भूत !

भूत!म्हणलं की जगातील ९०% जनता म्हणते! हे असलं काय नसतं! पण हिच जनता रात्रीचे उठून पानी प्यायला घाबरते.अशीच एकात महिलेची गोष्ट आहे.तिच्या बाबतीत,ज्या गोष्टी घडल्या त्या इतर कोणासोबत कधीच घडू नये इतक्या भयंकर घटना आहेत.२००५ मध्ये #The_Exorcism_of_Emily_Rose या नावाचा
१/६ Image

एक चित्रपट आला होता.जो की सत्य घटनेवर आधारित होता.तिचे खरं नावं होते. #Anneliese_Michel १६-१७ वर्षाचीं पोर ही तिला शाळेत जायला खूप आवडत असायचे.एके दिवशी शाळेत असताना ती बेशुद्ध पडली.सगळे उपचार करून झाले तरी तिचा आजार कोणत्याच डॉक्टर ओळखता आला नाही.तिची इतकी वाईट अवस्था झाली Image

होती की ती स्वतःचीच घाण वेगवेगळ्या प्रकारे खात होती. किटके खाऊ लागली होती.चर्चमध्ये जात नव्हती,क्रॉस पासून लांब राहायची,असल्या गोष्टींमुळे हुशार असलेली हि पोरं स्वतःचे शिक्षण या कारणामुळे तिला सोडावे लागले.शेवटीं तिला एका पादरी कडे सुपूर्त केले.तेंव्हा कळलं की तिच्या शरीरामध्ये Image

एक, दोन,नव्हे तर तब्बल ६ वेगवेगळ्या आत्म्याचा समावेश होता.जे तिला जगू देत नव्हता आणि मरू ही देत नव्हता अत्यंत वेदनादायी तिचं आयुष्य होत.शेवटीं तिचे १९७६ मध्ये निधन झाले.जेंव्हा तिच्या देहाचे शवविच्छेदन केले तेंव्हा कळलं की तिच्या शरीरातील सर्व हाडे तुटली होती.तिचे सर्व दात

तुटले होते.तिच्या शरीरावर अनेक जखमा होत्या.पोलिसांच्या तपासात हे निष्पन्न झाले की तिच्या परिवाराने व पादरीने भूतबाधा प्रक्रियेचा अवलंब केला म्हणून त्यांना अटक केली.
असाच #The_Conjuring २०१३ हा एक चित्रपट आहे जो सत्य घटनेवर आधारित आहे. the perron family 1971, वर आधारित हा c
चित्रपट होता.पण समाजाचे कसं आहे.काल्पनिक घटनेला सत्य मानून घाबरत बसतात आणि सत्य घटनेवर विश्वास ठेवत नाही.अतृप्त आत्मे एकतर सज्जन असतात किंवा वाईट असतात.हा दुसरा समज.त्यातले समाजात आवडीने घेणारे शब्द खाविस,हडळ म्हणजे सर्रास प्रत्येक घरात वापरला जाणारा शब्द.एकूणच काय तर भूत आहे..

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with 😎मोटाभाई गुजरातवाले🇮🇳🚩🤟🏻

😎मोटाभाई गुजरातवाले🇮🇳🚩🤟🏻 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Motabhaigujratw

Apr 20
स्वतःला ओळखा !

साधारण १५ ते ४० हा वयोगट काहीही करू शकतो.सळसळत रक्त असतं शरीरात बेफाम सकारात्मक ऊर्जा असती.त्याच पीक दिवसेंदिवस वाढतच असतं, त्याचीच काहीसं उदाहरण आपण @malhar_pandey मल्हार च्या रूपामध्ये पाहतोय. खरचं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. मल्हार ने स्वतःला ओळखलं आणि
१/९

त्याच मार्गावर तो चालला आणि त्याच्या येणाऱ्या अश्याच यशाच्या असंख्य पायऱ्या तो चढत जावो.ही सदिच्छा आहे.
स्वतःच कौशल्य ओळखलं की धेय्य शोधायला वेळ लागत नाही. लागतो तो फक्त बेफाम आणि उत्कंठावर्धक प्रवास," कसं होईल,काय होईल" आणि नेमके या प्रवासात असंख्य अडचणीचे पुल उभे राहतात.

