#Thread
• छत्रपती संभाजी महाराज यांना कैद करणारा मुकर्रबखान आणि शंभूछत्रपतींच्या हत्येचा बदला घेणारे सरसेनापती संताजी घोरपडे -
छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर पेशवाई आली आणि तब्बल १३० वर्षांनंतर, १८१८ साली शंभूराजेंच्या हत्येचा बदला घेण्यात आला अशी अनैतिहासिक माहिती…
१/९
…खोडसाळपणा करत सोशल मीडियातून पसरवली जात आहे.
एकीकडे छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतरच्या काळातील अनेक पराक्रमी लोकांच्या तसेच छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या इतिहासावर अन्याय करण्याची मानसिकता रूजली असताना आता हे चळवळ, विद्रोह इत्यादी गोंडस नावाखाली बुद्धीभेदाच्या…
२/९
माध्यमातून नवीन फॅड डोक्यात भरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असो मुख्य विषयाकडे वळूयात..
छत्रपती राजाराम महाराज जिंजीकडे प्रवास करत असताना इकडे मराठ्यांनी मोगलांच्या द्विधा अवस्थेचा आणि राजाराम महाराजांच्या मुत्सद्दीपणाचा फायदा घेत विशाळगडापासून पाटणपर्यंतचा भाग काबिज केला,
३/९
मराठे कोल्हापुर भागात पसरलेले असताना शेख निजाम अर्थात मुक़र्रबखान मराठ्यांवर चालून आला.
छत्रपती संभाजी महाराजांना कैद करणारा हाचतो मुकर्रबखान. यावेळी सेनापती संताजी घोरपडे हे पन्हाळगडावर होतेही बातमी कळताच सेनापती संताजी घोरपडे ऑक्टो-नोव्हें १६८९ मध्ये पन्हाळगड सोडला आणि…
४/९
कोल्हापुर भागावर चालून आलेल्या मोगल सैन्यावर हल्ला चढवला.
मोगल आणि मराठे यांच्यात जोरदार चकमक उडाली पण सेनापती संताजी घोरपडे आणि मराठ्यांच्या कडव्या प्रतिकारापुढे मोगल सैन्यानी कच खाल्ली आणि मोगल रणांगण सोडून वाट दिसेल दिसेल तिकडे पळू लागले.
५/९
मुकर्रबखानाला तलवार आणि भालाच्या जखमा झाल्या पण त्याचे नशीब तो सेनापती संताजी घोरपडे यांच्या तावडीतून कसाबसा वाचला.
पुढे या मुकर्रबखानचे नाव कुठेही आढळत नाही कदाचित लढाईत झालेल्या जखमेने त्याचा मृत्यू देखील झाला असण्याची शक्यता आहे.
६/९
मुकर्रबखानचा मुलगा खानेआलम हा देखील या युद्धात जबर जखमी झाला होता.
या लढाईत मराठ्यांचे ७०० तर मोगलांचे ४०० जण कामी आले पण मराठ्यांनी मोगलांचा दारूण पराभव केला..
छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येनंतर काही दिवसातच मराठे पेटून उठले,
७/९
छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महाराज यांची ११ वर्ष, महाराणी ताराबाईसाहेब सरकार यांची ७ वर्ष त्यानंतर छत्रपती थोरले शाहू महाराज यांची तब्बल ४२ वर्ष अशी मराठा राज्यकर्ते म्हणून दैदिप्यमान कारकीर्द आहे.
८/८
विशेष म्हणजे नंतरच्या काळात दिल्लीचा बादशहा कोण असावा हे देखील मराठे ठरवत.
संदर्भ -
१) डॉ जयसिंगराव पवार, मराठा सत्तेचा उदय
२) महेश तेंडुलकर, रणझुंजार सेनापती संताजी घोरपडे
#Thread
• इतिहासाचार्य वि. का. राजवाडे ह्यांचा आज ९५ वा स्मृतिदिन 🙏💐
इतिहास म्हटलं की पुरावे आणि त्यांचा अभ्यास म्हटलं की वि का राजवाडे यांनी लिहलेले मराठ्यांच्या इतिहासाची साधने आपोआप आलीच. इतिहास अभ्यासा च्या दृष्टीने त्यांचे कार्य न भूतो न भविष्यती आहे.
१/६
भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण इ. बहुविध विषयांवर व्यांसगपूर्ण संशोधन आणि लेखन केलेले एक अतिशय परिश्रमी, प्रतिभावान, दृढनिश्चयी आणि निष्ठावान असे महाराष्ट्रीय विद्वान होते.
राजवाड्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने जमविण्यासाठी जो प्रचंड खटाटोप केला, …
२/६
…तसा त्यांच्या आधी कोणी केला नव्हता हे खरेच. मुख्य म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाची साधने गोळा करून ती तब्बल बावीस खंडांमध्ये छापली.
त्यांच्यापैकी काही खंडांना प्रस्तावना लिहिल्या. राजवाडे संपादनांपेक्षा अधिक गाजले ते या प्रस्तावनांमुळे.
बाजीप्रभू, बांदलांसह अनेक ज्ञात अज्ञात मावळ्यांच्या धारोष्ण रक्तांनी आणि शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी.
