Excerpts from my criminal complaint to Hon'ble DCP Zone 1 Mumbai.
आर्यन खानची केलेली उचलबांगडी आणि त्याच्या बरोबर त्याच्या इच्छेविरुद्ध काढलेलं छायाचित्र त्याच्या मुलभूत हकांची पायमल्ली करणारे आहे. #AryanKhan
सदर छायाचित्रात आर्यन खान हा पूर्णतः हतबल, असहाय्य आणि उद्विग्न दिसत आहे. आर्यन खान याची संगनमताने शिकार करून त्या शिकारीची मिरवणूक काढण्याचे काम किरण गोसावी, मनीष भानुशाली, प्रतिक गाभा, रिषभ सचदेवा आणि अमीर फर्निचरवाला या गुन्हेगारांनी हेतुपुरस्सररित्या केलेले आहे. #AryanKhan
अश्या प्रकारे एका भारतीय नागरिकाची त्याच्या इच्छे विरुद्ध व त्याची परवानगी नसताना धिंड काढण्यात आलेली आहे. #AryanKhan
प्रसार माध्यमांवर आर्यन खान हा शाहरुख खान या सुप्रसिद्ध व प्रतिष्ठीत भारतीयाचा मुलगा असल्याचे वारंवार सांगण्यात आले. #AryanKhan
२ ऑक्टोबर २०२१ ते आज पर्यंत आर्यन खानच्या सर्व कुटुंबियांविषयी अत्यंत आक्षेपार्ह व घृणास्पद मजकूर छापून आणण्याचे कॅम्पेन जाणीवपूर्वक पूर्वनियोजित कटाचा भाग म्हणून राबवण्यात येत आहे. #AryanKhan
आर्यन खान ह्याला अद्याप कुठल्याही न्यायालयाने कुठल्याही गुन्ह्यात दोषी ठरवलेले नसताना त्याच्या विषयी अत्यंत आक्षेपार्ह व घृणास्पद मजकूर छापून आणला जात आहे व त्याची व त्याच्या कुटुंबियांची सातत्याने हेटाळणी, बदनामी आणि अब्रुनुकसानी करण्यात येत आहे. #AryanKhan
कॉर्डेलिया क्रुजवर होणार्या “क्रे आर्क” ह्या इवेंट ची जाहिरात व तिकिटे म्हणजेच पासेस २ ऑगस्ट २०२१ रोजी इंस्टाग्राम ह्या सोशल अॅपवर जाहीररीत्या “नमस्क्रे एक्सपिरियंस” ह्या कंपनीने प्रसारित केली. #AryanKhan
सुमारे ७० ते ७५ पोस्टच्या माध्यमातून इंस्टाग्राम ह्या सोशल अॅपवर “क्रे आर्क” ह्या इवेंट ची जाहिरात सतत ६० दिवस देण्यात आली. #AryanKhan
सदर “क्रे आर्क” ह्या इवेंट मध्ये शंभराहून अधिक देशी-विदेशी कलाकार परफोर्म करणार असल्याचे दाखवण्यात आलेले आहे. सदर जाहिरातीला लगेचच आणि वारंवार प्रतिसाद देणार्यांत सिद्धांथ कपूर अग्रेसर आहे. #AryanKhan
सिद्धांथ कपूर, “नमस्क्रे एक्सपिरियंस” ह्या कंपनीच्या मालकाचा म्हणजेच मानव सिंघल ह्याचा जवळचा मित्र असल्याचे त्याने “क्रे आर्क” ह्या इवेंटच्या पोस्टवर केलेया कॉमेंट्स मधून दिसून येते. #AryanKhan
“क्रे आर्क” ह्या इवेंटच्या ७० ते ७५ पोस्टवर एकदाही आर्यन शाहरुख खान ह्याने कॉमेंट दिलेली नाही तसेच इतर कुठलीही प्रतिक्रिया दिल्याचे दिसून येत नाही. #AryanKhan
सदर इवेंट ला आर्यन खान याला प्रतीक गाबा याने येण्याचे आमंत्रण दिले. असे असताना प्रतीक गाबा याला लगेचच सोडून देण्यात आले. आर्यन खान याने कॉर्डेलिया क्रुजवर होणार्या “क्रे आर्क” ह्या इवेंट च्या कुठल्याही पोस्टला कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही. #AryanKhan
आर्यन खान च्या संदर्भात खोटे प्रकरण तयार करण्यासाठी इतर अनेक आरोपींना मोकाट सोडून देण्यात आल्याचे दिसून येते. #AryanKhan
कॉर्डेलिया क्रुजवर होणार्या “क्रे आर्क” ह्या इवेंट चे “क्रेआर्क बायबल” अशी नियमपुस्तिका “नमस्क्रे एक्सपिरियंस” ह्या कंपनीच्या मालकाने म्हणजेच मानव सिंघल ह्याने ऑगस्ट-सप्टेंबर २०२१ मध्ये प्रसारित केलेली आहे. #AryanKhan
कॉर्डेलिया क्रूजने दिनांक ५ ऑक्टोबर २०२१ ला व्यवसाय सुरु केला. जर कॉर्डेलिया क्रूज हे गुन्हा घडल्याचे ठिकाण आहे तर सदर क्रूज मुंबई बंदर सोडून इतर यात्री सेवांसाठी खुले कसे होवू दिले? #AryanKhan
