आमदारांना फक्त मुंबईत घर देऊन भागेल असं वाटत नाही. महाराष्ट्रातले आमदार खूप काम करतात, त्यांना राज्यभर फिरावं लागतं. त्यामुळे प्रत्येक आमदाराला मुंबईत एक, पुण्यात एक, नागपुरात एक अशी तीन घरे द्यावीत आणि गोव्याच्या सीमेलगत, शिंदुर्गात एक बीच रिसॉर्ट द्यावं.
याचबरोबर कामांसाठी दिल्लीला जायला लागतं, त्यामुळे दिल्लीतहूं एक 2BHK सदनिका द्यावी. आमदारांना कामाचा शीण येतो, त्यामुळे त्यांना ताजतवानं ठेवण्याची जबाबदारी अर्थातच जनतेची आहे. त्यामुळे आमदारांना वर्षातून एकदा थायलंड ट्रिप, अडीच वर्षांतून एकदा लास वेगास ट्रिप
आणि पाच वर्षांतून एकदा पॅरिस ट्रिप घडवून आणावी. आमदारांना जनतेसाठी खूप चालावं लागतं त्यामुळे त्यांचे पाय दुखतात. त्यामुळे त्यांचे पाय चेपण्यासाठी जॅकलिन फर्नांडिस, उर्वशी रौतेला आणि करणजीत कौर यांना एन्युअल मेंटेन्सन कॉन्ट्रॅक्टच्या धर्तीवर कंत्राट द्यावं.
त्याचबरोबर सर्वपक्षीय आमदारांना खूप वेळ बसावं सुद्धा लागतं. त्यामुळेही त्यांना जिथे कुठे त्रास होत असेल त्यासाठी यथायोग्य आल्हाददायक सेविका नेमाव्यात. याचबरोबर आमदारांचे वीजबिल माफ करावे, आमदारांना असुविधा होऊ नये म्हणून स्पेशल आरामयान दर्जाची एसटी सेवा सुरू करावी
आणि आमदारांना मणक्याचा त्रास होऊ नये म्हणून आमदारांपुरते रस्त्यातले खड्डे तातडीने भरावेत. याचबरोबर कोणताही आमदार उपाशी झोपू नये यासाठी प्रत्येकतालुक्याच्या ठिकाणी एक सर्वसुखसोयींनी सुसज्ज असे आमदार उपहारगृह चालू करावे, ज्यात आमदारांना सकस आहार मोफत मिळायची सोय व्हावी.
किमान या एवढ्या मागण्या तरी राज्य सरकारने मान्य करून जनतेला आमदारांचे उपकार थोडेफार का होईना पण परतफेड करण्याची संधी द्यावी अशी विनम्र मागणी आम्ही याठिकाणी करत आहोत!
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
राज्यसरकारमधला एक कॅबिनेट मंत्री राजीनामा देऊन तुरुंगात आहे, दुसरा कॅबिनेट मंत्री राजीनामा न देता कस्टडीत आहे, तिसरा कॅबिनेट मंत्री म्हणतो आता महाराष्ट्र माझं मुलांना राहायला सुरक्षित वाटत नाही विशेष म्हणजे हे तिन्ही मंत्री एकाच पक्षाचे आहेत!
या पक्षाकडे असलेली टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करायची पॉवर गंजली की काय ?
बाकी फडणवीस, सोमय्या आणि कंपनी रोज नवीन आरोप करते, मविआ सरकारशी संबंधित लोकांवर रोज कसल्या न कसल्या रेड मारल्या जातात, कोणीही कधीही अटकेत जाईल, कोणाचीही प्रॉपर्टी जप्त होईल असा माहौल बनवून ठेवला गेला आहे...
सगळं होत असताना, रोज उठून पत्रकारांना ही सगळी सूडाची कारवाई आहे असं सांगून सगळं निमूट सहन करायची स्ट्रॅटेजी नक्की कोणत्या चाणक्याने आखून दिलीय बरं? सूडाची कारवाई आहेच हे सगळ्या बाजूच्या लोकांना मान्यच आहे की! मुद्दा हा आहे की तुम्ही यावर इलाज काय करणार ?
'यंग शेल्डन'च्या 'पोकर,फेथ अँड एग्ज' या एपिसोडमधला संवाद-
Pastor Jeff : Sometimes people say to me, "Pastor Jeff, how do you know there's a God?" And I say "It's simple math. God either exists or he doesn't." So let's be cynical.
Worst-case scenario, there's a 50-50 chance, And I like those odds.
Sheldon : [raising his hand] That's wrong.
Mary : [sotto voce] Shelly, put your hand down.
[to Pastor Jeff]
Mary : Sorry, Please continue.
Pastor Jeff : That's okay, Mary. It's Sheldon, right?
Sheldon : Yes, sir.
Pastor Jeff : Well, Sheldon, why don't you come on up here and tell me why I'm wrong.
