कारण प्रबोधनाच्या बुरख्यामागून त्याच्या भावना पायदळी तुडवल्या जातात.
हिंदू इंटॉलरंट का होतो?
कारण विनोदाच्या नावाखाली त्याला विनाकारण डिवचलं जातं.
हिंदू भडकून का उठतो?
कारण- तुम्हाला त्याशिवाय त्याच म्हणण ऐकूच येत नाही!
शोले चित्रपटात भगवान शंकराच्या भव्य मूर्तीमागे धर्मेंद्र लपून उभा रहातो. साक्षात शंकरच बोलताहेत अस भासवून हेमामालिनीला "मी तुझ्यासाठी स्थळ शोधलय."म्हणतो, हा प्रसंग आपण सर्वांनी खळखळून हसत बघितला आहे.
हिंदू माणूस असाच आहे. त्याला विनोद म्हणजे काय, सहिष्णुता म्हणजे काय वेगळ सांगाव
शिकवाव लागत नाही. गणेशोत्सवात आपल्या आवडत्या माणसाच्या रूपातील गणेशाची मूर्ती आणणारा हिंदू समुदाय तुमची कलाकृती "समजून घेत नाही" अस म्हणत असाल तर गडबड कुठे आहे कळायला हव. शोलेच नव्हे, असे कित्येक विनोद, कित्येक रचना मोकळ्या मानाने मान्यच नव्हे, एन्जॉय केल्या आहेत हिंदूंनी.
शोलेतील महादेवाचा विनोद आवडणारे हिंदू "आता"च अचानक असहिष्णू का होतात? हे परिवर्तन कुणी घडवून आणलं?
कट्टर हिंदुत्ववादी संघटनांनी? का? कसं काय?
या संघटना आज जन्मलेल्या नाहीत. त्यांची, तुमच्या म्हणण्याप्रमाणे "भडकावू" असलेली, वक्तव्यं आज सुरु झालेली नाहीत. हे सगळं आधीपासूनच आहे.
मग आज त्यांचं म्हणणं कसं काय पटतंय लोकांना?
आज हिंदुत्व इतक वेगाने का पसरतंय? जहाल का होतंय? कारण तुमची लबाडी आता इतकी टोकाला गेलीये, इतकी महाकाय झालीये की ती दिसण्यासाठी हिंदुत्ववादी लेन्स वापरायची गरज राहिलेली नाही. प्रबोधनाचा उत्तुंग वारसा लाभलेला हिंदू समाज,
समोरचा माणूस प्रबोधनकार आहे की विकृत विदूषक हे ओळखू शकतो. त्यामुळे तुमचं बीभत्स रूप लगेच उघड पडतं. आणि मग हिंदू भडकून उठतो. मॉडरेट, मोकळाढाकळा असणारा हा समाज त्यांची श्रद्धास्थानं विकृत करून दुखवावासा वाटतो तुम्हाला. या समाजाने अमुक देवाचा फोटो तमुक प्रकारेच छापला नाही म्हणून
कधी कोणत्याच वृत्तपत्राच्या ऑफिसची तोडफोड केलेली नाही किंवा २०० लोकांच्या झुंडीने कुणाचा जीव घेण्यासाठी पोलीस स्टेशनवर हल्ला चढवला नाही. पण तरी यांना तुमचे विकृत विनोद दाखवणं आवश्यक वाटतं तुम्हाला. ही तुमची गरज नसलेल्या प्रबोधनाची पद्धत आहे. पण जो समाज अजूनही मध्ययुगीन मानसिकतेत
जगतोय, फक्त "नावडता" फोटो छापला म्हणून वृत्तपत्र कार्यालयाची तोडफोड करतोय, मिम शेअर केली म्हणून एकाला जीवे मारायला धावून जातोय आणि त्या पोराला पोलिसांनी धरून आणला तर त्याला आमच्या ताब्यात द्या म्हणत पोलीस स्टेशनची जाळपोळ करायला मागे पुढे पाहत नाहीये त्यांच प्रबोधन करायची
हिम्मत नाही तुमची. मुळात प्रबोधन कशाशी खातात हे कळतं का तुम्हाला? कुठलाही विषय सेक्सशी जोडणे आणि / किंवा समोरच्याच्या श्रद्धा स्थानांची खिल्ली उडवणे यापुढे तुमच्या फोटो एडिट ॲपची झेप जातच नाही. प्रबोधन करण्यासाठी मन-परिवर्तन घडवाव लागतं. तुम्ही मनं दुखावण्याशिवाय दुसर काहीही करू
शकत नाही. मग प्रबोधन कसलं करताय?महाभारतावर विकृत विनोद करून हिंदू समाजाने मॉडरेट होण्याची अपेक्षा करण म्हणजे हातात हत्यार धरून समोरच्याला अहिंसेचं महत्व पटवण्यासारख आहे. समोर असलेल्या समूहाच्या भावना दुखावणे, टर उडवणे, खिल्ली उडवणे ही तुमची प्रबोधनाची व्याख्या असेल तर
प्रबोधन सोडा- हीच तुमची विनोदाची पातळी असेल. तर कुणाला आवडो न आवडो हिंदू अजून भडकून उठणारच. तुम्हाला हे सगळं आपसूक कळायला हवं खरं तर. पण सांगूनही कळणार नसेल तर एकच गोष्ट सिद्ध होते.
