१८७३ साली म. फुले यांनी 'गुलामगिरी' हे जहाल व ब्राह्मणी व्यवस्थेला नेस्तनाबूत करणारे पुस्तक लिहिले. ब्राह्मणी गुलामिच्या विध्वंसनाला प्रारंभ झाला. बहुजनांच्या स्वातंत्र्य
लढ्यातील एक महान ग्रंथ म्हणजे 'गुलामगिरी' होय. अत्यंत पुराव्यानिशी व चिकित्सक
पद्धतीने फुल्यांनी या देशातील बहुजनांचा इतिहास मांडला आहे. वैदिक ब्राह्मणी ग्रंथातून मांडलेली त्यांची संस्कृती नाकारत असताना आपला इतिहास शोधण्याचा प्रयत्न सर्व प्रथम यात झालेला आहे. पुराणे म्हणजे भाकड कथा हे जरी खरे असले तरी त्यात बहुजनांचा इतिहास दडलेला आहे. तो मांडण्यासाठी
फुल्यांची दृष्टी घेऊन कार्य करावे लागेल. अलिकडे 'गुलामगिरी' या मांडणीच्या पद्धतीचा अत्यंत योग्य विकास डॉ. आ. ह. साळुंखे यांनी करून 'बळीवंश' हा ग्रंथ सिद्ध केला आहे. महात्मा फुल्यांचा इतिहास लेखनाचा हा अत्यंत योग्य व वास्तववादी अविष्कार आहे. बहुजनांच्या इतिहासाची पुनर्मांडणीच
महात्मा फुले यांनी केली आहे. फुले हे बहुजनांचे आद्य इतिहासकार आहेत यात तिळमात्र शंका नाही.
मानवाला दुसऱ्या माणसाला गुलामांसारखे वागवणे हा सभ्यतेचा सर्वात लाजिरवाणा अध्याय आहे. पण अरेरे, हा लज्जास्पद अध्याय जगभरातील जवळजवळ सर्व सभ्यतांच्या इतिहासात नोंदला गेला आहे. युरोपात गुलाम-
व्यापाराचा लाजिरवाणा इतिहास आहे, तर भारतात जातिव्यवस्थेमुळे निर्माण झालेला प्रचंड मानवी भेदभाव आजही कायम आहे.१९व्या शतकातील महान भारतीय विचारवंत, समाजसेवक आणि क्रांतिकारी समाजसुधारक ज्योतिराव गोविंदराव फुले (ज्योतिबा फुले) यांनी लिहिलेले 'गुलामगिरी' हे या भेदभावावर आधारित पुस्तक
आहे. त्यात त्यांनी धार्मिक हिंदू ग्रंथ, अवतार आणि देवतांचे वर्चस्व तसेच ब्राह्मण आणि सरंजामशाही यांची पुनर्व्याख्या केली. यासोबतच ब्रिटीशांचे कार्यही वर्णव्यवस्थेच्या प्रिझममधून स्पष्ट केले आहे. १८७३ मध्ये लिहिलेल्या या पुस्तकाचा उद्देश दलित आणि अस्पृश्यांना ब्राह्मण वर्गाच्या
श्रेष्ठत्वाच्या खोट्या अभिमानाची तार्किक जाणीव करून देणे हा होता. या पुस्तकातून ज्योतिबा फुले यांनी दलितांना न्यूनगंडातून बाहेर पडून स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली. या अर्थाने हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे की, येथे मानवांमध्ये परस्पर भेद निर्माण करणाऱ्या विश्वासाला तार्किक
पद्धतीने गोत्यात उभे केले आहे.
