मार्गदर्शक नसल्यामुळे आयुष्यातील तीन वर्ष वाया घालवीले असे त्यांना वाटले.. खुप रडले..
परंतु याच बीएससी फीजीक्सने त्यांचे जीवन घडविले!
नंतर एयरोनाॅटीकल ईंजीनीयर ची पदवी घेतली, त्यावर्षी संपुर्ण भारतातुन केवळ आठ मुलं ही पदवी घेऊ शकले !.. त्यात डॉ कलाम टॉपर होते!
2/7
त्याकाळी फक्त 'एअर ईंडीया' हीच पायलटच्या जागा भरायची.
त्यावर्षी त्यांना सात जागा भरायच्या होत्या.. अर्ज आठ! डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम टॉपर..ईंटरव्यु होऊन सीलेक्शन झाले!
डॉ. कलाम सोडुन सर्व उमेदवारांना नौकरी मिळाली..
डॉ. कलाम यांची "ऊंची" कमी आहे, या कारणामुळे त्यांना नाकारले.
3/7
रामकृष्ण मठातच बालपण गेल्यामुळे उदास होऊन हरीद्वारच्या मठात गेले.
तेथील स्वामीजींनी सांगीतले, “का ऊदास होतोस? जीवनातील एका संग्रामात अपयशी ठरलास, याचा अर्थ नव्हे, की तु कर्तृत्ववान व यशस्वी पुरुष बनु शकत नाही.. कदाचीत ईश्वराने तुझी निवड एखाद्या महान कार्यासाठी केली असेल.”
4/7
डॉ. कलाम घरी जाण्यासाठी दिल्लीला परत आले!..
दुस-या दिवशी पेपरमधे, "एयरोनाॅटीकल इंजीनियर पाहीजे" अशी जाहीरात होती, कुण्या विक्रम साराभाईंची!
पगार एअर इंडीयाच्या दुप्पट!
ईंटरव्यूहला पुन्हा तेच आठ कँडीडेट!..
एकच जागा !..
यावेळी मात्र कलाम यांचीच निवड झाली!
5/7
दुस-या दिवशी नोकरीला गेले, म्हणाले,
"सांगा विमान कुठे घेऊन जायचे?"..
विक्रम साराभाई म्हणाले,
“आपल्या जवळ विमानच नाहीये ..आणि मला खात्री आहे की हे विमान तूच बनवू शकशील!"..
पुढचा इतिहास तुम्हाला माहीती आहे !..
6/7
तर मित्रांनो..
तुम्ही आयुष्यात जरी अपेक्षित ध्ये़य मिळवू शकले नसाल.. तर डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम सर यांच्या जीवनातील हा प्रसंग विसरु नका !...
नेहमी आशावादी राहुयात
आणि
जीवनात पुढेच चालत राहुयात..🙏 7/7 #वाचलेलं#आवडलेलं
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh