आता जो xमुस्लिम ही कम्युनिटी किंवा जगभरात चाललेला ,विस्तारीत असलेला ट्रेंड बघितला तर वाटेल की हे हल्लीच सुरू झालंय,पण दारा शुकोह
हा ही xमुस्लिम होता.सत्तेत वाटेकरी नको हे त्याच्या हत्येचे कारण बनले फक्त.त्यावेळेस आणि आता ही जो इमान पासून बाजूला होतो त्याला behead करण्याची परंपरा
आहेच,पण आताच्या SM च्या जमान्यात ही कम्युनिटी स्वतःचा जीव वाचवून स्वतःच्या विचारधारेबद्दल कुणासमोर व्यक्त न होता आपली ओळख लपवून,जीवाची रक्षा करून मन मोकळे करायला शिकलीय.त्यात एखादा विश्वासू भेटला की समोरासमोर व्यक्त ही होतात.माझे असे 4 मित्र xमुस्लिम आहेत,पण मोहल्ल्यात
मुस्लिम आहेत.त्यांच्या मते संपूर्ण भारतात किमान 50लाख तरी xमुस्लिम असावेत,कारण त्यांच्या माहितीत आमच्याच तालुक्यात किमान 1000 आहेत व त्यातील 4 माझे मित्र आहेत.
सरकारने जर निर्णय घेतला की जो नास्तिक असेल मग तो कोणत्याही धर्माचा असेल त्याच्या जीवाची,कुटुंबाची सिक्युरिटी सरकार बघेल.
Xमुस्लिम ची त्सुनामी येईल कारण कुठल्या विचारधारेत नास्तिक behead केला जातोय?
आपले हिंदू स्वतःला नास्तिक म्हणवून देवाला शिव्या घालतात आणि तरीही उजळ माथ्याने समाजात फिरतात,पण तिकडे नुसता संशय व्यक्त जरी केलास तरी L लागतात.
असंच काहीसं माझ्या मित्राबरोबर झालं होतं.
त्यावेळी त्याची
माझी ओळख नव्हती.ओळख झाली तो किस्सा ही जबरदस्त आहे.
त्याच्या घरी कुराणकहानी होती (कुराणपठण)
सगळे गेल्यावर त्याने मौलवी ला एकटे गाठून विचारलं.
"जो अल्लाह ला, रसूल ला मानत नाही त्याला अल्लाह दोजख च्या आगीत कसा काय टाकेल?
अल्लाह जर दयाळू आहे ,सर्वशक्तिमान आहे तर मग त्याने फक्त मोमीन
पैदा का नाही केले?काफिर जमात आणलीच कशाला?रक्तपात करायला?"
तो मुल्ला त्याला घरात घेऊन गेला व अम्मी ला बोलला "इसके उपर सैतान का साया आ गया है,इसके दोस्त सब मोमीन ही है ना ?इसे रोज 5 वक्त मस्जिद मे भेजो"
ही 1999 ची घटना , आग ओकणारे आई वडील आणि तो मुल्ला ह्यांच्यापासून तात्पुरती
सुटका करून घेण्यासाठी मशिदीत 5 वक्त जाण्याचे कबूल केले व मनात असलेले ,पठण करून उत्पन्न झालेले प्रश्न मनातच दफन झाले आणि कुढू लागला.
त्यावेळेस भारतात मोबाईल येऊन 4 वर्षे तर आमच्या शहरात येऊन 1 वर्ष झालं होतं आणि आवाक्याच्या कितीतरी बाहेर होता,म्हणजेच काय ही कम्युनिटी तेंव्हाही
अशीच कुढत राहिली होती आणि संपून गेली.
स्मार्ट फोन आल्यानंतर मात्र सगळं चित्र इतक्या वेगाने बदललं की जितके xमुस्लिम ची चॅनल उभी राहिली तितकी राग व्यक्त करायला कुठली खाजगी चॅनल नसतील.हे जाणवल्यावर मुल्ला,मौलवी नी ही त्यावर उपाययोजना करण्यासाठी व इस्लाम कसा विज्ञानवादी आहे हे सिद्ध
करण्यासाठी चॅनल चालू केली पण त्या मुल्ला मौलवी च्या चॅनल ला येणाऱ्या मुस्लिम लोकांच्या कमेंट आणि x मुस्लिम लोकांच्या चॅनल येणाऱ्या मुस्लिम कमेंट ह्यात जमीन अस्मानाचे अंतर असते.
मुल्ला ला उघडे पाडणाऱ्या कमेंट ह्या मुस्लिम लोकांच्याच असतात.ह्याकडे जरी लक्ष वेधले तर
इस्लामी पाया
किती आणि कसा भुसभुशीत होऊ लागलाय ह्याची कल्पना येते.
