आज क्रिकेटर सुरेश रैनाने मी ब्राम्हण आहे म्हंटल्यावर त्याच्यावर टीकेची झोड उडवणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा हा सुरेश भोगले यांचा लेख
ब्राह्मणांचा द्वेष करूनका ब्राह्मणांशी स्पर्धा कराअसे मी सांगितल्यावर प्रचारकी विचार मांडणारी आणि द्वेष करणारी मंडळी खवळली आहेत.
मी ब्राह्मणांवर प्रेम करा सांगत नाही.
मी ब्राह्मणांना श्रेष्ठ माना सांगत नाही.
मी सांगतोय त्यांच्याशी स्पर्धा करा आणि त्यांना पराभूत करा...
तसे पाहिले तर सामान्य पुरोगामी व्यक्तीच्या आयुष्यात जन्माला आल्यापासून मरेपर्यंत ब्राह्मण येतच नाही.
तुम्ही बायको गर्भवती असताना
खाजगी दवाखान्यात जाल तर तिथे जाताना तुम्ही गैर ब्राह्मण डॉक्टर निश्चित गाठू शकता..
मुल झाल्यावर नामकरण करताना तुम्हाला ब्राह्मण लागत नाही..
मुंज हा विषय नाही त्यामुळे ब्राह्मण लागत नाही.
लग्न सुद्धा तुम्ही रजिस्टर करू शकता , ब्राह्मण लागत नाही.
@PadmakarTillu @Jay_Kalki
मृत्यू नंतर सुद्धा विद्युत दाहिनीत जाळू शकता ब्राह्मण लागत नाही...
जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जर तुमचे ब्राह्मणांच्या वाचून काही अडतच नाही तर विनाकारण द्वेष करून स्वतःची उर्जा कशाला वाया घालवता?
तुझ्या पणज्याने माझ्या पणज्यावर अन्याय केला असेल केला का नाही याचा पुरावा नाही.
ज्या विचारवंतांनी ब्राह्मण द्वेष पेरला त्यांनी सुद्धा हवेत गोळीबार केला आहे
ते सुद्धा पुरावा देऊ शकले नाहीत... त्यासाठी आजचे तुमचे जीवन द्वेषाने का भरता आहात ??
हे निश्चित आणि १०० % सत्य आहे की आपल्या समाजात दलितांना सामाजिक स्थान दिले जात नसे. त्यांचा अपमान केला जात असे.
पण तो कालखंड मागे पडूनही आता २०० वर्ष लोटली आहेत..
अजूनही त्याच त्याच गोष्टी उगाळून तुम्हाला नक्की काय हशील आहे ???
ज्ञानाचे, स्पर्धेचे प्रत्येक क्षेत्र तुम्हाला आणि ब्राह्मणांना समान खुणावते आहे. तुम्ही तुमची उर्जा ब्राह्मण द्वेषात खर्च करतात
@researchanand @drrsda @Joglekar09
तो विचार मांडणाऱ्या नेत्यांचे कार्यकर्ते होऊन मिरवता...
तुमच्या वयाचे ब्राह्मण तरुण याच काळात अभ्यास करून त्या क्षेत्रात मुसंडी मारतात..
५-१० वर्षांच्या नंतर तुमच्या बरोबरचा तुमचा मित्र भरपूर पैसे कमावत असतो. आपण विद्वेषी विचार पोसून आयुष्यात कुठेच नसतो...
परिणाम काय ?
अजून ब्राह्मण द्वेष वाढतो..
हे सगळे एका ब्राह्मणाचे ऐकू नका.. ऐकूच नका..
तुमच्याच जातीच्या नेत्याचे ऐका.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले होते ?
शिका , संघटीत व्हा आणि संघर्ष करा
यातील पहिला टप्पा शिका आपण पार करतच नाही.. त्या आधीच संगठीत होऊन संघर्ष सुरु
@ROHITKUMBHOJKAR
आणि संघर्षाची दिशा काय ब्राह्मण द्वेष... ज्यातून काहीच मिळत नाही..