'गुलामगिरी' दोन पात्रांच्या (धोंडिराव आणि ज्योतिराव) प्रश्नोत्तरांद्वारे जात आणि धर्म तर्कशुद्धपणे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. एके ठिकाणी हिंदू धर्मातील मत्स्य अवताराच्या सत्यतेबद्दल बोलताना ज्योतिराव धोंडीरावांना म्हणतात - 'विचार करा,
इंद्रियांमध्ये, अन्नात, लिंगात आणि पुरुषाच्या जन्माच्या प्रक्रियेत किती फरक आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या मेंदूमध्ये, बुद्धिमत्तेत, यकृतामध्ये,फुफ्फुसात,आतड्यांमध्ये, गर्भाचे पालनपोषण करण्याच्या ठिकाणी आणि जन्म देण्याच्या पद्धतीमध्ये, किती आश्चर्यकारक फरक आहे. स्त्री नैसर्गिकरित्या
जन्म देते. एकच मूल. पण मासे आधी बरीच अंडी घालतात. काही मूर्ख लोकांनी संधी मिळताच अशा काल्पनिक कथा त्यांच्या प्राचीन ग्रंथात टाकल्या असतील. ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्याची इच्छा आणि संघर्ष याबद्दल आपल्याला बरेच काही माहित आहे, परंतु आपल्याला हे देखील माहित असले पाहिजे की
स्वातंत्र्यलढ्याच्या काळात देशातील एक मोठा दलित वर्ग देखील ब्रह्मशाहीपासून मुक्ती देणारा म्हणून ब्रिटीशांकडे पाहत होता. ज्योतिबा फुलेंसारख्या कोट्यवधी भारतीयांवर जातीय गुलामगिरीचा कलंक इतका खोल होता की त्यांना समोरची राजकीय गुलामगिरी समजत नव्हती. विशेष म्हणजे ते ब्रिटीश राजवटीला
ज्या नजरेने जुलमी राजवटीत पाहत नव्हते. एके ठिकाणी ज्योतिबा लिहितात- 'एखाद्या व्यक्तीने आपले आयुष्य अनेक दिवस तुरुंगात घालवलेले असते, त्या कैद्याने आपल्या सहकारी मित्रांना, पत्नीला, भावंडांना किंवा मुक्त पक्ष्याप्रमाणे मुक्तपणे भेटावे. ज्या दिवशी त्यांची तुरुंगातून सुटका होते त्या
दिवशी ते मोठ्या आतुरतेने फिरतात. अशा वेळी देवाने त्यांच्यावर कृपा केली असे फार भाग्यवान म्हणतात. या देशात इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली आणि त्यांच्या माध्यमातून हे लोक ब्राह्मणशाहीच्या भौतिक गुलामगिरीतून मुक्त झाले. म्हणूनच हे लोक ब्रिटीश राजाचे आभार मानतात. ते इथे आले नसते तर
ब्राह्मण, ब्राह्मणशाही यांनी त्यांना कधीच सन्मानाचे आणि स्वातंत्र्याचे जीवन जगू दिले नसते.'
ज्योतिबा बहुतेक हिंदू ग्रंथांना आपल्या स्वार्थाच्या पूर्ततेसाठी लिहिलेल्या पुस्तकांपेक्षा अधिक काही मानत नाहीत. या कारणास्तव, त्यांना अशा सर्व पुस्तकांचा तिरस्कार आणि बहिष्कार घालायचा आहे
जे एका व्यक्तीला दुसर्या व्यक्तीला हीन वागणूक देण्याची प्रेरणा देतात. ते म्हणतात - 'या ग्रंथांबद्दल कोणीही विचार केला असेल, ही गोष्ट कितपत खरी आहे? ते खरेच देवाला मिळाले आहेत का? त्यामुळे त्यांना त्याचे सत्य लगेच समजले असते. परंतु अशा ग्रंथांतून सर्वशक्तिमान, विश्वाचा निर्माता,
याच्या समतावादी दृष्टिकोनाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. असे आमचे ब्राह्मण-पांडा-पुरोहित वर्गाचे बांधव आहेत, ज्यांना भाऊ म्हणायला सुद्धा लाज वाटते कारण त्यांनी एकेकाळी शूद्रादी-अतिशुद्रांचा समूळ नाश केला होता व धर्माच्या नावावर अजुन ते त्यांचे रक्त पित आहे. ते ग्रंथ पाहून व
वाचून आपले इंग्रज, फ्रेंच, जर्मन, अमेरिकन व इतर बुद्धिमान लोक ते ग्रंथ (ब्राह्मणांनी) केवळ आपल्या हेतूनेच लिहिलेले आहेत असे मत दिल्याशिवाय राहणार नाहीत.
