आलीकडच्या काळात चीन आणि बंग्लादेशचे संबंध चांगले होऊ लागले आहेत, चीनी इन्वेस्टमेंट पण बंग्लादेशमध्ये वाढत चालेली आहे. २०१६ मध्ये चीन चे राष्ट्रपति शी जिनपिंग बंग्लादेशच्या दौराला आले होते, तेव्हा त्यांनी चीन-बंग्लादेश संबंधाना स्ट्रैटजिक पार्टनरचा दर्जा दिला होता.
जसं भारत-जापान आणि भारत-रशिया स्ट्रेटेजीक रिलेशन आहेत, तसेच चीन-बंग्लादेश स्ट्रैटिजिक रिलेशन आहेत. यांच मोठ कारण आहे, चायनीस एफडीआई म्हणजे चायनीस इन्वेस्टमेंट ज्याचा लोभ बंग्लादेशला आहे. चायना मेन लाईन आणि हॉगकॉग रूटमधू़न बंग्लादेशला १०% एफडीआई बंगलादेश मिळतो तर भारतमधून ४% मिळतो
आशात बंगलादेश चीन बरं चांगले संबंध स्थापित करून बंगलादेशमध्ये चायनीस गुंतवणूक वाढवण्याचा प्रर्यन्त करत आहे. यांच बरोबर प्रधानमंत्री @narendramodi जी बंगलादेश दौरावर गेले होते. तेव्हा त्याचा विरोध करण्यात आला होता. ढाका सिटीच्या काही भागत दगडफेक प्रर्दशन आणि हिंसक घटना झाली होती
तेव्हा तिथे अनेक लोक जखमी झाले होते, तर १२ लोकांचे जीव गेले होते. तिथे काही लोकांना पोलीसांनी अटक केली होती, आणि एवढ असुन पण तेव्हाही भारत बंग्लादेशची मदत करण्यासाठी पुढे आला होता. आताही मदत करण्यासाठी पुढे येत आहे, तेव्हा भारताने ३३ लाख वैक्सीन बंग्लादेश ला दिले होते.
जेव्हा पाकिस्तान बंग्लादेशी लोकांवर अत्याचार करत होता, तेव्हा भारताने पुढे येऊन बंग्लादेशाला स्वंतत्र देश बनवल होत. यांच बरोबर राष्ट्रीय आपत्तीच्या काळात नेहमी भारत बंग्लादेशची मदत करण्यासाठी पुढे येत असतो.
जेव्हा बंग्लादेशमध्ये ऑक्सीजनची कमी होती तेव्हा बंगलादेश सरकार ने अंतरराष्ट्रीय मदत मागती होती, तेव्हा सर्वांत पुढे मदत करण्यासाठी भारत आला होता. आणि भारतातून चौथी ऑक्सीजन एक्सप्रेस ट्रेन बंगलादेश पोचली आहे. आणि याआधी आशीच ऑक्सीजन एक्सप्रेस ट्रेन फक्त सात दिवसात भारताने
बंग्लादेशमध्ये पाठवली आहे. जेव्हा दुसऱ्या लाटेत जेव्हा परिस्थिति गंभीर होती तेव्हा भारताने ऑक्सीजन पाठवले होते. एका ऑक्सीजन ट्रेनमध्ये १० क्रायोजेनिक टैंक आसतात. म्हणजे ४० क्रायोजेनिक ऑक्सीजन टैंक बंगलादेश ला भारत सरकार ने दिले आहेत. एका कंटेनर मध्ये जवळ २० मैट्रीक टन ऑक्सीजन
असते. म्हणजे आज पर्यंत ८०० मैट्रीक टन ऑक्सीजन बंगलादेश ला पाठवली आहे. आणि मोदी सरकारच्या मदतीमुळे लाखों लोकांचे जीव वाचू शकतात. आणि भारत सरकार अजून पण असे ऑक्सीजन टैंक बंगलादेश पाठवणार आहे. जेव्हा इतर देशातून एक दोन ऑक्सीजन टैंक भारतात येत होते.त
तेव्हा भारतासह सर्व जगातील मिडिया त्या न्यूजला कवर करत होती. पण भारत सरकार करत असलेल्या मदतीला मिडिया कव्हर करत नाही. आणि ज्याप्रकारे @PMOIndia बंगलादेश ला मदत करत आहे, तशीच मदत वैक्सीन पाठवून भुटानला करायला पाहिजे होती. कारण ५-६ लाख वैक्सीन ने भुटानची गरज भागू शकते.
आणि भुटान भारतासाठी किती महत्वपूर्ण आहे, आणि भूटान भारताबरं किती निष्ठावंत आहे. सर्वांना माहिती आहे, आणि बंगलादेश ला भारताने कितीही मदत केली तरी भविष्यात बंगलादेश चीन चे तळवे चाटणार आहे.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with झुले धोतीराम