गुन्हा घडल्याचे ठिकाण मुंबईत नसताना आर्यन खानला मात्र सलग जेरबंद केलेले आहे. गुन्हा घडल्याचे ठिकाण कॉर्डेलिया क्रूज प्रवाशांना घेवून भ्रमंती करत आहे, किरण गोसावी, मनीष भानुशाली, प्रतिक गाबा, रिषभ सचदेवा आणि अमीर फर्निचरवाला मोकाट सोडून देण्यात आलेले आहेत. #AryanKhan
मा.शरद पवार, मा.नवाब मलिक, आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आर्यन खान च्या अटकेची, व त्याच्या मुलभूत हक्कांना दिल्या गेलेल्या तिलांजली ची गंभीर दखल घेवून तसे प्रेस कॉन्फरन्स व दिनांक १५.१०.२०२१ रोजी झालेल्या दसरा मेळाव्यात नमूद केलेले आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींनी गुन्हेगारी हेतु मनात ठेवून तसेच लोकसेवक असल्याची बतावणी करून भारताच्या कोणत्याही नागरिकाचे मूलभूत अधिकार हिरावून घेवून सदर व्यक्तीचे अपहरण करणे व सदर अपहरणास अटक असल्याचे भासवणे या विरोधात ही लेखी तक्रार आहे. #AryanKhan
भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेल्या कायद्याच्या राज्यात आर्यन खान ह्या निरपराध व्यक्तीचा सूडभावनेने, हेतुपुरस्सररित्या, पूर्वनियोजित षडयंत्राचा भाग म्हणून बळी देण्यात येण्याच्या विरोधात ही लेखी तक्रार आहे. #AryanKhan
मी, किरण गोसावी व ४ व्यक्तींविरोधात दखलपात्र गुन्ह्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांच्या आधारे त्वरीत एफ.आय.आर. नोंदवून पुढील तपास व्हावा म्हणून दिनांक १२.१०.२०२१ रोजी लेखी तक्रार दाखल केलेली आहे. #AryanKhan
Educational: It is a settled principle of law that magistrates are not allowed to pass remand orders without verifying the case diary, arrest memo and First Information Report to check whether the case is authentic or not. #AryanKhan
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
There is no recovery from #AryanKhan. Nothing is found on his person. Blood/urine reports are absolutely clear. Kiran Gosavi's affront on the Administration of Justice cannot be justified by a central agency like #NCB
Bail is a Rule and Jail is an exception. We can't turn this fundamental rule of Criminal Jurisprudence upside down to vilify #AryanKhan
Educational: WHAT IS THE LAW? What powers can a Magistrates Exercise Against Illegal Detentions?
The liberty of a citizen is of supreme importance in a democracy. Any deprivation of personal liberty has to be justified under the law. #AryanKhan
Educational: The Magistrate is a key authority within our criminal law framework for maintaining checks and balances regarding illegal arrest and detention by public officials. #AryanKhan
Educational: As per S.56 and 57 of CrPC and Article 22 of the Constitution, police officials are supposed to produce the arrestee before the nearest magistrate within 24 hours. #AryanKhan
आज दि.१८.१०.२०२१ रोजी, किरण गोसावी, मनीष भानुशाली, प्रतीक गाबा, रीषभ सचदेवा, अमीर फर्निचरवाला या संघटित गुन्हेगारी टोळीविरोधात त्वरीत एफ.आय.आर. नोंदविण्यासाठी मा.पोलिस आयुक्त परिमंडळ १, मुंबई यांना लेखी फौजदारी तक्रार सादर केली. #AryanKhan#RuleofLaw
1. Kiran Gosavi is described as a private detective in many news articles. Does that mean that Gosavi is hired by NCB? Is it the case that Gosavi does all the work?
2. Gosavi appears at Green Gate, poses as an officer of NCB, abducts Aryan Khan and uses a vivo x60 pro zeiss cellphone to click selfies with the abducted citizen of India Aryan Khan at 9.31 PM on 2.10.2021.