गुलामगिरी हे मूळ मराठीत लिहिलेले पुस्तक आहे, स्थिती ही कोणत्याही समाजासाठी आणि युगासाठी धोकादायक आहे. ज्योतिबा फुले यांचे हे
पुस्तक यथास्थितीशी लढण्याचा मार्ग दाखवते आणि प्रोत्साहनही देते. जोतिबा स्वतः जातीवादाच्या कलंकाला तोंड देऊन हीनतेत जात नाहीत, तर इतरांना हीनतेतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतात. जोपर्यंत समाजात जातीव्यवस्था कायम आहे,
तोपर्यंत "गुलामगिरी" सारख्या पुस्तकांची प्रासंगिकता कायम राहिल.
स्त्री-शोषित-पीडित-अस्पृश्यांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी महात्मा फुले यांनी हंटर कमिशनसमोर साक्ष नोंदवली होती. याबद्दल थोडक्यात जाणून घेवुया हंटर कमिशनचा इतिहास...
▪️काय होते हंटर कमिशन ?
भारतीयांना शिक्षण देण्यासाठी इंग्रज सरकारने
लॉर्ड रिपन यांच्या कारकीर्दीत १८८२ साली सर विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय शिक्षक आयोग निर्माण केला यालाच हंटर आयोग असे म्हणतात.
▪️बहुजनांच्या शिक्षणाला सनातन्यांचा विरोध : सर हंटर महाराष्ट्रात आले तेंव्हा पुणे येथील एम्.एम्.कुंटे यांनी बहुजनांना शिक्षणाची गरज नाही असे
हंटर यांना सांगितले. मुलींना, अस्पृश्यांना शिक्षण देणे म्हणजे देव, धर्म, समाज यांच्या विरोधात वर्तन होय. हा तर हिंदू धर्मावर आघात आहे, अशी आवई सनातन्यांनी उठवली तरीही महात्मा फुले यांनी हार मानली नाही.
🗣 हंटर कमिशन समोर महात्मा ज्योतिबांनी नोंदवलेल्या साक्षेत ते नेमके काय
संविधान निर्मितीतील महत्वपूर्ण योगदान भारतीय स्वातंत्र्य लढ्याला यश येण्याची चिन्ह दिसत असताना भारतीय संविधान समितीची स्थापणा करण्यात आली. संविधान समितीवर भारताची राज्यघटना तयार करण्याची जबाबदारी सोपविलेली होती. संविधान सभेने त्यासाठी मसूदा समिती स्थापण केली होती.या मसूदा समितीचे
अध्यक्ष डाॅ.बाबासाहेब आंबेडकर होते. मसूदा समितीत त्यांच्याशिवाय इतर सहा सदस्य होते मात्र या ना त्या कारणामुळे ते मसूदा समितीच्या बैठकांना उपस्थित राहिले नाहीत व घटनेचा मसूदा तयार करून त्याला अंतिम स्वरूप देण्याची संपूर्ण जबाबदारी डाॅ. आंबेडकरावर येऊन पडली. त्यांनी स्वतःच्या
ढासळलेल्या प्रकृतीची तमा न बाळगता ही जबाबदारी २ वर्षे ११ महिने १८ दिवस रात्रंदिवस अखंड मेहनत करून पार पाडली. घटना निर्मिती ही पूर्णपणे डाॅ.आंबेडकरांची देण आहे. त्यांच्या या योगदानाचे स्मरण ठेवून तत्कालीन व्ही. पी. सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना
करोडपती असलेले महात्मा फुले हे १८९० साली मरण पावतात. तेव्हा त्यांचे पार्थिव स्मशानभूमीत घेऊन जातात पण त्यांच्या चितेला अग्नी कोणीच देत नाही. याचे कारण म्हणजे या महात्मा फुले यांना जो मुलगा असतो तो दत्तक घेतलेला असतो त्यामुळे समाजातील काही कर्मठ ब्राम्हण लोक अग्नी देवू देत नव्हते.