हिंदू धर्मातील महान प्रबोधनकारांच्या परंपरे समोर चिखलात लोळणाऱ्या डूकराएवढी तुमची लायकी नाही.
आणि हा समाज तुम्हाला तुमच्या लायकी प्रमाणेच वागवत राहील.
80 टन कोरलेले ग्रॅनाइट
सुमारे 216 फूट उंचीवर आणि जवळजवळ शून्य अंशांचा झुकाव, 130,000 टन वजनाचे आणि 6 मोठ्या भूकंपांपासून वाचलेले मंदिर. आणि ते विचारतात की आम्ही काय बनवले. जिथे जग विचार करणे थांबवते, तिथे सनातन धर्माचे आविष्कार सुरू होतात, शेवटी, आपण स्वतःचा अभिमान का बाळगू नये
हे मंदिर चोल शासकांनी स्थापत्यशास्त्राच्या क्षेत्रात मिळवलेल्या महान उंचीचे एक परिपूर्ण उदाहरण आहे. ही भगवान शिवाला अर्पण केलेली श्रद्धांजली आहे आणि राजराजा चोल पहिलाच्या सामर्थ्याचे प्रदर्शन आहे.
बृहदेश्वर मंदिर (पेरुवुदयार कोविल) हे भारतातील तमिळनाडू राज्यातील तंजावर येथे
स्थित शिवाला समर्पित हिंदू मंदिर आहे. हे पेरिया कोविल, राजराजेश्वर मंदिर आणि राजराजेश्वरम म्हणून देखील ओळखले जाते. हे भारतातील सर्वात मोठ्या मंदिरांपैकी एक आहे आणि चोल काळातील द्रविड वास्तुकलेचे उदाहरण आहे. सम्राट राजराजा चोल १ याने बांधलेले आणि 1010 AD मध्ये पूर्ण झालेले हे
मलेशियामध्ये कुठेतरी तुलनेने अपरिचित परंतु आश्चर्यकारक असे सुंदर शिवन ध्यान अभयारण्य आहे. मंदिरामध्ये एक भव्य शिवलिंग आहे आणि भक्तांना निसर्गाच्या सानिध्यात आध्यात्मिक आनंद अनुभवण्यासाठी शांत वातावरण प्रदान करते. हे मंदिर बाटू लेण्यांजवळ आहे, तेथे प्रवेश करणे सोपे नाही
आणि त्यासाठी जंगलातील रस्त्यांशी परिचित असलेल्या स्थानिकाची मदत घेणे आवश्यक आहे.
या मंदिरात जाणे खूप अवघड आहे आणि त्यामुळे एखाद्या परिचित मित्रासह मंदिराला भेट देण्याचा सल्ला दिला जातो ज्याने या आधी या ठिकाणी भेट दिली होती. शिवन ध्यान अभयारण्य एका सितारने स्थापित केले आहे असे
मानले जाते जे जंगलात आहे आणि फक्त जुन्या बेंटॉन्ग रस्त्याने प्रवेशयोग्य आहे, हे ठिकाण भक्तांना निसर्गाच्या अध्यात्मिक अनुभवाचे थेट एकीकरण देते. हे नदीच्या शेजारी स्थित दुर्मिळ मंदिरांपैकी एक आहे आणि इथे तुम्हाला जवळच्या नदीत स्नान करण्याची आणि प्रार्थना करण्याची संधी मिळते.
पार्थसारथी मंदिर (Parthasarathy Temple) भारत के चेन्नई के तिरुवल्लीकेनी में स्थित भगवान विष्णु को समर्पित आठवीं शताब्दी का मंदिर है। पार्थसारथी मंदिर (Parthasarathy Temple) को अरुलमिगु पार्थसारथीस्वामी मंदिर भी कहा जाता है। यह भगवान कृष्ण का एक वैष्णव मंदिर है।
'पार्थसारथी' एक संस्कृत शब्द है, जिसका अर्थ है,'अर्जुन का सारथी', महाभारत में अर्जुन के सारथी के रूप में कृष्ण की भूमिका का जिक्र है।यह मूल रूप से पल्लवों द्वारा छठी शताब्दी में राजा नरसिंहवर्मन प्रथम द्वारा बनाया गया था।
पार्थसारथी मंदिर (Parthasarathy Temple) भगवान विष्णु की पूजा किए जाने वाले 108 प्रसिद्ध स्थानों में से एक है। यहां भगवान विष्णु के चार अलग-अलग अवतार हैं- भगवान कृष्ण, भगवान राम, भगवान नरसिंह और भगवान वराह। यहां भगवान विष्णु के चारों अवतारों को एक ही जगह पूजा जा सकता है,