पानिपत मोहिमेमध्ये झालेल्या नुकसानीच्या आकडेवारीची समीक्षा (भाग १)⚔️
पानिपत मोहिमेविषयी गंभीर गैरसमज पसरले याचे मुख्य कारण म्हणजे प्राथमिक स्त्रोतांचे निवेदन चुकीचे व केवळ एकाच दिवसाच्या (१४ जानेवारी १७६१) संघर्षावर लक्ष केंद्रित करणारे आहे. (1)
मराठ्यांनी १७६० मध्ये साध्या "firepower" वापर करून (ग्रेनेड) दिल्ली मुक्त केली. त्यामुळे दुर्रानी लाल किल्यावरील ताबा सोडावा लागला. त्यानंतर मराठ्यांनी कुंजपुरा ला कूच केले. त्यावेळी
कुंजपुरा तीन शक्तिशाली अफगाण सरदारांच्या ताब्यात होते. (2)
१.अब्दुस समद खान Governor of Sirhind
२. कुतुबशाह रोहिल्ला Qazi of Najib-Ud-Daulah & killer of Dattaji
३. नजबात खान Governor of Kunjpura
कुंजपुरा लढाईमुळे मराठे व पश्तून यांच्यात भावनिक तानवनिर्माण झाला. त्यामुळे कुंजपुरा हत्याकांड पानिपत मोहिमेचा महत्वाचा भाग ठरतो.
सरदार श्रीमंत आप्पासाहेब आंग्रे, ग्वाल्हेर शिंदेशाही, १८५९.
ग्वाल्हेर-उज्जैन ही मराठा राज्ये ही त्याकाळातील मराठा साम्राज्यातील सर्वात शक्तिशाली क्षेत्रे होती, ज्यांनी ब्रिटीशांच्या विरुद्ध खूप मोठा लढा दिला. #The_Mahrattas
सरदार श्रीमंत पेशू राव (परशुरावजी) महरट्टा, शिंदेशाही ग्वाल्हेर, तोफखाना प्रमुख, १८५९.
ग्वाल्हेर शिंदेशाही मराठ्यांनी वडगाव, दिल्ली, असाये, लासवारी, महाराजपुरा, पुन्नियार इत्यादी ठिकाणी इंग्रजांशी लढा दिला होता.
📜ब्रिटिशांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहलेला एक महत्वाचा अहवाल 🔥
यामध्ये ते लिहितात - "त्यांनी (शिवाजी महाराजांनी) देवाला वचन दिले आहे कि ते दिल्लीला पोहचून औरंग्याशाहीला संपवून टाकत नाहीत तोपर्यंत ते तलवार म्यान करणार नाहीत." ⚔️