पंतप्रधान @narendramodi पीएम गतीशक्तीचा करणार प्रारंभ

🗓️ आज, 13 ऑक्टोबर 2021
⏲️ सकाळी 11 वाजता

🎥
📡थेट पहा📡

पंतप्रधान @narendramodi पीएम गतीशक्तीचा करणार प्रारंभ

➡️पीएम गतीशक्ती विभागीय आणि प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांमधील हितसंबंधींसाठी समग्र नियोजन संस्थात्मक करणार

➡️सर्व विभागांना केंद्रीकृत पोर्टलच्या माध्यमातून एकमेकांच्या प्रकल्पांची माहिती मिळवणे शक्य होणार ImageImage
पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते प्रगती मैदानात नव्या प्रदर्शन संकुलाचे उद्घाटन

भारतीय व्यापार प्रोत्साहन संघटनेचा प्रमुख उपक्रम असलेला भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा (IITF) 2021 चे देखील 14 ते 24 नोव्हेंबर दरम्यान या नव्या प्रदर्शन सभागृहांमध्ये आयोजन होणार ImageImageImage
देशातील पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणाऱ्या पीएम गतीशक्ती- या मल्टी मोडल कनेक्टिविटीच्या राष्ट्रीय मास्टर प्लॅनचे पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते उद्‌घाटन ImageImageImageImage
#AatmanirbharBharat च्या संकल्पासह आम्ही येत्या 25 वर्षातल्या भारताचा पाया घालत आहोत

पीएम #GatiShakti नॅशनल मास्टर प्लॅन भारताचे मनोसामर्थ्य आणि आत्मविश्वास आत्मनिर्भरतेच्या संकल्पापर्यंत घेऊन जाणार आहे

हा राष्ट्रीय आराखडा 21 व्या शतकातल्या भारताला गती शक्ती देईल

- पंतप्रधान Image
पीएम गतिशक्ती मास्टर प्लॅन, सरकारी प्रक्रिया आणि त्याच्याशी संबंधित विविध संबंधितांना एकत्र तर आणतोच त्याचबरोबर वाहतुकीच्या विविध प्रकारच्या माध्यमांना परस्परांशी जोडण्यासाठीही मदत करतो.

हा समावेशक प्रशासनाचा विस्तार आहे

- पंतप्रधान @narendramodi

गतिशक्तीच्या या महाअभियानाच्या केंद्रस्थानी आहे, भारतातली जनता, भारताचे उद्योग जगत, भारताचे व्यापार विश्व, भारताचे उत्पादक आणि भारताचे शेतकरी

भारताचा वर्तमान काळ आणि भावी पिढ्यांसाठी 21व्या शतकाचा भारत घडवण्यासाठी हे नवी ऊर्जा देईल, त्यांच्या मार्गातले अडथळे नष्ट करेल -पंतप्रधान Image
पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते पीएम #GatiShakti चा प्रारंभ

आम्ही प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची केवळ कार्यसंस्कृती विकसित केली नाही तर प्रकल्प वेळेपूर्वी पूर्ण करण्याचे प्रयत्न केले आहेत

- पंतप्रधान

@CimGOI @MORTHIndia

📙pib.gov.in/PressReleasePa…

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with PIB in Maharashtra 🇮🇳

PIB in Maharashtra 🇮🇳 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @PIBMumbai

15 Oct
पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते आज 7 नव्या संरक्षण उत्पादन कंपन्या देशाप्रती समर्पत करण्यात येणार.

प्रसारण - 12:10 वाजेपासून

📹

@DefPROMumbai| @DefenceMinIndia| @airnews_mumbai| @DDSahyadri
आज माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. A. P. J. अब्दुल कलाम जी यांची जयंती आहे.

कलाम साहेबांनी ज्यापद्धतीने आपले आयुष्य सामर्थ्यशाली भारताच्या निर्माणासाठी समर्पित केले, ते प्रेरणादायी आहे: पंतप्रधान @narendramodi Image
41 आयुध निर्माण कारखान्यांना नवे रुप देण्याचा निर्णय, 7 नव्या कंपन्यांची सुरुवात, देशाच्या याच संकल्पयात्रेचा भाग आहे.

हा निर्णय गेली 15-20 वर्षे प्रलंबित होता.

मला पूर्ण विश्वास आहे की, या सर्व सात कंपन्या आगामी काळात भारतीय सैन्याची मोठी ताकद ठरतील: पंतप्रधान @narendramodi
Read 8 tweets
15 Oct
पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते सूरत येथील सौराष्ट्र पटेल सेवा समाज वस्तिगृहाच्या (मुलांचे वस्तिगृह) पहिल्या टप्प्याचे भूमीपूजन.