2007 साली आमच्या तालुक्यातील गावात लग्नाच्या वऱ्हाडाचा अपघात झाला होता तेंव्हा रक्तदान करायला मी गेलो होतो तिथेच एका वेगळ्याच घटनेमुळे ओळख झाली.मी रक्त देऊन बाहेर आलो आणि ऊन जास्त असल्याने ह्याच्या बाजूला बसलो ,आणि सहज विचारले
काय रे ,कसा आहेस ? तो बोलला कोण ?मी?
अरे आपण एकाच शहरातले ना म्हणून विचारलं.नाही ओ रक्त दिलं थोडा अशक्तपणा वाटतोय ,काही खाल्लं नव्हतं,इथून चाललो होतो तेंव्हा बघितले आणि आलो.
त्याच्या बोलण्याच्या भाषेवरून मी लगेच ओळखला होता की हा कोण आहे,पण त्याच्याशी मतलब नव्हता आणि नाही.
मी म्हटलं चल आपण बाहेर जाऊन गाडीवर वडापाव खाऊया, नको बोलला ऊन जास्त आहे.
मी बोललो थाम्ब मी आणतो.असं बोलल्यावर बोलला गाडीवर नको उन्हातून जायला लागेल आपण हॉस्पिटलच्या कॅन्टीन मध्ये जाऊया.
समोर पण बिल्डिंग च्या मागे कॅन्टीन होते.तिथे गेलो.
मी नुकतेच कटिंग केलेले होते आणि शेंडी
राखलेली असल्याने मानेवर आली होती.
सावलीत बसल्यावर मी मिसळपाव सांगितले व ह्याला बोललो की मी पैसे देतो आपण खाऊया.
मला बोलला ब्राम्हण आहात काय?
मला लगेचच समजलं की हा असे का विचारतोय
मी वेगळ्या अँगल ने बोललो की धर्माने मी हिंदू आणि जातीने मराठा
का रे असं का विचारलंस?
बामनाकडून काही
खात नाहीस?
नाही ओ ती मागे केस वाढवलेत ना म्हणून विचारलं.
शेंडी राखण्याचा प्रघात नाहीये ,ही हिंदू संस्कृती आहे.डोक्याच्या मागील भागात तसेच शरीराच्या बऱ्याच भागात ऊर्जा केंद्रे असतात त्यांचे जमेल तसे संवर्धन करायचे असते म्हणून शेंडी राखली जाते.
त्याच्या मनातलं वादळ मला समजलं नव्हतं
पण त्याचा चेहरा काही वेगळंच दर्शवत होता.पहिलीच भेट होती,पुन्हा होईल शाश्वती नव्हती.नाव,पत्ता,लॅन्डलाइन,नोकरीच्या माहितीची देवाणघेवाण झाली,मिसळपाव खाऊन झाला आणि आमचे रस्ते बदलले.
एकाच शहरात राहून 2010 ला म्हणजे 3 वर्षांनी भेटला जिथे पहिली भेट झाली होती.
त्यावेळेस ही तो रक्तदान
करायला आला होता व मी दुसऱ्या कामाला आलो होतो.त्याच्याशी बोलण्यातून समजलं की 2007 नंतर दर 4 महिन्यांनी इथेच येऊन रक्त देऊन जातोय आणि मी त्यानंतर रक्तदान केलेच नव्हते.मी पण तिथे अर्ज करून तपासणी करून रक्तदान केले,तोपर्यंत तो थांबला होता.बाहेर आल्यावर,आता मिसळपाव माझ्याकडून कारण
मी ही आता नोकरीत आहे.
नंतर मात्र आमच्या भेटी वाढू लागल्या.आठवड्यात एखाद भेट होई .2 वर्षात साधा फोन आवाक्यात आला मग काय आठवड्यात 1 तरी फोन तो मला करेच.अशीच ओळख वाढत गेली आणि विश्वास त्याच्याकडून वाढत गेला(माझ्याकडून नाही कारण मी काही केल्या ह्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवतच नाही
नंतर मला अपराधी वाटलं ते वेगळं)
कालपरत्वे माझ्याकडे स्मार्ट फोन आला,त्याच्याकडे माझ्या अगोदर आला ,आणि नुकतंच मोदी सरकार आलं 2014 ला.त्याच दरम्यानच्या काळात भेट झाली आता आमची ओळख 7 वर्षाची झाली होती.
मी विचारायच्या अगोदर त्यानेच मला विचारलं.
मत कोणाला दिलं?
आमच्याकडे युती असल्याने
सीट शेणेची होती आणि मी सेनेचाच मतदार होतो पण मला केंद्रात मोदी हवे होतेच,पण त्यावेळेस मात्र बोलण्याचा पावित्रा बदलून मी म्हटले मोदी PM हवेत म्हणून मी सेनेला मत दिले.
तू कोणाला दिलेस?
