शिव सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे समर्थक पत्रकार उघड उघड त्या त्या पक्षाची आणि नेत्याची बाजू घेऊन समाज माध्यमांवर लिहितात. ते त्यांच्या बतमीदारीत सुद्धा दिसून येतं.
मात्र....
ते सगळे निष्पक्ष आणि निर्भीड.
आणि
बाकीचे सगळे भक्त!!
पीएफच्या व्याजावर कर लागणार या बातमीवरून सर्व चहा बिस्कीट पत्रकार जी अक्कल पाजळत आहेत, ते बघता एकच गोष्ट लक्षात येते, खाल्या मिठाला जगणे म्हणजे काय, ते हेच!
बाकी, खोटा रिपोर्ट क्लीन चीट म्हणून नाचत जो काही तमाशा केला तो तर कहर होता. सही-शिक्का नसलेला कागद खरा मानणारे हे महाभाग,
जगाला ज्ञान वाटत आहेत! आज निर्भीड म्हणून गमजा मारणाऱ्या पत्रकारांना सेनेच्या नेत्यांनी लाईव्ह डिबेट शो मध्ये जरा मोठ्या आवाजात दम दिल्यावर पॅन्ट ओली करताना बघितलं आहे. त्यामुळे जास्त बोलण्यात काही तथ्य नाही. पण हे लोक आपली विश्वासार्हता घालवून बसले आहेत, हे यांना लक्षात येत नाही!
They defy science.
They defy gravity.
They make insane movies.
They are larger than life.
Their movies are ridiculed for their action and stunts.
Most of their stars don't work in Hindi movies and they are least bothered about it.
Many people in central and northern India don't like their movies.
But
I like their movies. And more than the movies, I like the fact that they are not at all apologetic about their religious beliefs. They strongly and aggressively practice the religion.
They are not ashamed of telling the world that they are Hindus. They wear it on their sleeves. This is what I like about #tollywood the most.
याचा दिवार चा नायक श्री शंकर भगवानच्या मंदिराच्या पायरीवर जाऊन सुद्धा देवाला नमस्कार करत नाही, पण हातावर 786 चा बिल्ला मात्र आवर्जून लावतो, आणि तोच बिल्ला त्याचे प्राण देखील वाचवतो. रहीम चाचा एक अत्यंत सज्जन माणूस असतो.
शोले चा नायक श्री शंकर भगवानच्या आवाजात नायिकेची थट्टा करतो, पण अजान होताच नायिका हेमा इमाम चा हात धरून सन्मानपूर्वक मशिदीकडे घेऊन जाते.
ठाकूर चा संपूर्ण परिवार मारला जातो, गाववाले चूप. पण इमाम चा मुलगा मारला जाताच संपूर्ण गांवकरी दोन्ही नायकांना गावातून पिटाळून
कालच्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचे पडसाद राज्यभर उमटले. आज दुपारी मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारने 17 सप्टेंबर 2021 पर्यंत राणे यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नसल्याची हमी दिली आहे. राणे यांच्या अटकेवर काल राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची
प्रतिक्रिया बघितली. खूप मंडळींना असे वाटते की जादूची कांडी फिरल्या प्रमाणे राज्यातील सरकार फडणवीस यांनी पाडावे किंव्हा स्वतः फडणवीस यांनी मातोश्री च्या बाहेर उभे राहून घोषणा द्याव्यात. तर त्या सर्व लोकांना एवढेच सांगणे आहे अश्या घटना या फक्त चित्रपटात होतात. देवेंद्र फडणवीस
हे परिपक्व राजकारण करण्याकरताच प्रसिद्ध आहेत( पहाटे झालेल्या शपथविधी वरती पुरेसे स्पष्टीकरण त्यांनी दिलेले आहे) योग्य वेळेची वाट बघणे हे उत्तम राजकीय समज असल्याचे लक्षण मानले जाते. काल जे घडले त्याची परतफेड नक्की होईल. आणि देवेंद्रजी विधानसभेत राज्य सरकारला कोंडीत 100% पकडतील.