जे #Bollywood ने मराठी चित्रपटसृष्टीच केलयं तेच #Tollywood#Teluguwood आता #Bollywood च करणार #Pushpa ने ह्यांचा बाजार उठवलायं, ह्यांच्याकडे नविन कल्पना नाहीत, भिकार गाणी, ड्रग्स आणि D Gang शी लगट ही त्यांच्या ऱ्हासास कारणीभुत ठरतीये, सर्वात महत्वाच म्हणजे ह्यांचा माज आणि …
राजकारणाप्रमाणेच जी घराणेशाही राबवलीये तीच घातक ठरणार. त्याहून महत्वाच म्हणजे नको त्यात नको ते #सेक्युलरीझम च ग्यान चो*तात. लोक ह्यांच्या दिखाव्याला आता वैतागली आहेत. मराठी चित्रपटसृष्टीबद्दल काय बोलावं? ज्या दादासाहेब फाळक्यांनी पायंडा रोवला, त्याच सृष्टीतले कलाकार …..
फालतू राजकारण्यांच्या ताटाखालची मांजरे बनुन धन्यता मानत आहेत. मराठी कलाकारांच्या मुलाखती ह्या इंग्रजीतच होतात. सिरीयल्स वाले तर विचारायलाच नकोत. सटायरच्या नावाखाली कंबरेखालचे पाचकळ विनोदांनी तर ऊत आणलायं. जे कलाकार लोकलचा पहिल्या वर्गाच्या डब्ब्याचा पास अभिमानाने दाखवतात तर …
असल्यांकडून चांगल्याची अपेक्षा काय करावी? असो, मी केव्हाच तमिळ, तेलगू आणि दक्षिणेकडील चित्रपटांकडे वळलो, शिवाजी पासून सुरुवात झाली, आता तमिळ किंवा तेलगू शिकणार. त्याआधी #बॉलिवुडचा ऱ्हास व्हावा ही सदिच्छा
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
आजच्या Live ची काहीच पूर्व तयारी न्हवती, हातवारे, गांगरण आणि अस्पष्ट उच्चार दिसत होते. लिहिलेलं वाचावं पण स्वतःच असं काहीच नाही, स्पष्ट विचार नाहीत, स्वतःच मत नाहीये.
ह्याला मी फक्त गांगरणच म्हणेन. कायच्या काय टॅग लाईन काढून भागत नसतं. लोकांसाठी काय उपाय योजना केल्या किंवा त्यांच्या रोजगाराची काय सोया केलीये हे ज्या माणसाला धड सांगता येत नाही तो काय राज्य चालवणार?
(२/६)
मराठी पत्रकार पण असे लाभले आहेत जे कधीही स्पष्टपणे खालील प्रश्न विचारणार नाहीत -
१) जर निर्बंध असतील असतील तर लोकांच्या पोटापाण्याच काय?
२) दवाखाने जर अपुरे पडत असतील तर तुम्ही बनवलेले COVID सेंटर्स चा उपयोग काय?
तीस वर्षांचा नवरा तुरूंगाच्या पलीकडे उभा आहे, जो पुढल्याच जन्मी बहुतेक भेटणार. आणि दाराच्या अलीकडे ही सव्वीस वर्षांची मुलगी उभी आहे, जिचा मुलगा ही आता ह्या सगळ्या गडबडीत वारला. ह्या दोघांनी एकत्र येऊन काय बोलावं..
(1/n)
आणि जगामध्ये काहीतरी पेरल्याशिवाय काही उगवत नाहीच, वर ज्वारीचं कणीसच्या कणीस उभं रहावं, असं जर वाटतं असेल तर एका कणसाच्या दाण्याला जमिनीत गाडून घ्यावं लागतं. तो शेतात, मातीत मिळतो तेव्हा पुढचं धान्य येतं; (2/n)
मग हिंदुस्थानात पुढची चांगली घर निर्माण होण्यासाठी आपलं घर पेरायला नको का! कुठल्या तरी घरानं मातीत गेल्याशिवाय पुढचं चांगलं कसं उगवणार.
माई, कल्पना करा.. की आपण आपल्या हातानं आपली चूल बोळकी फोडून टाकली. ...(3/n)