120 रु. लिटर पेट्रोल असताना महाराष्ट्रात त्याचा ब्रेकअप असा आहे.(सोपं जावं म्हणून आकडे राऊंडऑफ केलेत)
मूळ किंमत- 52 रु.
डीलर कमिशन- 4 रु.
केंद्र सरकार सेंट्रल एक्साईज- 31 रु.
केंद्र सरकार सेस - 11 रु.
(केंद्र सरकार एकूण कर - 42 रु)
राज्य सरकार वॅट - 22 रु.
👇 #PetrolDieselPrice
याचा अर्थ केंद्र सरकार पेट्रोलवर 35% कर तर राज्य सरकार 18% कर घेते.
महाराष्ट्रात पेट्रोलचा आजचा रेट - 120 रुपये
गुजरातमध्ये पेट्रोलचा आजचा रेट - 105 रुपये
कर्नाटकात पेट्रोलचा आजचा रेट - 111 रुपये
👇
महाराष्ट्रा राज्य सरकारचा वेलफेयर व सुरक्षा खर्च भारतात सगळ्यात जास्त आहे तरी महाराष्ट्रात राज्य सरकारला पेट्रोल रेट 112 पर्यंत कमी केले पाहिजे,कर्नाटकच्या लेव्हलला. वेलफेयर व सुरक्षा बाबतीत गुजरात एक मागास राज्य आहे,त्याची बरोबरी नको पण कर्नाटकची बरोबरी निश्चित केली पाहिजे.
👇
पण केंद्र सरकारचं काय.?
जो सेंट्रल टॅक्स मनमोहनसिंग यांच्या काळात फक्त 12% होता तो आता 35% झाला आहे.
केंद्र सरकारने मनमोहनसिंग यांच्या सारखं सेंट्रल टॅक्स 12% ठेवला तर पेट्रोल देशभर 85 रुपये लिटर मिळू शकेल.
👇
मोदीने महाराष्ट्र राज्य सरकारवर आरोप लावून दुष्प्रचार करण्यापेक्षा मनमोहनसिंग यांच्या फायनान्शियल मॅनेजमेंटची बरोबरी करून दाखवावी.तरी पेट्रोलियम कंपन्यांनी क्रूड ऑइल स्वस्त असून रेट वाढवून ठेवले आहेत त्याचा विचार या लेखात केलेला नाहीये,नाहीतर पेट्रोलचे रेट अजून कमी होतील.🙏
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
I, (A.B.C)having been elected (or nominated) a member of the Council of States (Rajya Sabha) do swear in the name of God/solemnly affirm that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established.
That I will uphold the sovereignty and integrity of India and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter.
अशी राज्यसभेचा खासदार म्हणून पदग्रहण करताना शपथ घेतली जाते.
आता यात "swear in the name of God" असे म्हटले आहे,तो God (देव) कुठला असावा त्याच काय नाव असावं हे कोण ठरवणार.?
जो शपथ घेतो त्याने ठरवणे इष्ट आहे.तो God श्रीराम,अल्लाह,येशू,बुद्ध काहीही असले तरी त्याचे स्मरण शपथ घेणाऱ्याने करणे अभिप्रेत आहे.
काल मला एक मैत्रीणीचा स्टेटस पाहायला मिळाला.
सुरवातीला नाकातील "नथ " घालून काढलेला एक फोटो लावला होता.त्याखाली challange स्वीकारले असा msg पहायला मिळाला.
थोड्या वेळाने परत फोटो आले खाली परत असेच लिहले होते.
२/१७
पण तिच्या प्रत्येक मैत्रीणीच नाव लिहलेल होत.
शेवटी राहून न राहून तिला मी msg केला.
नेमके हे काय चालले आहे.?
तिचा रिप्लाय आला हा msg वाच.
कृपया थोडा वेळ काढून हा
धगधगता सूर्याचा संग्राम (Thread ) नक्की वाचावा.
मी विश्वास लांडगे गेल्या 2 वर्षापासुन झी मराठी वरील रात्री 9 वाजता लागणारी स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका न चुकता बघत आहे आणि फक्त काही दिवसात मालिकाचा शेवट होणार आहे. @SRSambhaji
म्हणून मी लिहिण्याचे ठरवले.
शनिवारच्या भागात पाहिलं की स्वराज्याच्या छत्रपतींना शंभूराजेना फितुरीमुळे अटक करून कोठडीत ठेवलेलं आहे.औरंग्याने महाराजांना पहिली शिक्षा सुनावली आहे.या पुढील फक्त उरलेले 10 ते 15 एपिसोड आपण सगळ्यांनी बघावे म्हणून मी हा लेख लिहीत आहे.
कारण अजूनही महाराष्टात जन्मलेल्या लोकांना माहीत नाही की श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केलं.म्हणजे आपलं स्वराज व तेच स्वराज छत्रपती शिवरायांचा महानिर्वानानंतर त्यांचे जेष्ठ पुत्र स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर संभाजीराजे यांनी 1 नाही 2 नाही तब्बल 9 वर्ष,