*⃣New Cases - 2,219
*⃣Recoveries - 3,139
*⃣Deaths -49
*⃣Active Cases - 29,555
*⃣Total Cases till date - 65,83,896
*⃣Total Recoveries till date - 64,11,075
*⃣Total Deaths till date - 1,39,670
*⃣Tests till date - 6,05,46,572
पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते सूरत येथील सौराष्ट्र पटेल सेवा समाज वस्तिगृहाच्या (मुलांचे वस्तिगृह) पहिल्या टप्प्याचे भूमीपूजन.
थेट प्रसारण:
सरदार साहेब म्हणाले होते-
"जाती आणि धर्माचा आपल्याला अडथळा बनू द्यायचा नाही. आपण सर्व भारताची मुले आणि मुली आहोत. आपण सर्वांनी देशावर प्रेम केले पाहिजे, परस्पर स्नेह आणि सहकार्याने आपले भाग्य बदलले पाहिजे": पंतप्रधान @narendramodi
भारत स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करत आहे.
हा अमृतकाळ आपल्याला नव्या संकल्पासह, त्या व्यक्तिमत्वांचे स्मरण करण्याची प्रेरणा देतो, ज्यांनी जनचेतना जागृत करण्यासाठी मोठी भूमिका निभावली.
आजच्या पिढीला त्यांच्याविषयी जाणून घेणे आवश्यक आहे: पंतप्रधान @narendramodi
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज गोव्यात धारबांदोडा इथे राष्ट्रीय न्यायवैद्यक शास्त्र विद्यापीठाच्या तिसऱ्या परिसराचा कोनशिला समारंभ
गोव्याच्या नागरिकांनी स्वातंत्र्यासाठी कठोर संघर्ष केला, अनेकांनी गोवामुक्तीसाठी हौतात्म्य पत्करले आणि या बलिदानामुळेच स्वतंत्र गोवा आज भारताचा भाग - @AmitShah
गोवा मुक्ती संग्रामासाठी संघर्ष करणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना विनम्र श्रद्धांजली- अमित शाह
*⃣New Cases - 2,384
*⃣Recoveries - 2,343
*⃣Deaths -35
*⃣Active Cases - 29,560
*⃣Total Cases till date - 65,86,280
*⃣Total Recoveries till date - 64,13,418
*⃣Total Deaths till date - 1,39,705
*⃣Tests till date - 6,06,83,524
पंतप्रधान @narendramodi पीएम गतीशक्तीचा करणार प्रारंभ
🗓️ आज, 13 ऑक्टोबर 2021
⏲️ सकाळी 11 वाजता
🎥
📡थेट पहा📡
पंतप्रधान @narendramodi पीएम गतीशक्तीचा करणार प्रारंभ
➡️पीएम गतीशक्ती विभागीय आणि प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांमधील हितसंबंधींसाठी समग्र नियोजन संस्थात्मक करणार
➡️सर्व विभागांना केंद्रीकृत पोर्टलच्या माध्यमातून एकमेकांच्या प्रकल्पांची माहिती मिळवणे शक्य होणार
पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते प्रगती मैदानात नव्या प्रदर्शन संकुलाचे उद्घाटन
भारतीय व्यापार प्रोत्साहन संघटनेचा प्रमुख उपक्रम असलेला भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा (IITF) 2021 चे देखील 14 ते 24 नोव्हेंबर दरम्यान या नव्या प्रदर्शन सभागृहांमध्ये आयोजन होणार