एका अंधभक्ताचं पोरगं 18 -18 तास अभ्यास करूनही नापास झाला. बापाला संशय आला की, एवढा अभ्यास करूनही हा नापास कसा झाला? म्हणून बापानं शाळेत जाऊन पेपर चेक केले . पोरानं पेपरात लिहिलेल्या प्रश्नाची उत्तरे पाहिली. तेव्हा बापाच्या लक्षात आलं की पोरगं फेल का झालं ते. @Sangharshspeaks
प्रश्न:- भारतात पहिली रेल्वे केव्हा व कुठे सुरू केली??
उत्तर :- वडनगर ते गांधीनगर दरम्यान पहिली रेल्वे सेवा 2014 मध्ये आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी सुरू केली.
प्रश्न :- भारतात IIT, IIM, ISRO, ANIME केव्हा बनले
उत्तर :- 2014 नंतरच
आदरणीय मोदीजी पंतप्रधान बनल्यानंतरच सर्व काही झाले. तसे तर मी पुस्तके वाचून गेलो होतो. तसंही बाबा मी लहानपणापासून तुमच्या प्रत्येक गोष्टींवर विश्वास ठेवत आलो. तसा आताही ठेवला, आणि नापास झालो. मला काय माहिती की तुम्ही खोटे बोलत आहात??