आमच्या मोहल्ल्यात सगळे काँग्रेसचे पूर्वापार मतदार पण मला ही मोदी PM हवा म्हणून मी सेनेला दिले.
(आता तो सगळा मोहल्ला शेणेचा मतदार आहे)
तासभर इकडंच तिकडंच बोलून आम्ही वेगळे झालो.त्यानंतर 10/11/16 ला मला फोन करून भेटला,आणि बोलला की नोटबंदी चा नेमका काय परिणाम होईल .माझा अंदाज ब्लॅक मनी व पाकिस्तान व NGO हा होता ते मी बोललो.
त्याने मला सांगितले की हे मुद्दे आहेतच पण पाकिस्तान
भिकेला लागेल येत्या 5 वर्षात.(तंतोतंत खरे झाले) मग मी त्याचे मत जाणून घेताना असे जाणवले की
ज्या रूट ने मी विचार करतो तसाच किंवा त्याहूनही चांगला विचार हा करतोय, नंतर मग ओळख आणखीन घट्ट झाली आता फोन मी करू लागलो,पण आजपर्यंत आमचा 1 दाही विषय धार्मिक मुद्द्यावर आलेला नव्हता,सगळं
देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय राजकारण आणि जियो स्ट्रॅटेजीक विषय असत.
2018च्या जानेवारी महिन्यात संक्रातीच्या दिवशी
भेट झाली त्यावेळेस अचानकपणे लादेन व जवाहिरी वरून विषय निघाला आणि तब्बल 4तास आम्ही
एका ठिकाणी बसून वैचारीक देवाणघेवाण झाली.
तेंव्हा समजलं की हा संपूर्णपणे नास्तिक झालाय
ओळख झाल्यानंतर तब्बल 11 वर्षांनी त्याने माझ्यावर संपूर्ण विश्वास टाकला आणि आजपर्यंत
SM वेगळ्या नावाने,फोटोने स्वतःला व्यक्त करून मन मोकळं करणारा आता एका माणसासमोर विश्वासाने मन मोकळं करू लागला आणि दिलखुलास हसू ही लागला.
उडणाऱ्या पक्षाच्या सावली वरून त्याचे पंख मोजणारा मी 11
वर्षात त्याच्या हसण्यातला फरक नक्कीच ओळखू शकत होतो.
ही नास्तिक मुस्लिम आता जागोजागी मोहल्ल्यातून
तयार होऊ लागलीय.
बाकीच्या 3 जणांची ओळख 2019 ला मोदी पुन्हा निवडून आल्यावर झाली.
असा माझा 5 जणांचा 1 वेगळा परिवार आहे.
त्यांच्याशी बोलताना मला जाणवलं की ते सरकारच्या एका निर्णयाची
आतुरतेने वाट बघताहेत.
ह्यापुढील पुढच्या थ्रेड वर, नवीन ट्विट टाकू शकत नाहीये.पराग ने आताच सांगितलेय हा थ्रेड शेवटचं ट्विट लिहून सेंड करा व नंतर जोडा
@NikhilBhamre8 @Yours_Pawan @theIVth1 @migratorscave @shivbhakt_M15 @VikasDe90360343

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Milind

Milind Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @MilindG11975687

13 Dec
Former Brahmos chief A Sivathanu Pillai writes in his book ‘The Path Unexplored’ that army commanders tried their best to sabotage the Brahmos cruise missile - India's most successful weapon. (He doesn't name them but it's the Chandigarh Lobby)
Pillai reveals that these senior military commanders wanted to scuttle the BrahMos project by declaring its performance unsatisfactory. Their plan was to continue India’s dependency on imports, which would result in more kickbacks for middlemen.
The Chandigarh Gang is not exclusively based in Chandigarh,but is only centered there. Its elements exist in different parts of the country. Army chief General VK Singh broke the back of the Chandigarh Gang, but it continues to survive.General Rawat was known to be incorruptible.
Read 9 tweets
12 Dec
ये लो जबरदस्त फट रही है अभी से
सुनो लो हिंदुओ अगर मोदी योगी के साथ रहोगे तो भविष्य सुधर जायेगा
आप सोच रहे है कि आप योगी जी को 2024 मे PM बना देंगे।नही पहले 2022 में योगी जी को UP का का CM तो बनाकर दिखाओ। लगभग पूरी दुनिया को पता है कि योगीजी का दोबारा CM बनना मतलब हिन्दूओं का हिन्दूराष्ट्र बनने का रास्ता साफ करना तय है।भ्रम मत पालना मन मे कि योगीजी का CM बनना इतना आसान है।
पूरी दुनिया के इस्लामिक देशों से फंडिंग हो रही है योगी जी को रोकने के लिए । 2022 के चुनाव में देश विदेश से सभी सनातनी हिन्दू के दुश्मन 1 हो रहे है।बंगाल याद है या भूल गए ? वो तो सिर्फ पिक्चर का ट्रेलर था पूरी फिल्म तो UP मे रिलीज होगी। असली खेला तो 2022 के चुनाव मे होगा।
Read 8 tweets
12 Dec
तेरी कितनी जल रही है सब समझ मे आ गयी
चलो D का नाम नही बताया तू ने
VऔरR का नाम बताने मे क्या परेशानी थी?