पण ते सहज पार ही होतात.जर तुमच्याकडे

✨भाषेचं कौशल्य: असेल तर त्याची क्षमता ओळखा आणि धेय्य ठरवा.
यामधे तुम्हाला
वकील
सूत्रसंचालन
लेखक
पत्रकार
क्युरेटर
या सारखे गोष्टी तुम्ही धेय्यरुपी स्वीकारू शकता.
या
उदाहरणार्थ: इथे भाषा कौशल्य असलेले आणि वकील ही असलेले. @gajanan137
Read 8 tweets
Mar 14
कश्‍मीर में अगर रहना है,अल्‍लाहू अकबर कहना है'।

प्रखर हिंदुत्ववादी विचारधारेतून लिहलेला हा #थ्रेड #Thread किती जणांच्या पचनी पडेल माहिती नाही.
ज्या तथा कथिथ सेक्युलर हिंदूंना यात राजकारण करायचं आहे.त्यांनी खुशाल करा पण हे करायच्या अगोदर एकदा हा चित्रपट बघून या आणि हे जमले
1/11
नाही तर पाकिस्तान, बांगलादेश मधील हिंदू चे आकडेवारी कमी का झाली ?याची उत्तर देण्याची जबाबदारी पण तुमची राहील. कश्मिर मधील त्या जिहादी मुस्लिमांना कोणी अधिकार दिला.धर्माच्या नावावर हिंदू पंडितांना बाहेर काढण्याचा हा प्रश्न विचारायची हिम्मत आहे का? बांडगुळांनो! भाजप ला दोष
2
देयाचा आहे. खुशाल द्या,राजकारण करायचं आहे,खुशाल करा.पण एक लक्षात ठेवा.जेंव्हा धर्माच्या नावावर तुमच्या आया बहिणींची अब्रू आणि तुमचे घरदार लुटेल ना तेव्हां तुम्ही हे राजकारण करून दाखवा.१९८९-९० मध्ये केंद्रात सरकार कुणाचे होते,हे जितके पोट तिडकिने तुम्ही हे ओरडून सांगत आहात ना!
3
Read 11 tweets
Mar 14
#TheKashmirFiles

इतक्या यातना सोसल्या आहेत या काश्मिरी अल्पसंख्याक वर्गाने. पण फक्त पंडित म्हणून बघू नका,काही लोकांकडे.नाव असून जातीचे नाव लावणारा पहिला जगातील पंतप्रधान असेल.लेहेरू.
दोन विचारांच्या धारेतून लिहण्याचा प्रयत्न आहे.एक तटस्थ आणि प्रखर हिंदुत्ववादी.सर्व धर्म 1/25
समभाव या विचारधारेतून हे लिहण्याजोगे तर सोडा आपण विचार पण करू शकत नाही.
काश्मीर फाईल्स हा प्रॉपगेंडा मुव्ही की सत्य घटनांवर आधारित हे ज्याचं त्याने पाहून ठरवावं आणि त्याची त्यांना 'आजादी' आहे. काश्मीर मुद्दा, भारतीय सैन्य, काश्मिरी पंडित, काश्मिरी मिलिटंट आणि काश्मिरी मुस्लिम
2/
युवा वर्ग या सर्वांवर मी केलेल्या अभ्यासानुसारच माझं मत मांडलय ! मी 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटाची 'शिंडलर्स लिस्ट'सोबत तुलना करणार नाही. पण चित्रपटाच्या दृष्टिकोनातून हा भारताचा शिंडलर्स लिस्ट आहे, असच मला वाटतं. शिंडलर्स लिस्टमध्ये दिग्दर्शक स्टीव्हन स्पिलबर्ग यांना ज्यू
3/
Read 25 tweets
Mar 12
मातृत्वाचे समर्थपणे रक्षण !

