Thread: #गीता_जयंती
१.
आज मार्गशीर्ष शुद्ध एकादशी म्हणजे गीताजयंती, म्हणजे आपण हिंदू ज्या ग्रंथाला आपला धर्मग्रंथ म्हणतो त्या भगवद्गीतेची जयंती.कुरुक्षेत्रावर याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला वेद आणि उपनिषदे यांचे सार सांगितले, आणि ते तत्वज्ञान म्हणजे 'भगवद्गीता'
२.
हिंदू समाजाने धर्मग्रंथ म्हणून स्विकारला आहे...!
आज परिस्थिती अशी आहे की शाश्वत तत्वज्ञान सांगणाऱ्या आपल्या संस्कृतीचा आणि पर्यायाने भगवद्गीतेचा अभ्यास जगभरात अनेक विद्वान करतात आणि इथे अनेक हिंदुंनाच गीतेमधे किती श्लोक आहेत ह्याचासुद्धा पत्ता नाही .
३.
आपला समाज आपल्याच अमूल्य तत्वज्ञानाकडे सोईस्कर दुर्लक्ष करतो हे आपल्या समाजाचे पर्यायाने देशाचे दुर्दैव ! एक रूढ़ असलेला गैरसमज म्हणजे हे वृद्धापकाळात वाचन करायचे तत्वज्ञान आहे; हा समज फ़क्त आपल्या हिंदू समाजातच रुजला आहे .
४.
खरे तर तरुण वयातसुद्धा भगवद्गीते सारखा अनमोल मार्गदर्शक ग्रंथ नाही हे निखळ सत्य आपण तरुणांनी समजून घेणे अत्यावश्यक आहे !त्या दृष्टीने शाळा आणि कॉलेज जीवनात आणि नंतर सुद्धा भगवद्गीतेचा सार्थ ग्रंथ अभ्यासल्यास आपल्या व्यक्तिगत आणि सामजिक अनेक समस्यांचे निराकरण सहज शक्य होईल !
५.
केवळ ७०० श्लोक असलेला हा ग्रंथ आपल्या समाजाने अभ्यासणे हे भारताला उन्नतीकडेच नेईल हे निश्चित !सण हवे ते साजरे करा पण आपल्या संस्कृतीची मुळं जिथे आहेत ती घट्ट राहतील हे सुद्धा बघणं आवश्यक आहे !त्यात लज्जास्पद काहीही नाहीच उलट आपण गीता अभ्यासतो हे अभिमानाने सांगण्यासारखे आहे.
६.
भगवद्गीतेचे लहानसे पुस्तक घेतल्यास त्यातही श्लोकाखाली संशिप्त अर्थ असतो आणि पुढे अभ्यासण्यासाठी विस्तृत अनेक विद्वांनाची विवेचने भाष्ये उपलब्ध आहेत !भगवद्गीता संत ज्ञानेश्वरानी (ज्ञानेश्वरी) विस्तृतरूपात मराठी माणसासाठी लिहीली.
७.
तशीच एका संस्कृत श्लोकाला एक मराठी श्लोक या साच्यात विनोबा भावे यांनी गीताई सुद्धा लिहीली !अगदी शंकराचार्य आणि लोकमान्य टिळक या दोघांनी याच भगवद्गीतेवर आपापली भाष्ये लिहिली आहेत ! लोकमान्य टिळकांनी तर आपली मंडाले येथील तुरुंगवासातील वेळ या गीतारहस्य लेखनासाठी उपयोगात आणला !
८.
आपण भारतीयांनी हा अनमोल ठेवा अभ्यासला पाहिजे.. नित्य जीवनात तो आपोआपच उपयोगात येईल !गीताजयंती निमित्ताने भारतियांनी गीताभ्यास चालू केला गेला तर गीताजयंती आपोआपच साजरी होईल !
९.
सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दन:|पार्थो वत्स: सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्||
(सर्व उपनिषदे ह्याच गाई, श्रीकृष्ण हाच त्यांचे दूध काढणारा,अर्जुन(आणि गीताभ्यास करणारे) हा ते दूध प्राशन करणारा भोक्ता (जणु वासरुच) आणि त्या गाईंचे दूध म्हणजे गीतारूपी अमृत).
