पंतप्रधान मन की बात कार्यक्रमाद्वारे जनतेशी थोड्याच वेळात संवाद साधतील
लाइव्ह पाहा 11 वाजता
📹
माझ्या प्रिय देशवासियांनो, 100 कोटी कोविडविरोधी लसीच्या डोसनंतर आज देश एक नवा उत्साह, नव्या उर्जेसह पुढे निघाला आहे. आमच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला लाभलेलं यश, भारताच्या सामर्थ्याचं प्रदर्शन करत आहे. - @narendramodi@airnews_mumbai
आमच्या आरोग्य कर्मचार्यांनी आपले अथक परिश्रम आणि निर्धारानं एक नवीन उदाहरण समोर ठेवलं. त्यांनी नाविन्यपूर्णतेसह आपल्या दृढ निश्चयानं मानवतेच्या सेवेचा एक नवीन निकष स्थापित केला. -@narendramodi#MannKiBaat@airnews_mumbai
आपल्याला माहित असेल की पुढच्या रविवारी ३१ ऑक्टोबरला सरदार पटेल यांची जयंती आहे. मन की बातच्या वतीनं आणि माझ्याही वतीनं, मी लोहपुरूषाला नमन करतो. मित्रांनो, ३१ ऑक्टोबर हा दिवस आपण राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा करतो. -@narendramodi#MannKiBaat@mannkibaat
देशाच्या @MIB_India नं सरदार पटेल यांच्या जीवनावर एक चित्रमय चरित्रही प्रसिद्ध केलं आहे. माझी इच्छा आहे की आमच्या सर्व युवामित्रांनी ते जरूर वाचावं. त्यातनं आपल्याला सरदार साहेबांचं जीवनाविषयी माहिती अत्यंत मनोरंजनात्मक पद्धतीनं घेण्याची संधी मिळेल-@narendramodi@airnews_mumbai
अमृत महोत्सवात आपली कला, संस्कृति, गीत, संगीत यांचे रंग अवश्य भरले पाहिजेत. मलाही आपल्याकडून अमृत महोत्सव आणि गीत संगीत कलेच्या या शक्तिशी जोडल्या गेलेल्या अनेक सूचना मिळत आहेत. या सूचना माझ्यासाठी खूप मौल्यवान आहेत.-@narendramodi#MannKiBaat@airnews_mumbai
अमृत महोत्सवाला रांगोळी कलेशीही जोडलं गेलं पाहिजे. आमच्याकडे रांगोळीच्या माध्यमातून सणांमध्ये रंग भरण्याची परंपरा तर शतकांपासून आहे. रांगोळीत देशाच्या विविधतेचं दर्शन होत असतं. सांस्कृतिक मंत्रालय याच्याशी जोडलेली एक राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करणार आहे-@narendramodi#MannKiBaat
बिरसा मुंडा यांनी ज्या प्रकारे आपली संस्कृति, आपलं जंगल, आपल्या जमिनीच्या संरक्षणासाठी संघर्ष केला, तसा तो धरती आबाच करू शकत होते. त्यांनी आपल्याला आपली संस्कृति आणि मूळांबद्दल अभिमान बाळगायला शिकवलं.- @narendramodi#MannKiBaat@airnews_mumbai
संयुक्त राष्ट्राचा प्रभाव आणि त्याची शक्ती वाढविण्यासाठी भारताच्या नारीशक्तीने अतिशय महत्वाची बजावली आहे. 1947-48 मध्ये यूएन ह्मुमन राइटसचे- म्हणजेच संयुक्त राष्ट्राच्यावतीने मानवाधिकाराचा वैश्विक घोषणापत्र तयार करण्यात येत होते- @narendramodi#MannKiBaat 1/2
त्या घोषणापत्रामध्ये लिहिण्यात येत होते की, ‘‘ ऑल मेन आर क्रिएटेड इक्वल’’ परंतु भारताच्या एका प्रतिनिधी श्रीमती हंसा मेहता यांनी असे लिहिण्यावर आक्षेप घेतला आणि मग वैश्विक घोषणापत्रात नमूद करण्यात आले की - ‘‘ऑल ह्युमन बीईग्स आर क्रिएटेड इक्वल’’- @narendramodi#MannKiBaat 2/2
21 ऑक्टोबरला आपण पोलिस स्मृती दिवस पाळला. पोलिस खात्यातल्या ज्या सहकारी मंडळींनी देशसेवेमध्ये आपल्या प्राणांचा त्याग केला, त्यांचे या दिवशी विशेषत्वाने स्मरण केले जाते. मी आज आपल्या या पोलिस कर्मचा-यांबरोबरच त्यांच्या परिवारांचेही स्मरण करू इच्छितो.- @narendramodi#MannKiBaat
आपल्याला #VocalForLocal हे लक्षात आहे नं...आपण लोकल वस्तु खरेदी केली तर आपला सण उजळून निघेल आणि एखादा गरीब भाऊ बहिण, एखादा कारागीर, एखाद्या विणकराच्या घरातही प्रकाश येईल.