झुले धोतीराम Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @jhuleDhotiRam

4 Aug
#थ्रेड:-

प्रशांत किशोर हे ग्रॅज्युएशन नंतर नोकरीनिमित्त @UN च्या पब्लिक हेल्थ सेक्टर मध्ये यूएस ला होते, यूएस नंतर ते पोलिओच्या कार्यक्रमांतर्गत बिहार ला पोस्टिंग घेतली, दोन वर्षे बिहार मध्ये काम करून परत यूएन मध्ये गेले तिथे काही दिवस काम केल्यानंतर त्यांना वेस्ट सेंट्रल 👇 Image
आफ्रिकेत डिव्हीजन हेड या पोस्टवर पाठवल गेल, तिथ चार वर्षे नोकरी करत असताना जिनींव्हा ला ट्रान्स्फर झाले या दरम्यानच प्रशांत किशोर ने गुजरातचे माजी मुख्यमंत्री @narendramodi पत्र लिहून पब्लिक हेल्थ सेक्टर मध्ये गुजरात मध्ये खूप काम करण्याची गरज व्यक्त करनारे नाराजी पत्र लिहले, 👇
मोदींनी प्रशांत किशोर ला रिटर्न पत्र लिहत नाराजी व्यक्त करणे सोप्प असते पण इथं येऊन तुम्ही काम करू शकत नाही का असं उत्तरादाखल लिहून पाठवले या आधी मनमोहनसिंग यांच्या संपर्कात प्रशांत किशोर होतेच त्यांच्याच सांगण्या वरून बिहार मध्ये काही काळ काम केले होते. 👇
Read 14 tweets
3 Aug
#थ्रेड:-

1) एस एम जोशी नावाच्या ब्राह्मण माणसाबरोबर संगनमत करून वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि दादांचे सरकार रात्रीत पाडून स्वतः मुखमंत्री बनले अन नन्तर ब्राह्मण व इतर वाद निर्माण करत सत्ता केंद्रित राजकारण केले. 👇
2) स्वतःचे राजकीय गुरु व माणसपिता यशवंतराव चव्हाण यांच्याशी गद्दारी केली

3) महाराष्ट्रात ब्राह्मणद्वेष केला आणि दिल्लीत ब्राह्मन इंदिरा गांधी यांची लुगडी धुतली नरसिंगराव यांची उपरणी धुतली राजीव गांधी या 1/2 ब्राह्मण माणसाची जाकीट धुतले आणि महाराष्ट्रात पहिले युती सरकार येऊन 👇
मनोहर जोशी मुखमंत्री झाल्यावर आता पेशवाई येणार अशी जातीयवादी टिप्पणी केली,आता @Dev_Fadnavis जी बाबतीत ही तेच.

4) दिल्लीत संरक्षणमंत्री असताना संरक्षण खात्याच्या विमानातून देशाचा दुष्मन दाऊद इब्राहिम याला दिल्लीतून मुंबईला विमानातून आणले. 👇
Read 12 tweets
2 Aug
आज समाजात बलात्कार सारंख्या घटना सातत्याने घडत आहेत, त्यामुळे मुलीनी आत्मरक्षणाचे धडे घेण गरजेच आहे. पण अंगात असलेली गुर्मी कुठे दाखवायच याची पण अक्कल असण गरजेच आहे. आज लव जिहादच्या जाळात अनेक मुलीना फसवुण त्याची हत्या धर्मातरण बाहेरच्या देशात विकणे अशा अनेक घटना घडत आहेत. (१/४)
त्यांच्या विरोधात आपण काय करतो? आज पण अनेक घटना घडत आहेत. की याआधी पण एका झोमॅटोच्या कर्मचाऱ्याला पण फुकट पिझ्झा हदडण्यासाठी आणि सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी मारहाण केली होती. आणि आता फक्त कॅब ड्रायव्हरच्या गाडीचा धक्का लागला म्हणुन जबर मारहाण केली आहे. (२/४)
आपल्या आगात असलेली गुर्मी रग दाखवायची असेल तर हिंदू मुलीना फसवुण त्यांच शारीरिक शोषण करणाऱ्या आणि प्रेमाच्या खोट्या जाळ्यात ओडुन धर्मातरण हत्या करणाऱ्याना गुर्मी दाखवा यांच बरोबर आर्मीत जावा आणि शत्रुना तुमची गुर्मी दाखवा तिथे या गुर्मीची गरज आहे. (३/४)
Read 4 tweets
1 Aug
कांग्रेस हा कधीच देशाचा पक्ष नव्हता किंवा कांग्रेस ने कधीही देशहिताला धरूण काम केल नाही. कांग्रेस पक्षातील नेत्याना भस्म्या रोग झाला होता, या पक्षात भष्ट्राचार माजला होता. आणि यामुळे देशाला नविन नेतृत्वाची गरज होती. म्हणुन २०१४ आणि २०१९ ला देशाने प्रधानमंत्री @narendramodi ना-
बहुमताने निवडुण दिल होत. पण २०२४ हे वर्षे मोदी सरकारसाठी खुप कठिण ठरू शकत यासाठी मोदी सरकारमधील आमदार-खासदार तथा कार्यकर्तोनी जमिनीवर उतरूण काम करण्याची गरज आहे. कारण भास्म्या रोग झालेले आणि सत्तेसाठी हपलेले नेते सत्तेत येण्यासाठी एकत्रित येण्याचा प्रर्यन्त करत आहेत.
यांने मोदी सरकारला काही मोठ नुकसान होणार नाही. पण बऱ्यापैकी नुकसान होऊ शकत कारण बोटीत पडलेले छोट छिद्र सुध्दा नाविक ते छिद्र किनाऱ्यावर भरून काढतो कारण त्यांला माहिती असंत की हे छोट छिद्र पण खोल समुद्रात त्यांला व त्यांच्या बोटीला बुडवण्यास सक्षम आहे. त्यामुळे आज जे राजकारणी-
Read 4 tweets
28 Jul
#थ्रेड:-

