पनवती कशी असते पहा....

सुमारे 15 लाख हिंदूंचा मारेकरी आणि मलबार कोस्टल कर्नाटक, त्रावणकोर येथील सुमारे एक कोटी हिंदूंचे बळजबरीने धर्मांतर करवणारा हरामखोर गुन्हेगार टिपू सुलतान हा स्वतः लोकांच्या तळतळाटापायी कुत्र्याच्या मौतीने मेला आणि आज मेल्यानंतरही त्याला मिळालेल्या शिव्या
+
शाप आणि तळतळाटांमुळे तो स्वतः एक मोठं दुर्भाग्य, एक पनवती होऊन बसलाय

संजय खानने टीपू सुलतानवर टीव्ही सीरियल काढली, त्याच्या सेटवर एवढी भीषण आग लागली की त्यात 35 लोकांचा होरपळून मृत्यू झाला आणि स्वतः संजय खान 80% भाजला नंतरही पुढे कित्येक वर्ष हॉस्पिटल मध्येच त्याला उपचार घेत
+
रहावं लागलं... या घटनेनंतर संजय खानचे संपूर्ण करिअर उद्ध्वस्त झाले, त्याची प्रोडक्शन कंपनी दिवाळखोरीत निघाली

विजय मल्ल्यानी लंडनमधील एका लिलावात टिपू सुलतानची तलवार खरेदी केली आणि ती तलवार घेऊन येताच विजय मल्ल्याचे वाईट दिवस सुरू झाले आणि आज तो लंडनच्या सिटी बस आणि लंडन मेट्रोने
प्रवास करतो आणि अनेकवेळा लंडन तुरुंग वारी पण झाली आणि आता विजय मल्ल्या पूर्णपणे दिवाळखोर झाला आहे

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे पूर्ण बहुमतात आपलं सरकार चालवत होते पण टिपू सुलतान जयंती साजरी करण्याची घोषणा त्यांनी करताच त्यांचे पूर्ण बहुमतातले सरकार काही महिन्यांतच
कोसळले आणि आता ते भविष्यातही कधी मुख्यमंत्री होऊच शकणार नाहीत कारण त्यांचं वय आता त्यांना साथ देत नाही इतकंच नाही तर त्यांचा तरुण मुलगाही ड्रग्जची नशा केल्यानंतर त्याच नशेच्या अमलाखाली स्पेनमधल्या एका हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये मृतावस्थेत आढळून आला होता

आणि आता शाहरुख खान
+
त्याच्या प्रोडक्शन कंपनी द्वारा निर्मित टिपू सुलतानच्या आयुष्यावर चित्रपट बनवतोय, ज्यात तो स्वतः टिपू सुलतानची भूमिका साकारतोय आणि पहा हा पनवती योग...
त्याचा बेफाम पोरगा ड्रग्सच्या आरोपावरून तुरुंगात अडकलाय, असा की त्याला जामीन मिळता मिळत नाहीये आणि त्याला दररोज न्यायालयीन
+
कचाट्याला सामोरे जावे लागतय..

दि.२८.१०.२०२१ रोजी मोठ्या मुश्कीलीने मोठ्या वकीलांची फौज उभी केल्यावर जामीन मिळाला....

FB - CP

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Vishram Parab 🇮🇳

Vishram Parab 🇮🇳 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @VishramParab2

2 Nov
... स्व. मोहन भाई डेलकर यांच्या लोकप्रियतेवर शिक्कामोर्तब... खा. कलाबेन डेलकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन 🙏🙏🌷🌷 Image
इतिहास - दादरा आणि नगर हवेली ही जागा १९६७ साली अस्तित्वात आली १९६७ साली पहिले खासदार झाले काँग्रेसचे सांजीभाई डेलकर (कै. मोहन डेलकर यांचे वडील) १९७१ व १९७७ साली काँग्रेसचे रामुभाई पटेल १९८० साली काँग्रेसचे रामजी महाला आणि १९८४ साली अपक्ष सीताराम गवळी निवडून आलेले

१९८९ साली मोहन
डेलकर हे अपक्ष म्हणून पहिल्यांदा निवडून आले १९९१ व १९९६ मध्ये ते परत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले १९९८ साली ते भाजपच्या तिकिटावर निवडून आले १९९९ मध्ये ते अपक्ष निवडून आले २००४ साली मोहन डेलकर यांनी आपला वेगळा "भारतीय नवशक्ती पक्ष" स्थापन केला व परत लोकसभेवर निवडून गेले २००९
+
Read 6 tweets
2 Nov
शेवटपर्यंत वाचा हे तुम्हाला धक्का देईल
कोरोनासाठी आतापर्यंत देणग्या .....

