सदर पोस्ट मी विजय पांढरे यांच्या वतीने लिहिली आहे, त्यांना त्यांच्या मुलासाठी लेखनिक ची अत्यंत गरज आहे, आपणा सर्वांना कळविण्यात येते की, माझा सुपुत्र चि. प्रतीक पांढरे हा 17 नंबर फॉर्म भरून 10 वि च्या परीक्षेत मार्च 2022 ला बसणार आहे.परीक्षा केंद्र Pune केंब्रिज, Dhankawdi,Pune.
त्याला Epilepsy अर्थात फेफरं चा त्रास व बौद्धिक अक्षमता व्यंग्य असल्याने त्याला लिहिण्याचा प्रक्रियेत अडथळा येतो. या कारणाने त्याला परीक्षेत लिखाणासाठी इयत्ता 9 वित असणाऱ्या लेखनिक ची आवश्यकता आहे. तसेच लेखनिक विद्यार्थ्यांच्या आई - वडील यांची हरकत नसावी.
घर ते परीक्षेत येण्या जाण्याची सर्व सोय करण्यात येईल.
आर्थिक अपेक्षा असल्यास कृपया तसे अगोदर कळवावी.
आम्ही आमच्या परीने प्रयत्न केला आहे पण त्यात अजूनही काही यश आले नाही. मुलाची परीक्षा 16 मार्च रोजी सुरू होणार असून फार कमी वेळ राहिला आहे.
री ज्यांना लेखनिक पुरवता येत नसेल त्यांनी ही माहिती ईतर फेसबुक ग्रुप, चाट, whatsapp ग्रुप वर फॉरवर्ड करावी म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोचवून आम्हाला मदत करावी ही कळकळीची विनंती 🙏🙏.
लेखनिक (writer) साठी आवश्यक पात्रता :
राहणार शक्यतो कात्रज, बालाजी नगर, भारती विद्यापीठ, बिबवेवाडी किवा धनकवडी परिसराच्या आसपास असावा.
इयत्ता 9 वि, भाषा माध्यम : इंग्रजी, बोर्ड : SSC
खनिक (writer) साठी आवश्यक कागदपत्रे : 1. शाळेचे Bona-fide certificate, 2. विद्यार्थ्याचे संमती पत्र, 3. विद्यार्थ्यांच्या आई वडील यांचे संमती पत्र, 4. विद्यार्थ्याचे फोटो 4.
अधिक माहितीसाठी संपर्क साधावा 9975394609.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
या काळजीने ही, आपल्या मैत्रिणीच्या घरी फोन करते... घर सगळं उध्वस्त...पार कोलमडून गेलं असेल...साधारण अशा अपेक्षेने...आणि तिला दुःखद धक्का बसतो..तिच्या मैत्रिणीच्या जाण्याने नात्याची पोकळी नक्कीच निर्माण झाली होती...पण कुणाचं अडून राहिलं न्हवत..घरकामाला दोन जास्तीच्या बायका लाऊन.
साधारण प्रत्येकाची पोटापाण्याची...घरकामाची सोय झाली होती...आणि प्रत्येकजण आपल्या वाटेकडे परत वळुन व्यस्त झाला होता...घरच्यांचं ही फारस, चुकलय असं ही न्हवत...उणीव जाणवतच होती, पण शेवटी घडी बसवावी लागणारच होती.
हे आहेत भारतातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक, आनंद देशपांडे. नुकताच त्यांनी बिलियन डॉलर संपत्ती असणाऱ्या व्यक्तींच्या यादीत प्रवेश केलाय . Persistent या मल्टीनॅटशनल सॉफ्टवेअर कंपनीचे ते संस्थापक आहेत. तब्बल १८ देशांत ५३ ऑफिस असणाऱ्या या कंपनीने आणखी एका ठिकाणी नवीन
ऑफिसमध्ये 'गृह' प्रवेश केला.
सॉफ्टवेअर कंपनी म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते म्हणजे 'वेस्टर्न कल्चर'. पण Persistent त्याला अपवाद. सोबतचा हा फोटो पहा. भारतीय (हिंदू) पद्धतीने सत्यनारायणाची पूजा करून त्यांनी या नवीन ठिकाणी प्रवेश केला. या कंपनीत केवळ भारतीय म्हणजे हिंदू
त्यातही मराठीच सणांना सुट्टी दिली जाते.म्हणजे नूतनवर्ष १ जानेवारी नाही, तर 'गुढीपाडव्याला' सुट्टी नक्की असते. ख्रिसमसला नाही पण गणेशमूर्ती स्थापना आणि विसर्जन या दोनही दिवशी सुट्टी असते.पुण्यातील हिंजवडीमध्ये ऑफिसचे ४ टॉवर आहेत त्यांना ऋग्वेद,सामवेद,यजुर्वेद आणि अथर्ववेद अशी नावं
नमस्कार
मी स्वप्नील मेहेंदळे! मी स्वतः कर्णबधिर आहे.. कर्वे नगर पुणे येथे राहतो. मी आर्टिस्ट असून मातीच्या साधे कुंड्या घरी आणून त्यावर चित्र काढून विकतो..
तसेही पावसाळ्यात झाडे व फुले छान आणि लवकर वाढतात आणि कुंड्यावर असे वेगवेगळे चित्र काढले की आणखी छान आणि उठून दिसते..
●कुंड्याची Size:-
Height - 8 inch
Big size 10 inch
●किंमत:-
8 इंच 250/-
10 इंच 300/-
लवकरच ऑर्डर द्या
कुंड्या घरपोच देण्यात येईल..
त्यासाठी अंतरानुसार चार्जेस घेतले जाईल..
जास्त हवी असल्यास तुम्ही येऊन घेऊन जाणे..
मी काढलेले 3री आणि 4थी वॉल पैंटिंग
वारली बरोबर फुले झाडे, कार्टून, इमोजीस तसेच entrance, किंवा बाल्कनी, हॉल वर पेंट काढायचे असल्यास मला ऑर्डर देऊ शकता..
साधारण 9-10 बाय 4-5 फूट पर्यंत भरून काढायचे असल्यास 3/4 दिवस लागतील..
किंमत:- 4 ते 10 हजार