काश्मीर मधे सगळेच मुसलमान आतंकवादी
किंबहुना तो धर्मच आतंकवादी हे कन्क्लूजन काढण्यार्यांना एकच विचारायचय
उद्या शिखातला कुणी हूशार विवेक अग्नीहोत्री उठला आणि त्याने 1984चे दंगे हिंदूनी शीखांचे केलेले जेनोसाईड (Genocide) होते असे पोट्रे केले आणि👇 1)
पंजाब मध्ये रिलीज केला की
"सच्चा पंजाबी ये पिक्चर देखेगा"
"तुमको वाहेगुरूजी की सौ"
कारण हे उघड सत्य आहे की,
मरणाऱ्यात बहूतांश शीख होते
आणि
मारणाऱ्यात बहूतांश हिंदू होते
वरून
मुख्यमंत्री भगवंत मान सुरात सुर आळवत म्हटला,
की
"वर्षानुवर्षे लपवलेले हेच खरे सत्य आहे"
👇 2)
कुणी तरी तेव्हाचा पीडीत सरदारनीने,
थेएटरमधे रडत रडत आपबीती ऐकवली
तिच्या पोरीवर कसा बलात्कार करत टायरमधे जाळला. नारे लगावले गेलेत
भारतातले सगळे हिंदू शिखविरोधी आहेत
महिन्याभरात खलिस्तान परत जिवंत होईल की नाही?
विचार तर करा
जर मला हे सुचतय हे तर लक्षात घ्या सरदार आहेत ते 👇3)
एकदा भावना भडकल्या की जाळतात
तुमच्या कुणाच्याच ढुंगणात दम आहे का जो तलवारी घेऊन सरदारांशी लढेल
राजकारण्यांना अक्कल नाही मान्य
तुमची कुठे गहाण ठेवलीय?
नीट बघा पिक्चर कोण काढतय?
त्याचा मुळ उद्देश काय?
विचार तर करा
लपवलेले म्हणतात आणि तुम्ही मान्य करता
सगळे पुस्तकात आहे. 👇4)
तुमचे वाचन कमी आहे त्याला लपवले म्हणता?
सगळ्यात महत्त्वाचे ते प्रत्येक गोष्टीत वंदे मातरम् आणि भारत माता की जय म्हणणे बंद करा
प्रत्येक तथ्यहिन भडकाऊवाॅट्स अॅप पोस्टला शेवटी वंदे मातरम,भारत माता की जय का असते
विचार करा?
तुम्हाला कमी डोक्यांचे समजून ते पवित्र शब्द वापरले👇5)
जात आहेत
साध्या शब्दात.
"माझ्या आईची शप्पत मी जे सांगतोय तेच खरे आहे"
"विश्वास नाही ठेवलास तर तुलाही तुझ्या आई शप्पत"
म्हटले जातेय
आणि
सारखे सारखे आईची शपथ खाणार्याला काय म्हणतात ते मी सांगायला नको
न माझ्या न कुणा एकाच्या बापाचा
हा देश सगळ्यांचा आहे याची अक्कल येऊ द्या👇6)
ज्यांनी जेनोसाईड केलय त्या माचोंना सोडू नकाच
पण मग ते काम सरकारचे आहे
आमच्यावर का सोपवताय?
आणि सरकारमधे तेंव्हा होते कोण?
कुणाचा पाठींबा होता?
का पाठिंबा काढला नाही ताबडतोब?
कुणी दोन दिवस गवर्नर रोखला?
काँग्रेस कुठे होती तेंव्हा?
विचार तर करा. 👇 7)
वाॅट्स अॅप सोडून पुस्तके वाचली असती तर तुम्हाला कळले असते
पण मग ते केले असते तर,
तुम्हाला पंडीतांवरच्या अत्याचार कळण्यासाठी चित्रपट बघायची गरजही पडली नसती
पुस्तकात आहे ते सगळे
कुणी लपवलेले नाही
पुस्तके वाचा तर देश वाचेल
लक्षात घ्या
इतर धर्मात जसे कट्टर/ आतंकी आहेत तसेच 👇 8)
सहिष्णू आणि हिंदूवर प्रेम असणारी लोक आहेतच
ते कमी संख्येत आहेत म्हणाल तर
आमच्या सारखेही संख्येने कमीच आहेत ना आपल्यात
विचार करायला शिका
ते नाही शिकलात तर डीग्र्या काय कामाच्या?