अगदीच काहीच मिळत नाही असे नाही.. तुम्हाला भडकावणाऱ्या राजकीय नेत्याचे तुमच्याच जीवावर करियर घडते तो आपल्या नातेवाईक मंडळींच्या साठी कोट्यावधी रुपये छापतो..
तुम्ही आहात तिथेच...
ब्राह्मणांच्या नादाला तुम्ही लागू नाही म्हणून तुम्हाला २२ प्रतिज्ञा दिल्या.. त्यात सुद्धा देव नाकारा , ब्राह्मण लोकांच्या कडून पूजा करून घेऊ नका सांगितले..
त्याचे पालन होते.. पण द्वेष सुटता सुटत नाही... आणि जोवर द्वेष सुटत नाही तोवर प्रगती होत नाही..
@gajanan137 @migratorscave
द्वेष असेल , असूया असेल, मत्सर असेल तर स्पर्धा करा..
कर्णाने आयुष्यभर सर्वश्रेष्ठ धनुर्धर होण्यासाठी अर्जुनाशी स्पर्धा केली.. तो त्याला गाठू शकला नाही पण दुसऱ्या क्रमांकावर निश्चित पोचला.. ज्यांना ज्यांना आज अर्जुन माहिती आहे त्यांना त्यांना कर्ण पण माहिती आहेच..
अर्थात तो सुद्धा कर्तुत्वाने अमर झाला हे समजून घ्या...
बुद्धांचीच एक कथा सांगतो.. आशा आहे त्यातून तरी बोध होईल...
एकदा एक वयस्क आणि एक तरुण भिक्कू जंगलातून जात असतात. वयस्क भिक्कू तरुणाला नितीमत्ता आणि बरेच काही शिकवत असतो.
नदीच्या किनारी एक विवाहित स्त्री त्यांना दिसते.
ती या भिक्कुंना विनंती करते मला नदीच्या पलीकडे सोडाल का ? मला पोहता येत नाही आणि इथे कोणी नाव पण दिसत नाही जिच्यातून मी पलीकडे जाईन
वयस्क भिक्कू त्या स्त्री वर खेकसतो.. आम्ही भिक्कू आहोत आम्हाला स्त्री स्पर्श वर्ज्य आहे तुला माहिती नाही का ?
तरुण भिक्कू मात्र त्या स्त्रीला सांगतो तुम्ही माझ्या पाठुंगळी बसा मी तुम्हाला पलीकडच्या किनाऱ्याला सोडतो. दोन्ही भिक्कू पलीकडे जातात. वयस्क भिक्कू संतप्त असतो. तो बराच वेळ काहीच बोलत नाही.
आणि खूप वेळाने तो तरुण भिक्कू ची निर्भत्सना करतो तू आपल्या धम्माचा नियमभंग केला आहेस.
तरुण भिक्कू हसतो आणि उद्गारतो. मी त्या स्त्रीला तिथेच उतरवून दिले. तुम्ही अजूनही खांद्यावर तिचे ओझे का वहाता आहात ??
आपल्याला अडचणीत असलेल्या व्यक्तीला मदत करणे हे सुद्धा शिकवले गेलेच आहे ना ? आपण तिला मदत केली नसती तर त्या स्त्रीने नदी कशी पार केली असती ???
अध्यात्माचा मुख्य नियम आहे. वर्तमानात जगा.
भूतकाळातील सुखद आणि दुःखद स्मृती उगाळत बसणे हे मानसिक दृष्ट्या वृद्ध व्यक्तीचे लक्षण असते. तो वर्तमानात काहीही करू शकत नसतो म्हणून तो भूतकाळ उगाळत बसतो.
आपल्या आजच्या समाजात सुद्धा चांगल्या आणि वाईट अर्थाने भूतकाळ उगाळत बसणारी मंडळी ही मानसिक दृष्ट्या वृद्ध आहेत आणि या मनोवस्थेमुळे ते वर्तमानातील समस्यांचा सामना पण करू शकत नाहीत आणि मात पण देऊ शकत नाहीत.
अश्या पराभूत मानसिकतेतून केवळ द्वेष केला जाऊ शकतो आणि तोच अधिकाधिक प्रचारित आणि प्रसारित केला जातो आहे.