मुंबई बॉम्ब ब्लास्ट केस मध्ये अनेक लोकांनी षड्यंत्रकारांकडुन हत्यार घेऊन ते आपल्या घरात लपवून ठेवले होते, बिंग फुटल्यानंतर ते आत्मरक्षा करण्यासाठी ठेवले होते. असा बनाव कोर्टात केला होता,पण सर्व परिस्थितीजन्य स्थिती पाहता पाच वर्षे तुरुंगवास झाला होता, 👇
संजय दत्त ला हत्यार देणारे आतंकवादीच अर्थात अबू सालेम व इतर गँग, हे झाले हाई प्रोफाईल उदाहरण,काश्मीर, युपी, बिहार,मुंबई,कर्नाटक,गुजरात,सह अन्य राज्यात आतंकवाद्यांना चोरी-छुपी मदत सर्रास केली जाते,तपासात सर्व उघडं ही पडते पण आतंकवाद्यांना मदत केल्यास जबरी शिक्षा करणारा कायदाच 👇
अस्तित्वात नव्हता.

त्यामुळं प्रधानमंत्री @narendramodi सरकारने काल संसदेत आतंकवाद्यांना आर्थिक मदत करणे,जिहादी साहित्य उपलब्ध करून देणे,त्यांना कसल्या ही प्रकारची मदत करणे,असं कृत्य करणाऱ्या लोकांना ही आतंकवादी घोषित करून त्यांना आतंकवाद्यांएवढीच शिक्षा मिळणार असल्याचे बिल 👇
Read 9 tweets
25 Jul
#थ्रेड:-

मुंबई मधील कुख्यात डोंगरी भागात राहणारा एक वसुलीखोर गुंड "अली". काही कारणास्तव तो बॉक्सिंग कडे वळतो (सुधारायचा प्रयत्न). मग तो एका "प्रभू" नावाच्या बॉक्सिंग प्रशिक्षक कडे बॉक्सिंग चे प्रशिक्षण घेण्यास जातो.
मात्र आधीच धर्माँध असलेला "प्रभू" हा डोंगरी भागातून आलेल्या एका "अली" ला त्याच्या नावामुळे नाकारतो. किती हा टोकाचा द्वेष?
पण ह्या द्वेषाला कारण असते. "प्रभू" च्या पत्नीचा एका आतंकी हल्ल्यात मृत्यू होतो तेव्हापासून हा " प्रभू" सर्व "अलींना" पाण्यात बघतो.
आतंकवाद ला "धर्म" नसतो हा न्यूटन चा अघोषित नियम हा धर्मांध "प्रभू" साफ नाकारतो. इथे बिचाऱ्या सुधारू बघणार्या "अली" वर किती अत्याचार झाला हे बघण्यासारखं आहे.

ह्या "प्रभू" ची एक मुलगी असते "अनन्या". जी नंतर ह्या "अली" च्या प्रेमात पडते. एकीकडे "प्रभू" चा धर्माँध द्वेष,
Read 12 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(