विचार तर करा 🙏 #WA
तस असत तर पंजाब मध्ये कधीच काँग्रेस निवडून नसती आली. विचार करा. 🙏
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
काल मुंबई पोलिसांनी एका डिस्ट्रिब्युटर ला 50000 रेमडीसवीर इंजेक्शन प्रकरणी चौकशीला बोलवले. तेव्हा तिथे खुद्द फडणवीस आणि दरेकर हे देखील प्रकट झाले. इतकी तत्परता तेही एका व्यापाऱ्यासाठी.
चला आता बाकीच्या गोष्टी पाहू. आधी हा विडिओ पहा. 1) केंद्र सरकारच्या नियमानुसार कोणालाही 👇
या इंजेक्शनचा साठा करता येत नाही. 2) राज्य व केंद्र सरकार सोडून इतर कोणीही हे डिस्ट्रिब्युट करू शकत नाही. 3) केंद्र सरकारचा नियम पायदळी तुडवला जात आहे. 4) 4.75 कोटी च्या इंजेक्शन ची माहिती मेडिकल संस्था, केंद्र आणि राज्याला त्या व्यापाऱ्याने दिली होती का? 5) इतका मोठा साठा 👇
जमा करण्याचं कारण काय? 6) फडणवीस आणि भाजपाला कायद्याने ते इंजेक्शन घेऊन वितरित करण्याचे स्पेशल अधिकार केंद्राने(मोदी) दिले आहेत का? 7) सदर विडिओ मध्ये फडणवीस स्वतः कबूल करत आहेत की ते इंजेक्शन आम्हाला द्यायला आणले होते,मग त्यांना का नाही बुक केले? 8) त्या व्यापाऱ्याला काळाबाजार👇
आज कृषी कायद्यावर सुप्रीम कोर्ट आणि केंद्र सरकार यांच्या भूमिकेबद्दल बोलतोय.
गंभीर मुद्दा आहे, नेहमीप्रमाणे आपण नक्की वाचाल अशी आशा 🙏
1) केंद्र सरकारने ज्यावेळी हे कायदे केले त्यावेळी त्यांनी कोणाशीही चर्चा केली नाही. कायदे स्थायी समितीकडे पाठवणे अपेक्षित होते. कोरोनकाळात 👇
घाईघाईत कायदे पास केले. त्यानंतर संसदेत चर्चा नाही. कायदे आणायच्या अगोदर कोणत्या शेतकरी संघटनेशी चर्चा न केल्याची माहिती RTI खाली आहे.
हा अंबानी अदानी या शेतकऱ्यांशी चर्चा केली असेल तर माहित नाही.
2) मुळात कृषी हा विषय राज्य सरकारशी संबंधित आहे. त्यामध्ये केंद्र हस्तक्षेप करू 👇
शकत नाही. तरी देखील त्यांनी कायदे बनवले.
3) मग आंदोलन सुरु झाले. मग शेतकऱ्यांना अडवण्यासाठी त्यांना मारहाण करण्यात आली, पाण्याचे फवारे मारले, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. जसे काय हे आतंकवादी आहेत. त्यांना खलिस्तानी, पाकिस्तानी, चीन एजेंट म्हणून संबोधले.
200 रुपये मध्ये सर्व चॅनेल दाखवून काँग्रेसने आम्हाला लुटले होते.
आता मोदीजी 499 रुपयेला सर्व चॅनेल दाखवून जनतेची होत असलेली लूट थांबवली.
350 रुपये मध्ये गॅस देऊन काँग्रेसने आम्हला लुटले होते.
