कालच्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचे पडसाद राज्यभर उमटले. आज दुपारी मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारने 17 सप्टेंबर 2021 पर्यंत राणे यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नसल्याची हमी दिली आहे. राणे यांच्या अटकेवर काल राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची
प्रतिक्रिया बघितली. खूप मंडळींना असे वाटते की जादूची कांडी फिरल्या प्रमाणे राज्यातील सरकार फडणवीस यांनी पाडावे किंव्हा स्वतः फडणवीस यांनी मातोश्री च्या बाहेर उभे राहून घोषणा द्याव्यात. तर त्या सर्व लोकांना एवढेच सांगणे आहे अश्या घटना या फक्त चित्रपटात होतात. देवेंद्र फडणवीस
हे परिपक्व राजकारण करण्याकरताच प्रसिद्ध आहेत( पहाटे झालेल्या शपथविधी वरती पुरेसे स्पष्टीकरण त्यांनी दिलेले आहे) योग्य वेळेची वाट बघणे हे उत्तम राजकीय समज असल्याचे लक्षण मानले जाते. काल जे घडले त्याची परतफेड नक्की होईल. आणि देवेंद्रजी विधानसभेत राज्य सरकारला कोंडीत 100% पकडतील.
तेंडुलकरला गल्लीबोळात बॅट हलवणे शोभणार नाही तसेच फडणवीसांचे आहे. त्यांनी त्यांचे कौशल्य विधानसभेत सर्व संसदीय आयुधे वापरून दाखवणे कधीही योग्य. बऱ्याच मंडळींना असेही वाटते महाराष्ट्रात योगींसारखा मुख्यमंत्री हवा. याबाबत ही माझे मत वेगळे आहे. व्यक्तिगत योगी मला आवडतात.
पण महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश दोन्ही भिन्न राज्ये आहेत. भिन्न राजकीय गरजा आहेत. महाराष्ट्रात फडणवीसांच्या सारखा धुरंधर, शांत,संयमी नेताच हवा. फडणवीसांना अधूनमधून केंद्रात जा असे सल्ले मिळत असतात. पण फडणवीस पूर्ण एक टर्म राज्याचे मुख्यमंत्री व्हावे ही इच्छा आहे.
त्यांनी ज्या गोष्टी सुरू केल्या त्या पूर्ण करण्याची संधी त्यांना मिळायला हवी. पूर्ण एक टर्म मिळून ताठ मानेने त्यांनी केंद्रीय राजकारणात जावे. राज्यात त्यांना अजून बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत. जेव्हा समोर मूर्तिमंत माज मस्ती दिसत असते तेव्हा सयंमीपणा
आणि हुशारी जास्त स्पष्टपणे उठून दिसते. आत्ताच्या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या खेरीज कोणी लायक व्यक्ती राज्यात नाही.
त्यांच्या नेतृत्वाखाली राज्य प्रगतीपथावर नक्की येईल.
आणि त्यांना जेव्हा केंद्रीय राजकारणात जायची इच्छा होईल त्याकरता शुभेच्छा या असतीलच!
माझी प्रत्येक मते पटावीत हा आग्रह नाहीये😁
A big thank you to #BhauTorsekar

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Bhagyashri Patwardhan

Bhagyashri Patwardhan Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @bvpat2501

4 Sep
They defy science.
They defy gravity.
They make insane movies.
They are larger than life.
Their movies are ridiculed for their action and stunts.
Most of their stars don't work in Hindi movies and they are least bothered about it.
Many people in central and northern India don't like their movies.

But

I like their movies. And more than the movies, I like the fact that they are not at all apologetic about their religious beliefs. They strongly and aggressively practice the religion.
They are not ashamed of telling the world that they are Hindus. They wear it on their sleeves. This is what I like about #tollywood the most.
Read 5 tweets
4 Sep
शिव सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे समर्थक पत्रकार उघड उघड त्या त्या पक्षाची आणि नेत्याची बाजू घेऊन समाज माध्यमांवर लिहितात. ते त्यांच्या बतमीदारीत सुद्धा दिसून येतं.

मात्र....

ते सगळे निष्पक्ष आणि निर्भीड.

आणि

बाकीचे सगळे भक्त!!
पीएफच्या व्याजावर कर लागणार या बातमीवरून सर्व चहा बिस्कीट पत्रकार जी अक्कल पाजळत आहेत, ते बघता एकच गोष्ट लक्षात येते, खाल्या मिठाला जगणे म्हणजे काय, ते हेच!

बाकी, खोटा रिपोर्ट क्लीन चीट म्हणून नाचत जो काही तमाशा केला तो तर कहर होता. सही-शिक्का नसलेला कागद खरा मानणारे हे महाभाग,
जगाला ज्ञान वाटत आहेत! आज निर्भीड म्हणून गमजा मारणाऱ्या पत्रकारांना सेनेच्या नेत्यांनी लाईव्ह डिबेट शो मध्ये जरा मोठ्या आवाजात दम दिल्यावर पॅन्ट ओली करताना बघितलं आहे. त्यामुळे जास्त बोलण्यात काही तथ्य नाही. पण हे लोक आपली विश्वासार्हता घालवून बसले आहेत, हे यांना लक्षात येत नाही!
Read 4 tweets
4 Sep
नालायक माणूस आहे हा.
याचा दिवार चा नायक श्री शंकर भगवानच्या मंदिराच्या पायरीवर जाऊन सुद्धा देवाला नमस्कार करत नाही, पण हातावर 786 चा बिल्ला मात्र आवर्जून लावतो, आणि तोच बिल्ला त्याचे प्राण देखील वाचवतो. रहीम चाचा एक अत्यंत सज्जन माणूस असतो.
शोले चा नायक श्री शंकर भगवानच्या आवाजात नायिकेची थट्टा करतो, पण अजान होताच नायिका हेमा इमाम चा हात धरून सन्मानपूर्वक मशिदीकडे घेऊन जाते.
ठाकूर चा संपूर्ण परिवार मारला जातो, गाववाले चूप. पण इमाम चा मुलगा मारला जाताच संपूर्ण गांवकरी दोन्ही नायकांना गावातून पिटाळून
Read 10 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(