थेट प्रसारण:
सरदार साहेब म्हणाले होते-

"जाती आणि धर्माचा आपल्याला अडथळा बनू द्यायचा नाही. आपण सर्व भारताची मुले आणि मुली आहोत. आपण सर्वांनी देशावर प्रेम केले पाहिजे, परस्पर स्नेह आणि सहकार्याने आपले भाग्य बदलले पाहिजे": पंतप्रधान @narendramodi Image
भारत स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करत आहे.

हा अमृतकाळ आपल्याला नव्या संकल्पासह, त्या व्यक्तिमत्वांचे स्मरण करण्याची प्रेरणा देतो, ज्यांनी जनचेतना जागृत करण्यासाठी मोठी भूमिका निभावली.

आजच्या पिढीला त्यांच्याविषयी जाणून घेणे आवश्यक आहे: पंतप्रधान
@narendramodi
Read 6 tweets
14 Oct
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज गोव्यात धारबांदोडा इथे राष्ट्रीय न्यायवैद्यक शास्त्र विद्यापीठाच्या तिसऱ्या परिसराचा कोनशिला समारंभ

📕 pib.gov.in/PressReleasePa… Image
गोव्याच्या नागरिकांनी स्वातंत्र्यासाठी कठोर संघर्ष केला, अनेकांनी गोवामुक्तीसाठी हौतात्म्य पत्करले आणि या बलिदानामुळेच स्वतंत्र गोवा आज भारताचा भाग - @AmitShah Image
गोवा मुक्ती संग्रामासाठी संघर्ष करणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना विनम्र श्रद्धांजली- अमित शाह Image
Read 6 tweets
14 Oct
#Maharashtra #COVID19 Updates for today

*⃣New Cases - 2,384
*⃣Recoveries - 2,343
*⃣Deaths -35
*⃣Active Cases - 29,560
*⃣Total Cases till date - 65,86,280
*⃣Total Recoveries till date - 64,13,418
*⃣Total Deaths till date - 1,39,705
*⃣Tests till date - 6,06,83,524

(1/4)🧵
#Maharashtra #COVID19 Updates for today

As on today, there are 29,560 #ActiveCases in the state

Details of district-wise active cases are as follows:

@airnews_mumbai
@airnews_nagpur
@airnews_pune

(2/4)🧵 ImageImage
#Maharashtra #COVID19 Updates for today

2,384 new cases have been reported in the state today

State tally of #COVID19 positive patients is now 65,86,280

District-wise details of cases and deaths until today are as follows:

@airnews_mumbai
@airnews_nagpur

(3/4)🧵 ImageImageImage
Read 4 tweets
13 Oct
#Maharashtra #COVID19 Updates for today

*⃣New Cases - 2,219
*⃣Recoveries - 3,139
*⃣Deaths -49
*⃣Active Cases - 29,555
*⃣Total Cases till date - 65,83,896
*⃣Total Recoveries till date - 64,11,075
*⃣Total Deaths till date - 1,39,670
*⃣Tests till date - 6,05,46,572

(1/4)🧵
#Maharashtra #COVID19 Updates for today

As on today, there are 29,555 #ActiveCases in the state

Details of district-wise active cases are as follows:

@airnews_mumbai

@airnews_nagpur

@airnews_pune

(2/4)🧵 ImageImage
#Maharashtra #COVID19 Updates for today

2,219 new cases have been reported in the state today

State tally of #COVID19 positive patients is now 65,83,896

District-wise details of cases and deaths until today are as follows:

@airnews_mumbai

@airnews_nagpur

(3/4)🧵 ImageImageImage
Read 4 tweets
13 Oct
Prime Minister @narendramodi is launching PM #GatiShakti - National Master Plan for multi-modal connectivity.

Watch LIVE from Pragati Maidan now at PIB's 📽️ ImageImageImage
Infrastructure creation in India had suffered for decades from multiple issues

There was lack of coordination between different Departments

This not only caused great inconvenience but was also a wasteful expenditure

PM #GatiShakti will address all these issues ImageImageImageImage
PM also inaugurates the New Exhibition Complex at Pragati Maidan

“With the resolve of #AatmaNirbharBharat, the foundation of India for the next 25 years is being laid”

#GatiShakti is an extension of holistic governance”

🔖pib.gov.in/PressReleasePa… Image
Read 5 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(