मुलगा यशवंत अग्नी देण्यास पुढे जायचा पण पुरोहित व जातभाई लोक यशवंताला मागे ढकलून देत; हा खेळ बराच वेळा चालला. महात्मा फुले यांचा पार्थिव देह पडून आहे, तर त्याला शेवटच्या क्षणी देखील धर्मग्रंथ आडवा आला. शेवटी सावित्रीबाई फुले यांनी पुढाकार घेऊन प्रेताला अग्नी दिला.
विचार करा
जीवंतपणी फुल्यांच्या शरीराची विटंबना-अपमान बामनांनी केला पण मेल्यावरही जातीतील लोकं देखील ब्राह्मणी विचारधारेच्या प्रभावाने विटंबना करतात.
यावर फुले अनुयायी विचार करतील काय?
दुसरी एक घटना अशी कि महात्मा फुले यांची सून म्हणजे यशवंताची पत्नी पुण्यात राहत होती; अतिशय गरीब अवस्थेत
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे एकनिष्ठ, विश्वासू सेवक ज्यांनी अहोरात्र बाबासाहेबांच्या सुरक्षिततेची काळजी वाहिली असे गणपत महादेव जाधव उर्फ मडकेबुवा यांचे २८ मार्च १९४८ रोजी निधन झाले. त्यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या
प्रेतयात्रेला साठ हजार जनसमुदाय उपस्थित होता. यावरून त्यांचे दलित समाजातील स्थान किती मोठे होते हे लक्षात येते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना ही दुःखद बातमी फोन द्वारे दिल्लीला कळविण्यात आली. या प्रसंगी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोकसंदेश पाठवला तो असा,
"बुवाच्या निधनाची वार्ता ऐकून
धक्काच बसला. अस्पृश्यांचा एक मोठा कार्यकर्ता, कामगारांचा एक मोठा ट्रेड युनियनिस्ट आणि शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचा एक प्रभावी संघटक, नाहीसा झाला आहे. मी अशी इच्छा व्यक्त करतो की, हा संदेश प्रेतयात्रेच्या लोक-समुहात वाचून दाखविण्यात यावा. बुवाच्या निधनाने ओढविलेल्या आपत्तीत मी सहभागी
Ninety Three years ago, on March 20, 1927, Dr. Babasaheb Ambedkar led the Mahad satyagraha for drinking water from the Cavdar tank at Mahad. This was the "foundational struggle" of the dalit movement, a movement for water - and for caste
annihilation. In his statement at the time, Dr. Ambedkar put the movement in the broadest possible context. Why do we fight, he asked. It is not simply for drinking water; drinking the water will not give us very much. It is not even a matter of only of our human rights, though
we fight to establish the right to drink water, but our goal is no less
than that of the French Revolution. This was fought for the reconstruction of society,for the eradication of the old society based on feudal inequality and the establishment of a new society based on liberty,
२० मार्च १९२७ हा दिवस म्हणजे महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचा दिवस. माणुसकीचा आणि समतेचा संदेश देणारा हा अतिशय महत्वाचा दिवस. आपल्या ध्येयावर आढळ श्रद्धा बाळगून डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीन-दलित व वंचित वर्गात निष्ठा निर्माण करत होते, स्वभिमान जागृत करत होते. ज्या तलावात
पशु-पक्षी जनावर आपली तहान भागवत असत त्याच ठिकाणी मात्र अस्पृश्य वर्गाला आपली तहान भागवण्यास मज्जाव होता. या वर्गाला सार्वजनिक स्थळे देवळे एवढेच नव्हे तर आपली सावली सुद्धा रस्त्यावर पडता कामा नये याची दक्षता म्हणून गळ्यात मडकं हातात झाडू व कमरेला फांदी अशी अवस्था या समाजाची होती.
हिंदू धर्मातील हिंदू धर्ममार्तंड यांचा ढोंगीपणा हा महापुरुष जगाच्या वेशीवर सांगत होता. चवदार तळ्यातील पाणी पशुपक्षी पीत असत परंतु युगानयुगे राम कृष्ण विठोबा हिंदूंच्या देवाला आपले देव म्हणून मानणाऱ्या अस्पृश्य हिंदुना सारे सार्वजनिक पाणवठे विहिरी, तलाव बंद होती, यांना स्पर्श केला