टाटा: 1500 कोटी
ITC: 150 कोटी
हिंदुस्थान युनिलिव्हर: 100 कोटी
अनिल अग्रवाल (वेदांत): 100 कोटी
हिरो सायकल: 100 कोटी
बजाज समूह: 100 कोटी
शिर्डी मंदिर: 51 कोटी
बीसीसीआय: 51 कोटी
सीआरपीएफ: 33 कोटी
+
अक्षय कुमार, अभिनेता: 25 कोटी
सन फार्मा: 25 कोटी
OLA: 20 कोटी
पेटीएम: 5 कोटी + हँडवॉश
मुकेश अंबानी: 500 कोटी + रुग्णालय
अदानी ग्रुप 500 कोटी
आनंद महिंद्रा: हॉटेल्स + व्हेंटिलेटर
चिरंजीवी, अभिनेता: 4crore+oxyzen बँका
प्रभास, अभिनेता: 4 कोटी
नाडेला (मायक्रोसॉफ्ट): 2 कोटी
अनिता
+
डोंगरे: 1.5 कोटी
अल्लू अर्जुन:. 1.25 कोटी
राम चरण: 1.40 कोटी
सोमनाथ मंदिर ट्रस्ट: 1 कोटी
पवन कल्याण, अभिनेता: 2 कोटी
महेश बाबू, अभिनेता: 1 कोटी
हेमा मालिनी, अभिनेता: 1 कोटी
बाला कृष्णा, अभिनेता: 1 कोटी
जूनियर एनटीआर, अभिनेता: 75 लाख
सुरेश रैना, क्रिकेटपटू: 52 लाख
सचिन तेंडुलकर,
Read 8 tweets
31 Oct
बलवान राष्ट्रासाठी वज्राहून खंबीर अशी सुरक्षा धोरणे आखून त्या धोरणांची अत्यंत कठोरपणे अंमलबजावणी करावी लागते इस्त्राईलमध्ये सर्व नागरिकांना सैन्य सेवा करणे सक्तीचे आहे इस्त्राईल सरकारने एका तरुणीने सैन्यात सामील होण्यास नकार दिल्यानंतर तिला तुरंगात धाडले भारता मध्ये काही चादरमोद Image
गद्दार राजकारणी जे निव्वळ घराणेशाही तून वर आलेले आहेत किंवा त्याच घराणेशाहीने अंतर्गत राजकारणासाठी काही बुजगावनी पुढे केलेली आहेत ते देशातील सैनिकांच्या शौर्यावर जीव धोक्यात घालून केलेल्या कामगिरीवर नुसता संशयच घेत नाहीत तर पुरावे ही मागतात.. का तर त्यांना जाळीदार टोप्या व बोकड
+
दाढ्या कुरावळत त्यांना खुश करून एक गठ्ठा मते मिळावीत यासाठी.. आता वेळ आली आहे भारतात ही कडक कायदे करण्याची व फालतूचे चोचले बंद करण्याची एक तर राजकीय निवडणूक लढवण्यासाठी शिक्षणाची व सैनिकी प्रशिक्षणाची अट ठेवणे नितांत गरजेचे आहे नाहीतर देशाचे तुकडे व्हायला जास्त वेळ लागणार नाही
+
Read 5 tweets
31 Oct
वाढत्या अंगाला बरे नंतर फिट होत नाहीत म्हणून आईने एक साईज जास्तचे घेतलेले कपडे दिसतायत, या वयात बॅगा घेऊन हे काय ऑफिसला तर जाणार नाहीयेत, अर्थातच घरी कॉलेज, ट्यूशन, एक्ट्रा क्लासेस असं काहीतरी सांगून आलेत, फेसबुक वर कोणतातरी ग्रुप बनवला त्याचे लाख सदस्य झाले, मग काय झाले संघटनेचे Image
CEO आणि कार्यकर्ते वरतून यांना हे ऍडवेंचर वाटत असेल नंतर मित्रांना सांगतील की कशाप्रकारे घरी खोटं बोलून, ट्रेन बस मध्ये तासोंतास घालवून शाहरूख खानच्या बंगल्या बाहेर पोहचले, मग त्यांचे फोटो वायरल झाले ईत्यादी ईत्यादी.....

