ज्यांना पं. नेहरूंनी #मिर_ए_कांरवां म्हणून संबोधलं आणि गांधींनी त्यांना प्लुटो,अरिस्टोटल आणि पायथागोरस या तिघांच्या योग्यतेचा माणूस म्हणलं असे जे स्वतंत्र भारताचे #पहिले_शिक्षण_मंत्री #MaulanaAbulKalamAzad यांची आज पुण्यतिथी.
१८५७ च्या बंडामध्ये यश न मिळालेल्यामुळे मौलाना अबुल कलाम यांचे वडील सौदी अरेबिया मध्ये जाऊन स्थायिक झाल्यानंतर तिथेच अबुल कलाम यांचा जन्म झाला. पुढे हे कुटुंब कलकत्त्यात येऊन स्थायिक झाले आणि अबुल कलम यांचं शिक्षण पारंपरिक धार्मिक पद्धतीने सुरू झालं.
लहान असताना स्वतःची लायब्ररी चालवणारे आझाद, आपल्यापेक्षा दुप्पट वयाच्या मुलांची शिकवणी घेत. लहानपणीच मुलांची डिबेटिंग सोसायटी स्थापन करून वेगवेगळ्या विषयातल्या आणि वेगळ्या विचारांचा प्रभाव पडल्याने त्यांचा ओढा हा भारतीय स्वातंत्र्य आणि हिंदू मुस्लिम ऐक्याकडे होता.
खरं नाव मोहीउद्दिन अहमद असतांना मुस्लिम धर्माशास्त्रात प्रावीण्य प्राप्त केल्यामुळे त्यांना विद्यावाचस्पती अर्थात "#अबुल_कलाम" ही उपाधी वयाच्या १८व्या वर्षीच मिळाली. स्वतंत्र विचारांचं लेखन करतांना आझाद नाव लावायचे म्हणून पुढे #अबुल_कलाम_आजाद हेच नाव कायम राहिलं.
आझाद यांनी मुहम्मद पैगंबर यांच्या मृत्यूनंतर ३०० वर्षांनंतर चे लिहीत मिळवून कुराणाचं संपादन केलं. पण कुराण हा ग्रंथ अपरिवर्तनीय आणि ईश्वरीय आहे या मूळ कल्पणेलाच छेद दिल्याप्रमाणे मुस्लिम धर्मगुरू संतापले आहे त्यांनी आझाद बिदात, इरतकाम, और इरतदान असे तीन गुन्ह्यात गुन्हेगार मानलं.
कालसापेक्षता, सर्वधर्म समभाव आणि मानवता हा कुराणाचा आधार आहे तर जिहाद, काफिर या गोष्टी कालबाह्य आहेत असं कमाल यांचं मत होतं. हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या त्या काळानुरूप धार्मिक नियमांना आजच्या काळात त्याच पद्धतीने का मानावं असे आझादांचे मत म्हणजे धर्मगुरूंना जोरदार धक्का होता.
धर्मावर आधारित देश बनवणं हे हिंदू आणि मुस्लिम दोघांसाठी योग्य नाही या मतावर ते कायम ठाम होते त्यामुळे भारतात सर्वधर्मीय सर्व पक्षीय सरकार म्हणजेच #उम्मतुलवहिदा स्थापन करणे म्हणजेच खरा धर्म आहे हे त्यांनी सांगितलं.
१९२२ ला कलकत्त्यात त्यांनी "अल् हिलाल" नावाची पत्रिकेतून कुराणाच्या माध्यमातुन व मानवतावादी मूल्यधरुन लिखाण सुरू केलं जे साहजिकच ब्रिटिशांविरुद्ध होतं. साहजिकच यावर पुढे ब्रिटिशांनी बंदी आणली आणि तुरुंगात पाठवलं. त्यानंतर त्यांनी "अल् बिलाल" नावाची दुसरी पत्रिका काढली.
#विद्यापीठ_अनुदान_आयोग स्थापन केल्याच्या फायदा आजपर्यंत भारतातल्या सर्व विद्यापीठांना होत आहे. मुस्लिम धर्म पंडित असणाऱ्या #भारत_रत्न मौलाना आझाद यांचं स्वतंत्र्य भारताच्या शिक्षण व्यवस्थेतील योगदान म्हणजे सनातनी लोकांची शिक्षण क्षेत्रात असलेली मक्तेदारी दूर करण्याचं काम होतं.