3 मिनिट मे विडिओ हटा दिया तो तेरे पास अगर है तो दिखा देता तो हम भी समझ लेते की CDS रावत को किसने नशे मे VP सिंग बोल दिया।
और जिस महिला को भारत मे घुसने नही दिया जा रहा वो महिला
कौन है,क्या करती थी,कौन सा NGO चलाती थी हम सब जानते है।
तेरी मालकीन फिल्ड मार्शल जनरल सॅम माणेकशा के अंतिम विदायी पर खुद तो नही गयी लेकिन किसे जाने भी नही दिया।
तेरा मालिक जिसके नाम का पट्टा गले मे डाल के भौक रहा है ना वो तेरा मालिक 26/11 हमले के वक्त देश जुझ रहा था और वो पार्टी
कर रहा था। तेरी दुसरी मालकीन जिसके तू तलवे चाटके साफ करता है वो तेरी मालकीन देश
CDS जनरल बिपीन रावत को आखरी विदायी दे रहा था तब वो गोवा मे डान्स कर रही थी।
अगर तेरे पास वो विडिओ नही है तो बेकार मे जनता का ध्यान भटकाने की क्या जरूरत है?लेकिन 2014 से पहले यही काम तुम हमेशा करते
Read 4 tweets
10 Dec
सांडगी मिरची लावायचीय म्हणून नांगरतोय Image
@Yours_Pawan @aamhi_laturkar @theIVth1 @migratorscave येतोय काय कोण
Read 5 tweets
10 Dec
कुतुबमिनार मे हिंदू-जैन मंदिर वाली याचिका खारिज, कोर्ट ने कहा – अतीत की गलतियां वर्तमान में शांति भंग का आधार नही
hindi.opindia.com/?p=585142
फिर कहते हैं की SM पर कोर्ट, जज,आदि पर हमले किये जाते है।
अतीत की गलतियां वर्तमान की शांतिभंग का आधार नही ,इसका क्या अर्थ समझा जाय,क्या देश
का कानून शांति बनाने में असमर्थ है? क्या अतीत की गलतियों को सुधारने की कोशिश नही करनी चाहिए?
आखिर क्यों दुष्ट आक्रांताओं के नाम और निशानियां संजो के रख रहा है देश?
फिर कहते हैं देश आजाद है.
पिछले साल 9/12/2020 को अदालत मे
कुतुबमिनार के भीतर मंदिर होने की बात कहते हुए
वहाँ हिन्दुओं को पूजा का अधिकार दिलाने हेतु याचिका दाखिल की गई थी।याचिका मे दावा किया गया था कि कुतुबमिनार के भीतर ही हिन्दू और जैन मंदिर परिसर स्थित है।दायर की गई याचिका मे कहा गया था कि कुतुबमिनार के अंदर 27 मंदिर हुआ करते थे, जिनमे मुख्य रूप से जैन तीर्थंकर ऋषभदेव के अलावा
Read 5 tweets
10 Dec
जब उरी हमला हुआ , वो तब भी हँसे थे,
जब पुलवामा हुआ ,वो तब भी हँसे थे,
जब मनोहर पर्रिकर जी का निधन ह्या ,वो तब भी हँसे थे,जब सुषमा स्वराज जी का निधन हुआ ,वो तब भी हँसे थे,जब अरुण जेटली जी का निधन हुआ ,वो तब भी हँसे थे,
जब वाजपेयी जी का निधन हुआ , वो तब भी हँसे थे
जब भारत क्रिकेट मे पाकिस्तान के खिलाफ हार गया ,वो तब भी हँसे थे,और अब जब CDS जनरल बिपिन रावत जी का हेलिकॉप्टर क्रैश हुआ है ,वो तब भी वो कुटिल हँसी हंस रहे है।
इसका केवल 1 ही मतलब है ,उनके गंदे खून का 1 भी कतरा इस देश की मिट्टी में कही भी नही है।
शेर के जाने से कुत्तो मे जश्न है लेकिन ये भारत है कुत्तो, ये शेरो की भूमि है इसलिये कुत्ते ज्यादा खुश ना हो।हेलीकाॅप्टर दुर्घटना का जितनी तकलीफ कट्टर देशभक्त भारतीय को है उतनी ही तकलीफ इस्रायल को भी है , इस्रायली नेता से लेकर आम लोग भी दुःखी है।
Read 8 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(