📜ब्रिटिशांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहलेला एक महत्वाचा अहवाल 🔥
यामध्ये ते लिहितात - "त्यांनी (शिवाजी महाराजांनी) देवाला वचन दिले आहे कि ते दिल्लीला पोहचून औरंग्याशाहीला संपवून टाकत नाहीत तोपर्यंत ते तलवार म्यान करणार नाहीत." ⚔️
यामध्ये ब्रिटिशांनी शिवरायांची तुलना ज्युलिअस सीझर आणि अलेक्झांडरशी केलेली आहे.
संपूर्ण अहवाल - बॉम्बे -(British East India)कंपनी मुख्यालय पत्रव्यवहार,खंड.38,क्रमांक 4314,दिनांक:16 जानेवारी1678.
स्रोत-"इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी"(१६५९-१६८२),पृष्ठ १४९-१५१,पत्र अर्क क्रमांक २७२.
यामध्ये लिहल्यानुसार शिवाजीमहाराजांना विजापूर जिंकल्यानंतर त्या औरंग्याला दिल्लीत जिवंत गाडायचे होते.
मराठ्यांनविषयी लिहिताना ते लिहितात मराठे हे दक्खनेतील क्षत्रिय होते जे मुघलांपेक्षा खूप चांगले लढवैय्ये होते.
पुढे ते लिहतात कि महाराजांना हिंदूंचे जबरदस्तीने होणारे धर्मांतर बिलकुल मान्य नव्हते.
वरील गोष्टी पाहता स्पष्ट होते कि छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंचे तारणहार होते. आणि शिवरायांच्या प्रत्येक गोष्टीची दाखल ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकारणात घेतली जात होती.
जय शिवराय🚩
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
पानिपत मोहिमेमध्ये झालेल्या नुकसानीच्या आकडेवारीची समीक्षा (भाग १)⚔️
पानिपत मोहिमेविषयी गंभीर गैरसमज पसरले याचे मुख्य कारण म्हणजे प्राथमिक स्त्रोतांचे निवेदन चुकीचे व केवळ एकाच दिवसाच्या (१४ जानेवारी १७६१) संघर्षावर लक्ष केंद्रित करणारे आहे. (1)
मराठ्यांनी १७६० मध्ये साध्या "firepower" वापर करून (ग्रेनेड) दिल्ली मुक्त केली. त्यामुळे दुर्रानी लाल किल्यावरील ताबा सोडावा लागला. त्यानंतर मराठ्यांनी कुंजपुरा ला कूच केले. त्यावेळी
कुंजपुरा तीन शक्तिशाली अफगाण सरदारांच्या ताब्यात होते. (2)
१.अब्दुस समद खान Governor of Sirhind
२. कुतुबशाह रोहिल्ला Qazi of Najib-Ud-Daulah & killer of Dattaji
३. नजबात खान Governor of Kunjpura
कुंजपुरा लढाईमुळे मराठे व पश्तून यांच्यात भावनिक तानवनिर्माण झाला. त्यामुळे कुंजपुरा हत्याकांड पानिपत मोहिमेचा महत्वाचा भाग ठरतो.