आई म्हणजे पृथ्वी तलावरचा देवच!तिच्या शिवाय हे जगचं कोणी पाहू शकत नाही.पण मनाला चटका लागणे म्हणजे काय? ते हे वाचल्यावर मन अगदी सुन्न होईल.बेळगांव (गंगावळी)येथील एक २८वर्षाची अश्विनी नावाची महिला तिच्याबाबतीत खूप हृदयद्रावक घटना घडली.हि महिला तिच्या
१/५ Image
तिसऱ्या बाळंतपणासाठी गुरुवारी दुपारी खानापूर येथील सरकारी दवाखान्यात दाखल झाली होती.बाळंतपण हा कोणत्याही महिलेच्या दृष्टीने दुसरा जन्म समजला जातो.आपल्या पोटच्या गोळ्याचा या जगातील प्रवेश सुखरूप आणि सुरक्षित व्हावा अशी प्रत्येक मातेची इच्छा असते.अशी तिची पण होती पण डॉक्टरांनी
२/५
नॉर्मल प्रस्तुती होऊ शकणार नाही असं सांगितलं.सिझेरियन करावे लागेल.डॉक्टरांनी पतीला प्रसंगाचे गांभीर्य समजावून सांगून बाळांचा(जुळं) जीव वाचवण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याची संमती विचारली. पतीअरुण यांनी क्षणाचाही विलंब न लावता होकार दर्शविला.पण काळाच्या मनात वेगळचं होतं.पण ऑपरेशन
३/५
Read 5 tweets
Mar 9
@Dev_Fadnavis यांचे रोखठोक मुद्दे..

🔥या कटा मागे मोठे साहेब.
🔥 कटात महविकास आघाडीचे अनेक नेते, पोलीस अधिकारी,सरकारी वकिलांचा सहभाग.
🔥सरकारी वकील यांचे स्टिंग ऑपरेशन केल्याचा दावा.
🔥 सव्वाशे तासांचे रेकॉर्डिंग पुरावे सभापतींना सादर.
🔥 सीबीआय चौकशीची मागणी.
🔥अनिल देशमुख
१/४ Image
यांनी केवळ बदली नाही.इतर स्तोत्रं मधून पण पैसे कमिविले.
🔥देवेंद्र फडणवीस यांना कसे फसविता येईल. रश्मी शुक्ला प्रकरणात काय ओपनियन द्यायचे? राजकीय नेत्यांनी आपल्याला त्यासाठी कशी मोकळीक दिली आहे.ही सर्व माहिती वकील प्रवीण चव्हाण यांना दिली आहे.
🔥जयंत पाटील यांचाही या क्लिपमध्ये
संवाद आहे.
🔥प्रकरण निगेटिव्ह असताना ते आपण कसे positive केले याची संपूर्ण कथा प्रवीण चव्हाण सांगत आहेत.
🔥अजित पवार हे ऐकत नाहीत, दिलीप वळसे पाटील कसे कामाचे नाहीत.हे सांगताना मोठ्या साहेबांच्या कश्या सूचना आहेत.मोठे साहेब कधीच पिक्चरमध्ये येत नाहीत.
🔥पोलिस ठाण्याच्या डायरीत
Read 4 tweets
Mar 9
#महिला_दिवस

काल महिला दिवस उत्साहात साजरा झाला.नकारात्मक गोष्टींचे लिखाण नको म्हणून टाळलं.
देशामध्ये लिंग गुणोत्तर २००१ साली ० ते ७ वयोगटातील १००मुलांमागे ९२७ मुली होत्या.जेव्हा २०११ साली शेवटची जनगणना झाली तेंव्हा हे प्रमाण इतक्या खाली सरकले होते की १९६१ नंतर देशातील हे १/१०
सर्वात कमी नोंदविलेले लिंग गुणोत्तर होते.१००० पुरुषांमागे ९४० स्त्रियां आहेत.आणि ० ते ७ वयोगटातील १०००मुलांमागे ९१८मुलींवर आले.याची कारणे शोधून हे प्रमाण वाढते किंवा सम प्रमाणात आणता किंवा ज्या दिवशी हे होईल तो खरा महिला दिवस मानला गेला पाहिजे.
दुसरा प्रमुख मुद्दा ज्यावर काल
२/१०
किती ठिकाणी चर्चा झाली.? तो म्हणजे बालविवाह.
अजून हि देशातील किती तरी राज्यात सर्रास राजरोज बालविवाह होताना दिसतात.हे प्रमाण एवढे आहे की जगातील ३बालवधू पैकी १भारतीय आहे.अजून पुढे गेलो तर २२.३०कोटींपैकी १०.२०कोटी बालवधू आहेत.त्यांचे वय १५पेक्षा कमी होते.आणखी थोडे पुढे जाऊयात
३/१०
Read 10 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(