हे असे प्रकांडपंडित शिक्षण तज्ञ स्वतंत्र भारताला पहिले शिक्षण मंत्री म्हणून लाभले म्हणून आपली शिक्षण पद्धती विज्ञाननिष्ठ होऊ शकली. अन्यथा पुराणमतवादी हिंदू मुस्लिम यांना प्रिय असणाऱ्या धार्मिक संस्थाच या देशात उभ्या राहिल्या असत्या.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
"एकदा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांशी बोलण्याचा योग आला. ते म्हणाले, ‘‘दाभोलकर, ते बाकीचं सगळं ठीक आहे हो! कायदा वगैरे करायला पाहिजे, ते आम्हाला सगळं पटतं; पण बुवा आणि बाबा यांच्याकडे लक्षावधी लोक जातात.
आम्ही शेवटी राजकारणी आहोत. ज्यांच्याकडे लोक जातात, त्यांच्याकडे आम्हाला जावं लागतं. तुमच्याकडे याचं काही उत्तर आहे का?’’ त्यांना वाटलं, त्यांनी मला निरुत्तर करणारा प्रश्न विचारला आहे. मी म्हणालो ‘‘हो, माझ्याकडे याचं उत्तर आहे.’’ त्यांना जरा आश्चर्य वाटलं. ते म्हणाले,
‘‘काय उत्तर आहे तुमच्याकडे?’’ मी म्हणालो, ‘‘याचं उत्तर म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडेच कसं आहे, हे तुम्हाला समजावून सांगणं.’’ मग तर त्यांना काही कळलंच नाही. ते म्हणाले, ‘‘आमच्याकडे काय उत्तर आहे? आम्ही काय तुमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते आहोत काय!’’.
#भक्तीसाठी_बळी
सध्या सगळ्यांना देशभक्ती मध्ये तोलून ठरवलं जातं की कोण देशभक्त आणि कोणाला पाकिस्तानचा विसा द्यायचा. अशी ही देशभक्ती म्हणजे सरकारवरच एकतर्फी प्रेम ज्याच्यात तरुण पोरं स्वत:ला हीरो समजून एक पाय घासत #श्रीवल्ली म्हणल्यासारखं घसा ताणून #श्रीराम म्हणत आहेत.
मुलांना लहानपणीच ट्युशन लावणारे, अभ्यासासाठी वेगळी रूम बांधणारे, कॉम्प्युटर्स घेऊन देणारे, पैसे भरून मुलांना चांगल्या कॉलेजला पाठवणारे, नौकरीसाठी सोनं मोडून पैसे देणारे, खोटी प्रमाणपत्र तयार करणारे, सरकारी नौकरीवाला जावई शोधणारे लोकं नौकऱ्या नाही तरी पण ढिम्म?
घरी पार्किंगपेक्षा जास्त गाड्या घेऊन घरातल्या प्रत्येकाची सोय होईल हे पाहणारे पेट्रोल डिझेलचे दर वाढले तरी बोलायला तयार का नाही ? कुटुंबासोबत फिरायला जाणं कमी झालं आहे, वाढदिवसाच्या पार्ट्या आता कमी लोकांत होतात, करोनामुळे लग्न खर्च तरी कमी झाला त्याचंच काय समाधान आहे.
#भारतीय_राष्ट्रीय_कांग्रेस स्वातंत्र्योत्तर काळात भारतात लोकशाही किती टिकेल याबाबत डॉ आंबेडकर साशंक होते. अर्थात ही साशंकता ही त्यांनीच तयार केलेल्या संविधनावर नव्हती तर इथल्या समाजव्यवस्थेचा त्यांचा अभ्यास सांगत होता. धार्मिक,जातीय आधारावर विखुरलेला समाज हा हजारो वर्षांच्या
गुलामीच्या जोखडाला बांधलेला होता.आपले काही अधिकार आहेत हे समजण्यासाठी पुरेसं शिक्षण बहुतेकांना नव्हतं. भाषा, प्रांतात विखुरलेल्या ह्या भारत देशात मागच्या ६० वर्षात लोकशाही फक्त टिकली नाहीच तर जगाला संविधानाच्या आधारावर यशस्वी ठरलेल्या लोकशाहीचा परिपाठ घालून दिला ते काँग्रेस या
देशात होती म्हणून.स्वातंत्र्यापूर्वी मुस्लिम लीग आणि जनसंघ यांचे धर्माधिष्ठित उद्योग बघून त्यांच्या हातात सत्ता न देणं हेच योग्य हे जनतेने समजलं होतं. पण समाजाला विज्ञानासोबताच इतिहास योग्य प्रकारे शिकवण्यात तत्कालीन सरकार मागे पडली शेवटी कट्टर सनातनी जनसंघ हळूहळू विषारी