वेदनादायक समाप्तीच्या दिशेने (मृत्यूची तयारी) समजा आज तुम्ही 20 रुपयात पाण्याची बाटली विकत +
घेतली आणि ती प्यायल्यानंतर ती फेकून दिली. तर या बाटलीचा 90 टक्के भाग 27-28 व्या शतकात नष्ट होईल. यास सुमारे 450 ते 500 वर्षे लागतील.
दर 60 मिनिटांनी 60 दशलक्ष बाटल्या विकल्या जात आहेत, हा कोट्यवधींचा व्यवसाय आहे. हिंदी महासागरात सुमारे 28 पॅच (प्लास्टिक पर्वत) तयार झाले +
आहेत. प्राणी मरत आहेत, मासे, समुद्री जीव मरत आहेत. पुढील क्रमांक तुझा आणि माझा आहे. तुम्हाला येणाऱ्या पिढीला काय द्यायचे आहे याचा विचार करावा लागेल. म्हणूनच प्रत्येकाने एका लहान कामाला सुरूवात करा. अगदी घरातील लहानांपासून ते थोरांपर्यंत कुणी पण सहज करू शकेल, पाण्याची @EPA +
बाटली सहज कोणालाही कुठे पण मिळून जाईल. प्रत्येक घरामध्ये दररोज कमीत कमी एक किंवा जास्त प्लास्टिक ची पिशव्या येतातच, (उदा. तेल पिशवी, दुध पिशवी, किराणा पिशवी, शैंपू, साबण, मॅगी, कुरकुरे, इ.) तिच पिशव्या आपल्याला कचऱ्या मध्ये न टाकता, दररोज पाण्याच्या + @PlasticPollutes@EnvAgency
बाटली मध्ये टाकायच्या आहेत. आठवड्यातून एकदा भरली कि ती बाटली व्यवस्थित टोपण लावून कचऱ्यात टाकू शकता. जेणेकरून विस्कटलेले प्लास्टिक जनावर खाणार नाहीत. प्लास्टिक कचऱ्याची आणि पाण्याच्या बाटलीची व्यवस्थित विल्हेवाट लागेल. कचरा विभागाला कचरा जमा करायला पण सोयीस्कर + @HaveSippy
होईल. एवढ्या एका लहान कामातून पर्यावरण, पृथ्वी आणि येणाऱ्या पिढीला खुप मोठा फायदा होईल.हे काम प्रत्येकाने जमेल त्या वेळात, जमेल त्या पद्धतीने होता होईल तेवढे १००% करण्याचा प्रयत्न करा.शहरापासून ते गावातील प्रत्येक घरात + @MidlifetoMax@sirinstav@ClimateGroup@theGEF@WarNishant
हि चळवळ उभा राहण्याची काळाची गरज झाली आहे. हिच गरज ओळखून प्रत्येक घराने या शुभ कार्याला सुरूवात करावी हि नम्र विनंती.
प्लास्टिक नियोजन युक्त भारत. प्लास्टिक चे नियोजन कसे करावे.याचे प्रात्यक्षिक दाखविण्याचा प्रयत्न या फोटो मधून केलाय.
कृपया+ @ShivSena@SardesaiVarun @AdamLake
लेख जर योग्य वाटत असेल तर इतरांपर्यंत ही अत्यंत महत्त्वाची माहिती पोहचण्यासाठी सदरील ट्विट RT जरूर करा एवढीच विनंती.🙏🙏
नमस्कार मित्रांनो , मित्रांनो आजकाल छुपा कॅमेरा वापरून महिलांचे आणि मुलींचे नको असलेल्या अवस्थेतील फोटो काढले जातात , व्हिडियो रेकॉर्डिंग केली जाते
मग अनेक वेबसाईट्स हे फोटो आणि व्हिडियो व्हायरल केले जातात..++ @neelamgorhe@KayandeDr@Mukta_rocks@vaibhavshinde07@ShingneGayatri
मित्रांनो तुम्ही सुद्धा प्रवासादरम्यान एखाद्या हॉटेल किंवा लॉज मध्ये थांबणार असाल तर किंवा एखाद्या कपड्याच्या दुकानात कपडे खरेदी करून चेंजिंग रूम मध्ये जात असाल तर मित्रांनो या गोष्टींकडे अगदी गांभीर्याने लक्ष द्या. ++ @prash_dhumal@rajivkhandekar@waglenikhil@rajuparulekar