>फाळणीला मान्यता का दिली?
कारण दंगली थांबत नव्हत्या... पहिली सही वल्लभभाई पटेल यांनी केली.
> दंगली का थांबत नव्हत्या?
कारण पोलिसांची बघ्याची भूमिका...
> पोलीस का बघत बसली होती?
कारण दंगलग्रस्त भागात दंगलखोर हिंदू महासभा व मुस्लिम लीग युतीचे सरकार होते...
> दंगलखोर सत्तेत कसे आले?
युती करून... हिंदू महासभा व मुस्लिम लीग यांनी युती करून काँग्रेस विरोधात निवडणूक लढवली होती आणि बंगाल, नॉर्थ फ्रंटीयर, पंजाब व सिंध प्रांतात (सर्व भाग पाकिस्तानात आहे) निवडून आले.
> या युतीचे नेते कोण होते?
माफीवीर सावरकर, जीना आणि श्यामाप्रसाद मुखर्जी.
> १९४१ मध्ये वेगळ्या पाकिस्तानचा प्रस्ताव मांडला गेला, त्यावेळी श्यामाप्रसाद मुखर्जी अर्थमंत्री होता. त्याने आक्षेप घेतला नाही, अर्थात संमती होती. १९३७ ला द्विराष्ट्रवादाचा ठराव मांडणारे माफीवीर सावरकर गप्प होते...
> १९४३ साली सिंध प्रांत युती सरकारने वेगळा पाकिस्तान बनवण्यासाठी ठराव पास केला. या सरकारमध्ये हिंदू महासभेचे ३ मंत्री होते. कुणीही विरोध केला नाही.
> काँग्रेस कुठे होती?
विरोधात
महात्मा गांधी कुठे होते?
फाळणी मला मारून करा म्हणत होते.
मौलाना अबुल कलाम आझाद (एकमेव काँग्रेसी जे शेवटपर्यंत फाळणीच्या विरोधात होते) यांना काँग्रेस अध्यक्ष बनवत होते.
जीनाला तुम्ही पंतप्रधान व्हा पण फाळणी टाळा म्हणून विनवत होते.
हिंदू महासभावाले याला मुस्लिम तुष्टीकरणाचे प्रयत्न म्हणत होते.
महात्मा गांधींना मारण्याच्या हालचालींना वेग आला होता, १९४४, ४५, ४६ आणि ४८ ला दोन मिळून पाच हल्ले झाले.१९४१ मध्ये बंगालचे मुख्यमंत्री फजलूल हक, जे १९५० च्या दशकात पाकिस्तानचे गृहमंत्री होते. त्यांच्या मंत्रिमंडळात मुखर्जी अर्थमंत्री होते,ते जनसंघाचे( भाजपा) फाउंडर प्रेसिडेंट बनले
१९४६ मध्ये जिनांची हिंदू महासभेची गरज संपली त्यांनी युती तोडून आपल्या भागात दंगली सुरू केल्या आणि तोच भाग पुढे पाकिस्तान बनला.
> श्यामाप्रसादला नेहरूजींनी स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळात सामिल करून घेतले. मंत्रिमंडळात विरोधकांना स्थान देणारे नेहरुजी जगातील एकमेव नेते आहेत.
बाबासाहेब आंबेडकर पण नेहरूजींच्या मंत्रिमंडळात कायदामंत्री होते.
भारताचा नकाशा पाहिल्यानंतर एक गोष्ट दिसते आणि ती म्हणजे जिथे काँग्रेसची सरकारे होती तो संपूर्ण भाग भारतात आला आणि जिथे हिंदू महासभा व मुस्लिम लिगच्या युतीचे सरकार होते तो भाग पाकिस्तान बनला.
लाला लजपतराय, सावरकर, सर अहमद, मोहम्मद इक्बाल, जीना, गोळवलकर इ. नेत्यांनी दोन राष्ट्राचा उल्लेख केला आणि फाळणी घडवून आणली...
पण काँग्रेसी महात्मा गांधी, नेहरुजी, पटेल, बोस, मौलाना आझाद, राजेंद्रप्रसाद, किंवा इतर कुठल्याही नेत्यांनी दोन राष्ट्रांबद्दल चुकूनही बोललेलं आढळत नाही..
काँग्रेसी सोडा, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद व इतर कम्युनिस्ट नेत्यांनी पण कधी उल्लेख केला नाही.
तुमचे पूर्वजांनी या किडीला ७० वर्ष सत्तेजवळ का येऊ दिलं नाही...?
कारण त्यांना हीच खरी #टुकडे_टुकडे_गँग आहे माहित होतं..
ज्या 23 कंपन्यांना भारत सरकारने विकायला काढले त्यात पवनहंस ही पण एक कंपनी आहे....
पवनहंस ही हेलिकॉप्टर सर्विस देणारी कंपनी आहे,याच्या अगोदर भारताजवळ अशी कुठलीच कंपनी नव्हती की जे हेलिकॉप्टर चा उपयोग करत होती...
पवनहंस या कंपनीची निर्मिती 15 ऑक्टोबर 1985 ला राजीव गांधी पंतप्रधान असताना केली गेली... याची पहली व्यावसायिक उड़ान ONGC साठी 6 ऑक्टोबर 1986 झाली... एक वर्षाच्या आतच पवनहंस ने ओएनजीसी मध्ये आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर...सर्व विदेशी कंपन्यांना मात देऊन...अव्वल स्थान पटकावले.
याचा फायदा असा झाला की... की आपली विदेशी मुद्रा बाहर न जाता देशातच राहिली व याने राष्ट्रीय हित साधले गेले...पवनहंस दिवसंदिवस समोरच जात होती... पूर्ण एशिया मध्ये पवनहंसच्या टक्कर ची कुठलीही कंपनी नाही...कारण यांच्याजवळ 7 लाख तास हेलिकॉप्टर उडवण्याचा अनुभव आहे..