हे तर लहान आहेत पण यांच्या बरोबर फॅन क्लबचे टी शर्ट घालून
उभे असलेल्या मोठ्या लोकांनाही अक्कल नाही का? ठिक आहे, उत्तम अभिनेता आहे, असाल त्याचे चाहते पण ड्रग्स प्रकरणातून जामिन मिळवून आलेल्या त्याच्या मूलाच्या स्वागताला येवढा अटापिटा कशाला? कोणता ऑलंपिक मधला मेडल जिंकून आलाय

आशा करतो की एक दिवशी यांना नक्कीच शहानपणा येईल, कळेल की हे फॅन
Read 4 tweets
31 Oct
🙏🌹चरण स्पर्श 🌹🙏

आई वडील आणि घरातली वडिलधाऱ्यांना रोज सकाळ संध्याकाळी वाकून पायाला दोन्ही हातांच्या बोटांनी स्पर्श करुन नमस्कार करण्याची पद्धत आता जवळ जवळ बंद झाली आहे आपले जे रितिरिवाज होते त्यात अनेक तथ्य होती पण चूक इथे झाली की त्याचा अर्थ आणि फायदा काय आहे हे नीट समजावून
न सांगितल्याने सगळं हळू हळू बंद झालं पाया पाडण्यासाठी जेव्हा आपण वाकतो, तेंव्हा आपण पाठीचा कणा वाकवतो पाठीच्या कण्यावर मंगळाचेअधिपत्य असते रोज असे वाकल्याने आत्मविश्वास वाढतो जेंव्हा आपण पायांना स्पर्श करतो तेंव्हा अंगठ्या जवळील पहिले बोट, मधले बोट आणि करंगळी जवळील बोट ह्यांचा
+
पायांना स्पर्श होतो ही बोटे अनुक्रमे गुरु, शनि आणि सूर्याच्या अधिपत्या खाली येतात ह्या अश्या स्पर्शाने गुरु, शनि आणि रवी हे ग्रह कार्यान्वित होतात पायांना स्पर्श करताना उजव्या हातानी उजव्या पायाला आणि डाव्या हातानी डाव्या पायाला स्पर्श करावा कारण समान ऊर्जेच वहन होणे जरुरी असते
+
Read 7 tweets
31 Oct
#अभिवादन
... हिंदुस्थानला स्वातंत्र्य दिल्यानंतर त्यांच्यातील प्रत्येक संस्थान हा एक वेगळा देश बनेल अशी ब्रिटिशांची कल्पना होती... त्यावेळी स्वतंत्र भारतात ५६० हून थोडी अधिक संस्थाने होती... ब्रिटिशांचे षड्यंत्र चुकीच्या गृहितकांवर आधारलेले नव्हते... मात्र नियती आडवी आली... सरदार Image
वल्लभाई पटेल स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री झाले होते... गोड बोलून, संस्थानिकांची समजूत घालून, प्रसंगी त्यांना थोडीशी भीती दाखवून या महापुरुषाने बरीच संस्थाने विलीन करून घेतली...
... हैदराबादचा निजाम आपल्या रझाकारांच्या जोरावर स्वतंत्र राहण्याचे मनसुबे रचत होता.... रझाकारांनी
राज्यातील हिंदू जनतेवर अनंत अत्याचार सुरू केले होते आणि गृहमंत्र्यांनी हैदराबाद संस्थानावर पोलीस ऍक्शन घेतली... सशस्त्र सैन्यासह हैदराबाद रणगाडे घुसवले... रझाकारांच्या रक्त मांसाचा चिखल झाला... आपल्या रझाकारांची वाताहात बघून हैदराबादचा निजाम गुलाबाचे फुल घेऊन पंतप्रधान पंडित जवाह
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(