Umesh Ganga Balkrishna Khandelwal(Modi Ka Parivar) Profile picture
त्वदियाय कार्याय बद्धा कटियं, स्वयंसेवक,भाजपा कार्यकर्ता,कवी,Anchor, Scientist, कार्यकारणी सदस्य राजस्थानी छ:न्याती मंडल पुणे, महाराष्ट्र खांडल विप्र समाज पुणे
Oct 28, 2022 13 tweets 3 min read
#Thread
1. हिंदू_मंदिरे_आणि_विज्ञान:
पुरातन देवळात दर्शन घेण्यास का जावे ?
(गल्लीबोळातील नाही, केदारनाथ, बालाजी, काशी विश्वेश्वर, तुळजाभवानी ..). देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ उर्जा असते जणू काही ब्रम्हांडाचा/भोवतालचा पंचमहाभूतांसहीत असलेला छोटासा तुकडाच जणू. Image 2.
सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शुभ उर्जेची जागा निश्चित झाली की तिथे खड्डा खणून त्यात एक तांब्याचा तुकडा टाकला जाई.तांबे हे वीज व चुंबकीय उर्जेचे उत्तम वाहक ( good conductors) आहेत हे आपल्याला माहित आहेच.
Oct 12, 2022 15 tweets 3 min read
#Thread: सापशिडी आणि संत ज्ञानेश्वर:
१.संत ज्ञानेश्वरांचे विचार आणि तत्त्वज्ञान जसे कालातीत आहेत, तसे त्यांनी लावलेला एक शोधही अजरामर आहे, तो म्हणजे सापशिडीचा खेळ!या खेळाची निर्मिती संत ज्ञानेश्वरमाऊली यांनी केली आहे, असे सांगितल्यास विश्वास बसणार नाही; Image २. पण हे सत्य आहे. त्यामुळे त्यांनी निर्माण केलेल्या या खेळाविषयी जाणून घेऊया.संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सापशिडीचे गुपित ‘डेन्मार्क’चे जेकॉब आणि पुणे येथील ज्येष्ठ संशोधक वा.ल. मंजुळ यांनी उलगडणे.संत ज्ञानेश्वर महाराजांनीच सापशिडीचा शोध लावला, याचे स्पष्ट पुरावे मिळत नव्हते;
Apr 28, 2022 25 tweets 4 min read
Thread: #बाजीराव_पेशवा
1.
हिंदवी स्वराज्य विस्तारक - श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे"
आपल्या अजेय युध्द कौशल्याने शत्रूला अक्षरशः सळो की पळो करून सोडणारे ईश्वरदत्त सेनानी "श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे" म्हणजेच "रणपंडीत राऊ" यांची आज पुण्यतिथी... 2.
१८ ऑगस्ट १७०० या दिवशी पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट आणि सौ. राधाबाई यांच्या पोटी एक तेजस्वी पुत्र जन्माला आला तो म्हणजे "बाजीराव" अर्थात "राऊ"
१८ ऑगस्ट १७०० ते २८ एप्रिल १७४० या अवघ्या ४० वर्षांच्या आयुष्यात यांनी आपल्या राजनैतिक कौशल्याने दैदिप्यमान गौरवशाली इतिहास घडवला.
Mar 20, 2022 22 tweets 4 min read
#thread:
चला काश्मीर बाबत जाणून घेवू:
१.
काश्मीरच्या अनंत जुन्या कथा
(मायथोलॉजी नाही, मिथ्या नाही हे ठासून सांगत) -
काश्मीर हे ज्ञानसाधनेचे केंद्र म्हणून कश्यप ऋषींनी वसवले. काश्मीर हे नाव आलेच मुळी काश्यपांपासुन. 'काश्यपस्य मीर'! संस्कृत भाषेत मीर म्हणजे मोठे सरोवर. २.
काश्यप हे सध्या सुरू असलेल्या वैवस्वत मन्वंतरातील मरीची या सप्तॠषींपैकी एक असलेल्या ऋषींचे पुत्र. त्यांचा वंशजांचे काश्यप गोत्री हे गोत्र ठरले.
मेरू पर्वत रांगांमध्ये एक अतिशय विस्तृत व रमणीय सरोवर होते.
Feb 26, 2022 23 tweets 5 min read
#Thread: विजया एकादशी..इदं न मम इति राष्ट्राय स्वाहा..
1.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के द्वितीय सरसंघचालक माधवराव सदाशिवराव गोलवलकर ( श्री गुरूजी) जी का जन्म फाल्गुन मास की विजया एकादशी 19 फरवरी 1906 (संवत् 1963) को महाराष्ट्र के रामटेक में हुआ था। 2.