कर्नाटकमध्ये जे वाद सुरू आहेत त्या हिजाबसंदर्भात केरळात हायकोर्ट आणि तिथले कम्युनिस्ट पक्षाचे सरकार यांची काय भूमिका आहे पाहू.
२०१६साली केरळ हायकोर्टाने AIPMT परीक्षेसाठी मुलींना हिजाब वापरायची मुभा दिली. मात्र ते करताना आम्ही परीक्षेच्या कारभारासाठी पर्यवेक्षकाला हिजाबची नीट
तपासणी (frisking) करायला रोखू शकत नाही असे कोर्ट म्हणाले.
२०१८साली केरळ हायकोर्टाच्या त्याच पीठाने एका ख्रिश्चन लोकांनी चालवलेल्या खासगी शाळेत एका मुस्लिम मुलीला हिजाब घालून ड्रेस कोडचा भंग करायची मुभा द्यायला नकार दिला. असे करताना केरळ हायकोर्ट म्हणाले की घटनेच्या
कलम ३०नुसारचे ख्रिश्चन शाळेचे ड्रेस कोड बनवण्याचे अधिकार हे त्या कलम २५नुसारच्या हिजाबच्या हक्काहून अधिक महत्त्वाचे ठरतात.
तर अलीकडे २०२२मध्ये केरळ सरकारने (कम्युनिस्ट पक्षाचे सरकार) स्टुडंट पोलीस कॅडेटमध्ये हिजाब घालून सहभागी व्हायची
"बुरखा घातलेल्या महिला रस्त्यावर चालताना दिसणे हे भारतातील सर्वात घृणास्पद दृश्यांपैकी एक आहे."
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर
पडदा/बुरखा या मुस्लिम प्रथांविषयी आंबेडकरांचे विश्लेषण समजून घेणे आजच्या काळात फार महत्त्वाचे आहे. आंबेडकरांच्या 'पाकिस्तान' ग्रंथातील पृष्ठ क्रमांक २३०
आणि २३१ वरचा मुस्लिम महिलांच्या स्थितीविषयीचा संपूर्ण उतारा (मराठी सारांशासहित) या थ्रेडमध्ये पुढे देत आहे. आंबेडकरांचा इस्लामचा अभ्यास आणि त्यांचे बुरखा/पडदा या प्रथेवरील सडेतोड आक्षेप या उताऱ्यातून दिसून येतात.
(इथे सोबत रामचंद्र गुहा यांनी २०१८साली शेअर केलेले ट्विट जोडले आहे)
१. मुस्लिम महिलांवर लादलेली पडदा/बुरखा व्यवस्था
"As a consequence of the purdah system a segragation of the Muslim women is brought about. The ladies are not expected to visit the outer rooms, verandahs or gardens, their quarters are in the back-yard. All of them, young and
फडणवीस आता टीपूला व्हिलन ठरवत आहेत. तिकडे राष्ट्रपती कोविंद तर म्हणून बसलेत की टिपूला ब्रिटीशांशी वीरमरण आलं, तो रॉकेट तंत्रज्ञानाचा प्रणेता होता. हे राष्ट्रपती महोदय २०१७साली कर्नाटकच्या विधानसभेसमोर भाषणात म्हणालेत, तेही राष्ट्रपती असतानाच!
हे एवढंच नव्हे तर भाजपच्या कर्नाटक
सरकारने टिपू हा कसा बदल घडवणारा योद्धा होता असं पुस्तक त्यांच्या सांस्कृतिक विभागाद्वारे प्रकाशित करून झालं आहे. ते करताना टीपू कसा भारी होता ते सांगणारी पत्रे भाजपचे मुख्यमंत्यांनी लिहून दिली आहेत. भाजपचे नेते कर्नाटकात टीपू जयंती साजरी करताना टीपूसारख्या पगड्या
बांधून फोटो सुद्धा काढायचे!
त्यामुळे हे टीपू सुलतान प्रकरण म्हणजे भाजपच्या सुविख्यात "गुजरातमध्ये माता, गोव्यात कापून खाता" धोरणाचा अजून एक नमुना आहे!! यांनी शाखेत गोडसेचे गोडवे गायचे आणि यांच्या परदेशात गांधींचे गुणगान करायचे असल्या ढोंगीपणाचीच हे टीपू प्रकरण
अनपॉप्युलर ओपिनियन: जपानी क्रूरकर्मे साम्राज्यवादी, जर्मन नाझी यांच्याकडून महायुद्ध सुरू असताना आपल्याच देशावर आक्रमण करवण्यापेक्षा देश स्वतंत्र न होता ब्रिटिश कॉलनी राहणे श्रेयस्कर होते.
In a speech to students of Tokyo University in 1944,Netaji said India needs to have a philosophy that “should be a synthesis between national socialism (Nazism) and communism”.