ज्या 23 कंपन्यांना भारत सरकारने विकायला काढले त्यात पवनहंस ही पण एक कंपनी आहे....
पवनहंस ही हेलिकॉप्टर सर्विस देणारी कंपनी आहे,याच्या अगोदर भारताजवळ अशी कुठलीच कंपनी नव्हती की जे हेलिकॉप्टर चा उपयोग करत होती...
पवनहंस या कंपनीची निर्मिती 15 ऑक्टोबर 1985 ला राजीव गांधी पंतप्रधान असताना केली गेली... याची पहली व्यावसायिक उड़ान ONGC साठी 6 ऑक्टोबर 1986 झाली... एक वर्षाच्या आतच पवनहंस ने ओएनजीसी मध्ये आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर...सर्व विदेशी कंपन्यांना मात देऊन...अव्वल स्थान पटकावले.
याचा फायदा असा झाला की... की आपली विदेशी मुद्रा बाहर न जाता देशातच राहिली व याने राष्ट्रीय हित साधले गेले...पवनहंस दिवसंदिवस समोरच जात होती... पूर्ण एशिया मध्ये पवनहंसच्या टक्कर ची कुठलीही कंपनी नाही...कारण यांच्याजवळ 7 लाख तास हेलिकॉप्टर उडवण्याचा अनुभव आहे..
पवनहंस चे 51% शेयर्स हे भारत सरकारचे व 49% शेयर्स ONGC चे आहेत...
पवनहंसच्या निर्मिती नंतर भारत सरकारची ही कंपनी कधीच तोट्यात गेली नाही... 2013-14 पर्यंत भारत सरकारला 223.69 करोड़ चा नफा कमावून दिला या कंपनीने...
2014 मध्ये फक्त सरकार बदलल्यावर ही कंपनी घाट्यात कशी काय गेली?
आता 2018-19 मध्ये कंपनीला 89 करोड चा तोटा कसा काय झाला?
जी कंपनी कधी तोट्यातच गेली नाही ती अचानक 2014 नंतर तोट्यात कशी काय गेली? काय झोल आहे नेमका... कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसा नाही सरकारकडे... कंपनी कर्जात बुडाली...
आता ही कंपनी सुद्धा अदानी अंबानी कवडीमोल किंमतीत विकत घेणार... व सरकारकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करणार...
51% शेयर्स भारत सरकारचे जरी असले तरी 49% शेयर्स ONGC चे आहेत... त्यामुळे पवनहंसला विकायला अडचण येत होती... म्हणून संबित पात्राला ONGC चे डायरेक्टर करण्यात आले...
जेणेकरून ही कंपनी तोट्यात चालत आहे असे कारण देऊन तिला विकायला अडचण येऊ नये म्हणून...
जी पवनहंस कंपनी 2013-14 पर्यंत भारत सरकाला फायदा कमावून देत होती, विदेशी मुद्रेची बचत करत होती... ती गत 6 वर्षात तोट्यात कशी काय गेली?
पवनहंसच्या कर्मचाऱ्यांनी ही कंपनी विकायला विरोध केला, भले तर आमची सॅलरी कमी करा अशी आर्त मागणी सरकारकडे केली, तरीही सरकारने त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवली... कुठल्याही मीडियाने त्यांची बातमी दाखवली नाही...
भावांनो उघड्या डोळ्याने देश बरबाद होतांना दिसत आहे... जर जात धर्म मंदिर मज्जीद मध्ये तुम्ही गुरफटाल तर देशात फक्त दोन चार घराण्याची सत्ता असेल... पाणी सुद्धा विकत घ्यावे लागेल भविष्यात... जी पब्लिक प्रॉपर्टी आहे ती उद्योगपतींना विकून देशातील जनतेचा हक्क मारत आहे सरकार..
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
>फाळणीला मान्यता का दिली?
कारण दंगली थांबत नव्हत्या... पहिली सही वल्लभभाई पटेल यांनी केली.
> दंगली का थांबत नव्हत्या?
कारण पोलिसांची बघ्याची भूमिका...
> पोलीस का बघत बसली होती?
कारण दंगलग्रस्त भागात दंगलखोर हिंदू महासभा व मुस्लिम लीग युतीचे सरकार होते...
> दंगलखोर सत्तेत कसे आले?
युती करून... हिंदू महासभा व मुस्लिम लीग यांनी युती करून काँग्रेस विरोधात निवडणूक लढवली होती आणि बंगाल, नॉर्थ फ्रंटीयर, पंजाब व सिंध प्रांतात (सर्व भाग पाकिस्तानात आहे) निवडून आले.
> या युतीचे नेते कोण होते?
माफीवीर सावरकर, जीना आणि श्यामाप्रसाद मुखर्जी.
> १९४१ मध्ये वेगळ्या पाकिस्तानचा प्रस्ताव मांडला गेला, त्यावेळी श्यामाप्रसाद मुखर्जी अर्थमंत्री होता. त्याने आक्षेप घेतला नाही, अर्थात संमती होती. १९३७ ला द्विराष्ट्रवादाचा ठराव मांडणारे माफीवीर सावरकर गप्प होते...