याचा प्रत्येकाने गांभीर्याने विचार करणे अत्यावश्यक आहे.

पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या...

सुजीत भोगले
#मैं_भी_ब्राह्मण

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Rajesh 🚩हिंदू तितुका मेळवावा,राष्ट्रधर्म वाढवावा

Rajesh 🚩हिंदू तितुका मेळवावा,राष्ट्रधर्म वाढवावा Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @rajrajsi

21 Jul
अ ल क ( अति लघु कथा) फेस बुक वरून
ज्याची त्याची आषाढी एकादशी!!
१.स्वयंपाकघरातलं टेबल उपासाच्या नानाविध पदार्थांनी भरलेलं होतं तरीही आवडीचं आम्रखंड आणलं नाही म्हणून खिचडीचा कण सुद्धा न खाता वरदाची लेक रुसून बसली होती.
1/4
तीच उरलेली खिचडी घरी घेऊन आलेल्या वरदाच्या कामवाल्या मावशीच्या रोजच्या रेशनच्या डाळ भाताला कंटाळलेल्या लेकीने मात्र खिचडीचा एक कणही शिल्लक ठेवला नाही.
-यशश्री भावे-भिडे
2/4
2.पंढरपूरच्याविठ्ठलमंदिरासमोर स्वतःच्या बंद दुकानाच्या पायरीवर बसून विठ्ठलाकडे बघताना रडकुंडीला आलेला श्रीपती विठ्ठलाला म्हणाला,"हे दुसरं वर्ष पांडुरंगा,वारी बंद!अरे उपासाचे कसले सोहळे रे आता?रोजचाच एक वेळ उपास आहे बाबा
तेवढ्यात मुंबईतून नेहमीच्या वारकरी काकांचा मेसेज आलेला
3/4
Read 4 tweets
21 Jul
" Nature & Science "
In the 1990s the Japanese faced a particularly difficult challenge. As these high-speed trains entered a tunnel (there were many across the country) they created pressure waves that reached the other end of the tunnel at the speed of sound.
1/6
When the air exited the tunnel it created a loud sonic boom that was heard even 400 meters away causing discomfort to people living in those areas. Due to this noise pollution the trains were run at a lower speed.
2/6
Engineers looking for a solution to this problem were repeatedly frustrated and it was left to a keen bird watcher among them to succeed. The birder realized that Kingfisher, which enters the water without making a splash when hunting for its prey, could provide an answer.
3/6 Image
Read 6 tweets
21 May
मित्रानो आज सकाळपासून ट्विटर वर ज्या माणसाच्या हाताखाली हजारो शीख बांधवांचे नृशन्स हत्याकांड घडले व बडा पेड गिरता है तो मिट्टी हिलती हि है असे निर्लज्ज समर्थन ज्याने केले त्या राजीव गांधींबद्दल अनेकांना कढ येत आहे
@PadmakarTillu @RajeGhatge_M
अशा वेळी त्याच्या Mindset आणि एका साध्या सज्जन माणसाच्या Mindset ची तुलना अपरिहार्य ठरते
एकदा पंतप्रधान राजीव गांधी त्यांच्या कार्यालयात काम करत असलेल्या एका अधिकाऱ्यासोबत बोलत होते. विषय होता, 'भारतात संगणक आयात करण्यासाठी लागणारा कर (import tax) कमी करावा का?'
बोलता बोलता त्या अधिकाऱ्याने राजीव गांधींना प्रश्न विचारला की, 'तुम्ही ह्या विषयावर तुमच्या मंत्रिमंडळासोबत का बोलत नाही?"
त्यावर राजीव गांधी (अपमान करत?) म्हणाले की 'मंत्रिमंडळात सर्व म्हातारे आहेत. त्यांना हे सगळं कळणार आहे का?'