मोदींनी तोच गॅस 700 रुपयांना करून आमची लूट थांबवली.
पूर्वी 100 रुपयात हॉटेलचे जेवण करून येता येत होते तेव्हा काँग्रेसने देश लुटला होता.
आता कमीत कमी 300 रुपये हॉटेल मध्ये जेवण करून मोदींनी आमची लूट थांबवली.
पूर्वी महागाई दर कमी करून काँग्रेसने आम्हला लुटले होते.
मोदिजीनी महागाई वाढवून आमची लूट थांबवली.
पूर्वी व्यापारी लोकानी Vat, सेल टॅक्स चोरी करूनही काँग्रेसने देशाला लुटले असे लोक म्हणायचे.
आता व्यापारी वर्ग चोरी करत होता म्हणून 150 कोटी जनतेला चोर ठरवून त्यांच्या बोकांडी 5 ते 28 टक्के GST लावून मोदिजीनी व्यापारी वर्गाची लूट थांबवली.
खरंच हिंदू धोक्यात आला आहे का?
तर त्याच उत्तर "होय" असं आहे.
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला भक्तांनी जास्त खुश होण्याचे कारण नाही.
धागा वाचा 👇 1) नोटबंदी - नोटबंदी चे फायदे मोदीजींनी भरपूर सांगितले होते. 50 दिवस मागितले.
त्यानंतर अजून भाजपाला नोटबंदीचे फायदे सांगता आले नाहीत.👇
नोटबंदी मुळे आतंकवाद, काळा पैसा बाहेर येणार होता. प्रत्यक्षात तसें घडले का? याचा विचार प्रत्येकाने करावा.
याउलट नोटबंदी फसली त्यामुळे अर्थव्यवस्था बिघडली आणि त्याचा फटका जनतेला बसला.
अनेकांनी या दरम्यान आपले पैसे गमावले, नातेवाईक गमावले, उद्योग धंदे बंद पडले, रोजगार गेले 👇
याचा फटका जनतेला झाला. त्यात सगळ्यात जास्त हिंदू होते. हे हिंदुने विसरू नये.
म्हणून खरंच 2014 नंतर हिंदू धोक्यात आला.
2) अर्थव्यवस्था -अर्थव्यवस्था बुडाली याच सर्व श्रेय मोदींना जात. हे कोणीच नाकारू शकत नाही.अर्थव्यवस्था डुबायला फक्त आणि फक्त मोदी सरकारचे निर्णय कारणीभूत आहेत.👇
खरा पप्पू कोण?
यावर हा धागा आहे. नक्की वाचा 👇
आदरणीय @narendramodi यांनी PM पदाची सूत्र 2014 ला हातात घेतली. त्यानंतर त्यांनी घेतलेले निर्णय हे कसे चुकीचे आहेत हे आदरणीय @RahulGandhi यांनी वेळोवेळी सांगितले.
भाजपा व त्यांच्या IT सेल ने राहुल हे कसे चुकीचे आहेत हे सांगण्यासाठी👇
पूर्ण ताकद लावली. त्यांच्या भाषणाचे व्हिडीओ तोडून जगासमोर आणले आणि त्यांना पप्पू ठरवण्यासाठी एक रान पेटवलं.
पण राहुल गांधी डगमगले नाहीत. त्यांनी या सर्वांचा सामना केला आणि मोदी सरकारचे निर्णय कसे चुकीचे आहेत हे कोणत्याही कारवाईला न घाबरता मांडले.
मोदी सरकारने जे निर्णय घेतले,👇
त्यावर राहुल गांधी यांनी कसा विरोध केला आणि पुढे त्या निर्णयामुळे देशाला कसे नुकसान होऊ शकते हे देखील सांगितले. 1) नोटबंदी - ज्यावेळी नोटबंदी केली त्यावेळी सर्वांनी मास्टरस्ट्रोक म्हणून मोदींची तारीफ केली. आपण सर्व होतो त्यात. काला धन, आतंकवाद इ संपणार म्हणून मोदींनी सांगितले.👇