इनके पिता का नाम श्री सदाशिव गोलवलकर व इनकी माता का नाम श्रीमती लक्ष्मीबाई उपाख्य ताई था।वे अपने माता-पिता की चैथी संतान थे। इनके बचपनका नाम माधव रखा गया। लोग इन्हे प्यारसे मधु कह कर पुकारते थे।दोवर्षकी आयुमें इनकी शिक्षा दीक्षा प्रारम्भ हुई।वे बचपनसेही अत्यधिक मेधावी छात्र थ
Dec 14, 2021 9 tweets 2 min read
Thread: #गीता_जयंती
१.
आज मार्गशीर्ष शुद्ध एकादशी म्हणजे गीताजयंती, म्हणजे आपण हिंदू ज्या ग्रंथाला आपला धर्मग्रंथ म्हणतो त्या भगवद्गीतेची जयंती.कुरुक्षेत्रावर याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला वेद आणि उपनिषदे यांचे सार सांगितले, आणि ते तत्वज्ञान म्हणजे 'भगवद्गीता' २.
हिंदू समाजाने धर्मग्रंथ म्हणून स्विकारला आहे...!
आज परिस्थिती अशी आहे की शाश्वत तत्वज्ञान सांगणाऱ्या आपल्या संस्कृतीचा आणि पर्यायाने भगवद्गीतेचा अभ्यास जगभरात अनेक विद्वान करतात आणि इथे अनेक हिंदुंनाच गीतेमधे किती श्लोक आहेत ह्याचासुद्धा पत्ता नाही .
Nov 26, 2021 8 tweets 2 min read
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ @RSSorg की प्रार्थना का हिन्दी में अनुवाद ... पढ़िए और सोचिये कि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की भारत माता के प्रति भावना क्या है 🚩
@friendsofrss 1. नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोsहम्। 🚩
हे प्यार करने वाली मातृभूमि! मैं तुझे सदा (सदैव) नमस्कार करता हूँ। तूने मेरा सुख से पालन-पोषण किया है। 🚩
Sep 6, 2021 11 tweets 3 min read
१.
*क्या करोगे इतनी संपत्ति कमाकर* ? *तुम्हारा समाज तो वैसे ही खत्म हो जाना है*
एक दिन पूरे काबुल (अफगानिस्तान) का व्यापार सिक्खों का था, आज उस पर तालिबानों का कब्ज़ा है |
-सत्तर साल पहले पूरा सिंध सिंधियों का था, आज उनकी पूरी धन संपत्ति पर पाकिस्तानियों का कब्ज़ा है | २.
एक दिन पूरा कश्मीर धन धान्य और एश्वर्य से पूर्ण हिंदूओं का था, उन महलों और झीलों पर अब आतंक का कब्ज़ा हो गया और तुम्हें मिला दिल्ली में दस बाई दस का टेंट..|
-एक दिन वो था जब ढाका का हिंदू बंगाली पूरी दुनियाँ में जूट का सबसे बड़ा कारोबारी था | आज उसके पास सुतली बम भी नहीं बचा |
Sep 5, 2021 9 tweets 2 min read
१.
🚩🚩🚩🚩🚩

*आम्ही हाफ पॕन्टवाले.*

पूर्वी आमच्या शाखेच्या "हाफ पॅन्टला" दात विचकत हसायचे, स्वत: मात्र बर्मूडा घालून मिरवायचे... तरीही *आम्ही आत्मियतेनं रक्षाबंधन उत्सवानंतर राख्या बांधायला आणि मकरसंक्रांती उत्सवानंतर तिळगुळ आणि लाडू द्यायला त्यांच्या घरी जात राहीलो.* २.
नंतर दोन जणांच्या उपस्थिती असलेल्या शाखेवर हसत स्वत: मात्र घरदार भरण्यासाठी जगायचे....
मग आमच्या शाखेतल्या खेळांवर हसायचे...जेव्हा ते घरात बसून ढे-या वाढवायचे...मात्र *संकटसमयी त्यांना आमचीच आठवण यायची आणि आम्ही?कोडगे ना आम्ही! त्यांनी हाक मारली न मारली तरी धावून जात राहीलो.
Sep 3, 2021 15 tweets 3 min read
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...
संघाच्या प्रार्थनेला चाल देऊन पहिल्यांदा गाणारे श्री यादवराव जोशी यांचा आज जन्मदिन !
आज संघाचे जे विशाल स्वरूप नजरेसमोर येते ते अनेक लोकांनी केलेल्या त्याग व बलिदानामुळे.
1 Image आपल्या अंगभूत कौशल्य व कलागुणांचा उपयोग करून करोडपती होऊ शकले असते असे काही महान लोकं संघाच्या संपर्कात आले व आपले सर्वस्व संघाला अर्पण केले. त्यातीलच एक महान व्यक्तिमत्व म्हणजे श्री यादवराव जोशी.
त्यांचा जन्म ३ सप्टेंबर १९१४ रोजी नागपुरात झाला. आई-वडिलांचे ते एकमेव पुत्र होते.2