एक व्यक्ती हे संभाषण ऐकत होती.
Read 9 tweets
20 May
मित्रानो आज माझ्याकडे whatsapp वर उत्तर प्रदेश मधल्या एका कट्टर राष्ट्रवादी हिंदू व्यक्तीची पोस्ट आली त्यात व्यक्त केलेल्या विचारांशी सर्व हिंदू नक्कीच सहमत होतील
आज सोशल मीडिया वर मोदी विरोधाचे उधाण आले आहे कारण हिंदू समाजाला लागलेला धर्म निरपक्षतेचा रोग
हिंदुओ तुम ही बताओ

मोदी किसके दम पर राष्ट्रपति शासन लगाने का निर्णय लें
ऐसे हिंदुओ के दम पर??

जिस आदमी ने सदियों से टेंट में रह रहे राम लला को विश्व के सबसे बड़े और भव्य मंदिर में विराजमान करने का मार्ग प्रशस्त किया और बदले में क्या मिला अयोध्या के पंचायत चुनाव में सपा की विजय
क्या इस जनता के भरोसे मोदी बंगाल में राष्ट्रपति शासन लगा दें

या उस जनता के भरोसे जिसने बाबरी विध्वंस के बाद कल्याणसिंह को सत्ता नहीं सौंपी या उस जनता के भरोसे जिसने बाजपेई जैसे राष्ट्रभक्त को प्याज के क़ीमतों के लिए उखाड़ फेंक
क्या तुम सच मे मोदीजी से न्याय मांगने के लायक हो?
Read 18 tweets
16 May
Good Sunday Morning Friends,Today posting a thread dedicated to each & every positive minded twiple.

Lets start with a positive thought "Nation has not Failed"

The nation has immense resilience to fight back.

The cheap & power hungry opposition likes to call it ‘Numbness’.
1) The medical fraternity:- Our front line Army.
No Doctors or Nurses have run away, despite the fact that for nearly two years now, they have not taken leave. They have been in the middle of an unknown, unpredictable virus, risking their own lives!
@PadmakarTillu
2) The Police:-
They have been maintaining law and order, trying to infuse a sense of discipline in our heads.They are having a very hard job on their hand but still they keeping vigil in our cities,towns,villages 24X7 for last 2 years.
@drrsda @RajeGhatge_M
Read 11 tweets
23 Apr
शरद पोंक्षेनी एका अत्यंत जवळच्या मित्राला ही पोस्ट त्याच्या वैयक्तिक नंबर पाठवली
विचार करण्यासारखी आहे ,
दोन ते तीन दिवसात वेडं होण्याची पाळी आली आहे.आज कोरोना मुळे सगळे घरात बसलेत.काय करायचं कसा टाईमपास करायचा?असे अनेक प्रश्न पडलेत.अजून काही दिवस असंच घरात बसावं लागणार आहे
1/5
मीही वाचत बसलोय,पुस्तक आहे .. “आक्षेप आणि वास्तव”
सावरकरांवर केलेले आरोप व खंडन,सहज विचार आला की, आपण आपल्या घरात बसलोय
आपली जवळची माणसं सोबत आहेत.सर्व प्रकारच्या खाण्याच्या वस्तू आहेत,पुस्तकं आहेत,टीव्ही आहे. ATTACHEसंडास-बाथरूम आहे, नळाला पाणी आहे
2/5
टॅब,काॅंम्पूटरवर नविन एप्सवरून वेबसिरीज सिनेमे बघतां येतायत तरीही कंटाळा आलाय.काय कराव सुचत नाही.अजून१०दिवस काढायचे?बापरे किती भयंकर आहे?कधी संपणार हे?
मग सावरकर केवळ देशासाठी ७/११ च्या अंदमानच्या कोठडीत वरील कोणत्याही सुखसोयी नसताना, वर गळ्यात - पायात साखळदंड अडकवलेले,
3/5
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(