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ @RSSorg की प्रार्थना का हिन्दी में अनुवाद ... पढ़िए और सोचिये कि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की भारत माता के प्रति भावना क्या है 🚩 @friendsofrss
1. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोsहम्। 🚩
हे प्यार करने वाली मातृभूमि! मैं तुझे सदा (सदैव) नमस्कार करता हूँ। तूने मेरा सुख से पालन-पोषण किया है। 🚩
2. महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे, पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते।। 🚩
हे महामंगलमयी पुण्यभूमि! तेरे ही कार्य में मेरा यह शरीर अर्पण हो। मैं तुझे बारम्बार नमस्कार करता हूँ। 🚩
१.
*क्या करोगे इतनी संपत्ति कमाकर* ? *तुम्हारा समाज तो वैसे ही खत्म हो जाना है*
एक दिन पूरे काबुल (अफगानिस्तान) का व्यापार सिक्खों का था, आज उस पर तालिबानों का कब्ज़ा है |
-सत्तर साल पहले पूरा सिंध सिंधियों का था, आज उनकी पूरी धन संपत्ति पर पाकिस्तानियों का कब्ज़ा है |
२.
एक दिन पूरा कश्मीर धन धान्य और एश्वर्य से पूर्ण हिंदूओं का था, उन महलों और झीलों पर अब आतंक का कब्ज़ा हो गया और तुम्हें मिला दिल्ली में दस बाई दस का टेंट..|
-एक दिन वो था जब ढाका का हिंदू बंगाली पूरी दुनियाँ में जूट का सबसे बड़ा कारोबारी था | आज उसके पास सुतली बम भी नहीं बचा |
३.
ननकाना साहब, लवकुश का लाहौर, दाहिर का सिंध, चाणक्य का तक्षशिला, ढाकेश्वरी माता का मंदिर देखते ही देखते सब पराये हो गए |
पाँच नदियों से बने पंजाब में अब केवल दो ही नदियाँ बची |
-यह सब किसलिए हुआ.?
पूर्वी आमच्या शाखेच्या "हाफ पॅन्टला" दात विचकत हसायचे, स्वत: मात्र बर्मूडा घालून मिरवायचे... तरीही *आम्ही आत्मियतेनं रक्षाबंधन उत्सवानंतर राख्या बांधायला आणि मकरसंक्रांती उत्सवानंतर तिळगुळ आणि लाडू द्यायला त्यांच्या घरी जात राहीलो.*
२.
नंतर दोन जणांच्या उपस्थिती असलेल्या शाखेवर हसत स्वत: मात्र घरदार भरण्यासाठी जगायचे....
मग आमच्या शाखेतल्या खेळांवर हसायचे...जेव्हा ते घरात बसून ढे-या वाढवायचे...मात्र *संकटसमयी त्यांना आमचीच आठवण यायची आणि आम्ही?कोडगे ना आम्ही! त्यांनी हाक मारली न मारली तरी धावून जात राहीलो.
३.
आमच्या विचारांच्या प्रेरणेनं स्थापन झालेल्या पक्षाच्या निवडून आलेल्या केवळ दोन खासदारांना हसायचे.....
#३७० व ३५ब या मुद्द्याला विनोदाची वारी दाखवत... राम मंदिरा विषयी म्हणायचे तारीख नहीं बताएंगे...आणि आम्ही ?.....
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...
संघाच्या प्रार्थनेला चाल देऊन पहिल्यांदा गाणारे श्री यादवराव जोशी यांचा आज जन्मदिन !
आज संघाचे जे विशाल स्वरूप नजरेसमोर येते ते अनेक लोकांनी केलेल्या त्याग व बलिदानामुळे.
1
आपल्या अंगभूत कौशल्य व कलागुणांचा उपयोग करून करोडपती होऊ शकले असते असे काही महान लोकं संघाच्या संपर्कात आले व आपले सर्वस्व संघाला अर्पण केले. त्यातीलच एक महान व्यक्तिमत्व म्हणजे श्री यादवराव जोशी.
त्यांचा जन्म ३ सप्टेंबर १९१४ रोजी नागपुरात झाला. आई-वडिलांचे ते एकमेव पुत्र होते.2
आई-वडिलांचे ते एकमेव पुत्र होते. लहानपणापासूनच त्यांना गायनाची प्रचंड आवड होती. गळ्यात साक्षात गंधर्वांचे वास्तव्य असावे असा त्यांचा आवाज होता. ते नऊ वर्षांचे असतांना चिटणीस पार्कच्या मैदानात गायनाचा कार्यक्रम होता.त्याकाळी आजच्यासारखी मनोरंजनाची साधने नव्हती.
3