाते आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमात ट्रीपल तलाकचे महत्व हे कमी की काय स्वतःला सावरकरवादी म्हणवणारे तथाकथित विद्वान प्रत्येक हिंदू सनाची बालिश तसे अनावश्यक चिकीत्सा करतात. व्यावहारिकदृष्ट्या धर्मचिकीत्सा ही "आऊटडेटेड" गोष्ट झाली आहे. सर्व सुशिक्षित आहेत उगाच
८/
बुद्धीप्रामाण्यवादाच्या टीमक्या मिरवू नका. समाजात आशा घटना घडतात आणि घडत राहतील याला आपण कारणीभूत आहोत. मुळात धर्मपरीवर्तन आणि लव जिहाद दोन्ही "ओवरेटेड" मुद्दे आहेत. दोन किलो तांदूळासाठी तुमचा धर्म सोडणारे धर्मात राहून कुठले झेंडे गाडणार होते देव जाने?
९/
आणि पत्रिका जुळत नाही, मुलीचे मामेकुळ ठीक नाही, मुलाची आतेबहीण पळून गेली म्हणून लग्न मोडणाऱ्यांच्या मुली मुसलमानासोबत पळून जातात त्यात नवल काय? तुमच्या पोरी मुसलमान पटवतात त्यात तुमचा दोष आहे मुसलमानांचा नाही. इथे एक प्रेम विवाह झाला तर समाज माध्यमांवर त्या मुलीला दोष देणारा
१०/
हात भर मोठा लेख लिहिला जातो, "सैराट होण्याआधी तुला कळलं नाही का पोरी? तुझ्या बापाला काय वाटेल? आई-वडील सर्वस्व असतात, घराची इज्जत वगैरे वगैरे ...." हे लिहून आभाळ नांगरनारा पन्नास पोरीच्या इनबॉक्स मध्ये जाऊन "जेवली का?" विचारुन आलेला असतो.
११/
एक तर आधीच लग्नाचं वय भरमसाठ वाढवून ठेवलं, मुलांवर संस्कार, समाज-नियम आणि मर्यादांचे कुंपण घातले. तेच महाविद्यालय, तोच परिसर, तीच मुलं तरीसुद्धा मुलगी स्वधर्मातील मुलाला सोडून इतरांकडे वळते तर चिकित्सा स्वतःची व्हायला हवी इतरांची नाही.
✍ सचिन पाटील.
१२/
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
गिरीश कुबेर यांच्या वादग्रस्त पुस्तकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल खोडसाळपणे लेखन केल्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या सत्य इतिहास संदर्भाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलेला आहे. खर म्हणजे उत्तरकालीन बखरी, तसेच कादंबरी, चित्रपट, नाटक या
१/
माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांचे अनैतिहासिक पद्धतीने चरित्रहनन करण्याचा प्रयत्न झालेला आहे. विविध इतिहासकारांनी अनेक अडीअडचणीना तोंड देत अपार कष्ट घेऊन आपल्या संशोधनाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास जगासमोर आणला त्याचा उपयोग
२/
आता इतिहास अभ्यासकांना होतोय, त्याच काही संदर्भग्रंथांची नामओळख इतरांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे.
१) छत्रपती संभाजी महाराज चरित्र - वा.सी.बेंद्रे
२) शिवपुत्र संभाजी - डॉ.कमल गोखले
३) छत्रपती संभाजी स्मारकग्रंथ - डॉ.जयसिंगराव पवार ( संपादन )