शिलाहार, यादव राजांपासूनचा इतिहास असलेला हा गड १५व्या शतकात कोण कुठला मलिक रेहानने 7 वेळा घासून मेटाकुटीला येऊन गड घेतला.
१/९
आणि इथं मेल्यावर त्याचं जे थडगं होतं त्याची आज 3 मजली मशीद झालीये तेही पुरातत्व खात्याच्या नाकावर टिच्चून.
कोर्टाने अनधिकृत बांधकामे पाडण्याचे आदेश दिलेले असतानाही प्रशासनाने हिजड्याची भूमिका घेतलेली दिसून येते.
२/९
नवसाला पावणारा मलिक रेहानला बाबा करून काही षंढ हिंदू त्याच्या आलिशान कबरीवर ढुंगनं वर करत डोकं टेकताना रामदासांच एक वाक्य 'देवद्रोही तितुके कुत्ते मारुनी घालावे परते' या वाक्याचा का विसर पडत असेल?
१) सईबाई – सईबाई या शिवरायांच्या प्रथम पत्नी असुन त्या सातारा जवळच्या फलटण येथील निंबाळकरघराण्यातील होत्या. मुधोजीराजे निंबाळकर हे त्यांचे वडील तर बजाजी निंबाळकर हे बंधु होते. …
…शिवरायांचा आणि त्यांचा विवाह १६४० मध्ये झाला. त्यांच्यापासुन शिवरायांना चार अपत्ये झाली.त्यांचा मृत्यु ५ सप्टेंबर १६५७ रोजी राजगडावर झाला.
२/११
२) सगुणाबाई – सगुणाबाई या शिवरायांच्या द्वितीय पत्नी असुन त्या कोकणातील शृंगारपुर येथील शिर्के घराण्यातील होत्या. शिवरायांचा आणि त्यांचा विवाह १६४१ मध्ये झाला. त्यांच्यापासुन शिवरायांना एक अपत्य झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि सगळीकडे जणू स्वराज्याचे नवचैतन्य सळसळू लागले. पण म्हणतात ना चांगल्या गोष्टीला देखील…
१/१५
…विरोधक असतात, त्याप्रमाणे अनेक वतनदारांचा शिवरायांच्या स्वराज्याला विरोध होता. या साऱ्या मंडळीनां शिवरायांनी स्वराज्याचे महत्व सांगितले. अनेक जण स्वराज्यात सामील झाले. तर अनेक जणांनी आपला विरोध कायम ठेवला.
यापैकी एक होते जावळीचे मोरे घराणे जे आदिलशाही दरबारी सरदार होते.
२/१५
“तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, जर उदईक येत असाल तर आजच या!” जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी शिवाजी महाराजांना डिवचले.
पद्मभूषण रावबहाद्दूर रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांची आज ६२ वी पुण्यतिथी, त्या निमीत्त त्यांना सादर वंदन🙏
त्यांचा मृत्यू नंतर आज ६२ वर्ष झाली तरी त्यांनी अतिशय परिश्रमपूर्वक लिहिलेल्या मराठी रियासत व मुसलमान रियासत, ब्रिटिश रियासत व पेशवे दफ्तर…
१/५
…ह्या त्यांचा महत्त्वपूर्ण पुस्तकांनां भरपुर मागणी आहे. त्यांचा इतके कष्ट करुन लोकाभिमुख मांडणी इतर कोणीही इतक्या मोठ्या प्रमाणात केली नसेल.
त्यांनी काही हजार कागदपत्रे तपासली ज्यात मोडी, फारसी, गुजराथी, इंग्रजी भाषेतील मजकुर अभ्यासला.
२/५
त्यांच्या बरोबर कै. त्र्यंबक शंकर शेजवलकर ह्यांनी देखील काम केले आहे. त्यांचे निकटवर्तीय मित्र थोर इतिहासकार कै. जदुनाथ सरकार ह्यांनी रियासतकारांबद्द्ल काढलेले गौरवोद्गार - "The greatest living historian of Marathas "
बाळाजी बाजीरावानें सदाशिवरावभाऊची पानिपतसाठी जी निवड केली ती यथायोग्य होती. कारण, सदाशिवरावभाऊ असा उत्तम मुत्सद्दी म्हणून नांवाजला गेला होता तसा लढवय्या सरदार म्हणूनहि त्याचा चांगला लौकिक होता.
१७४७ त सदाशिवरावभाऊने बहादूर मेंड्याची स्वारी केली (का. पत्रे, यादी ६८). १७५० त यमाची शिवदेवाचें बंड त्याने स्वतः जाऊन मोडिले -१७५१ च्या मार्चात बाळाजीने सलाबताला तुंगभद्रेवर अडविलें त्या वेळी भाऊ त्याच्या बरोबर होता.
२/८
१७५१ च्या नोव्हेंबरांत सलाबत बुसीला घेऊन कोरेगांवास आला तेव्हा भाऊ लढाईत हजर होता. १७५२ च्या डिसेंबरातं भालकीची लढाई झाली तींत तो होता.
१७५३ च्या जानेवारींत श्रीरंगपट्टणची स्वारी झाली. तींतही भाऊ व रामचंद्रबाबा शेणवई हे दोघे होते.