पुढच्या महिन्यात आम्ही पुन्हा भेटू आणि अशाच अनेक विषयांवर गप्पा मारू.नमस्कार. - @narendramodi
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
देशाने कोरोना महामारीविरोधातील लढाईत 100 कोटी लसीकरण मात्रांचा मोठा टप्पा पूर्ण केला आहे.
बाबा विश्वनाथांच्या आशीर्वादाने, माता गंगेच्या अविरल प्रतापाने, काशीवासियांच्या अखंड विश्वासाने सर्वांना मोफत लसीकरण मोहीम वेगाने प्रगतिपथावर आहे: पंतप्रधान @narendramodi
प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशनअंतर्गत गावांमध्ये आणि शहरांमध्ये आरोग्य केंद्र सुरु करण्यात येत आहेत, याठिकाणी रोगाचे प्राथमिक अवस्थेतच निदान करण्याची सोय असेल
याठिकाणी मोफत वैद्यकीय समुपदेशन, फ्री टेस्ट, मोफत औषधे मिळतील: पंतप्रधान @narendramodi
चित्रपटनिर्मितीसाठी सुविधा पुरवून निर्मितीला प्रोत्साहन देणाऱ्या सिक्कीम राज्याला 'चित्रपटस्नेही राज्य' पुरस्कार उपराष्ट्रपती एम. वेंकैय्या नायडू यांच्या हस्ते प्रदान.
केंद्रीय मंत्री @ianuragthakur यांची याप्रसंगी उपस्थिती.
चित्रपटविषयक लेखन श्रेणीत "सिनेमा पाहणारा माणूस या #मराठी पुस्तकासाठी लेखक अशोक राणे यांना उपराष्ट्रपती एम. वेंकैय्या नायडू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान.
*⃣New Cases - 1,410
*⃣Recoveries - 1,520
*⃣Deaths - 18
*⃣Active Cases - 23,894
*⃣Total Cases till date - 66,02,961
*⃣Total Recoveries till date - 64,35,439
*⃣Total Deaths till date - 1,40,016
*⃣Tests till date - 6,18,93,695
*⃣New Cases - 1,701
*⃣Recoveries - 1,781
*⃣Deaths - 33
*⃣Active Cases - 24,022
*⃣Total Cases till date - 66,01,551
*⃣Total Recoveries till date - 64,33,919
*⃣Total Deaths till date - 1,39,998
*⃣Tests till date - 6,17,62,963
*⃣New Cases - 1,632
*⃣Recoveries - 1,744
*⃣Deaths - 40
*⃣Active Cases - 24,138
*⃣Total Cases till date - 65,99,850
*⃣Total Recoveries till date - 64,32,138
*⃣Total Deaths till date - 1,39,965
*⃣Tests till date - 6,16,26,299