छ्त्रपती शिवाजी महाराज नित्यनियमाने या रायगडावरील मंदिरात शंभू महादेवाचे दर्शन घेण्यासाठी येत असे.पण हे मंदिर, जगदीश्र्वराचे की
वाडेश्वर अथवा व्याडेश्वराचे हे कोडे अजूनपर्यंत उलगडलेले नाही.या मंदिरा चे पुढेच एक शिलालेख
आहे.जो सांगतो की मंदिराच्या शिलालेखामध्ये जगदीश्वर हे खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांना उल्लेखून वापरलेले विशेषण आहे. प्रत्यक्षात हे मंदिर वाडेश्वर किंवा व्याडेश्वराचे आहे.
असा दावा २०१६ मध्ये पुरातत्त्व अभ्यासक डॉ. सचिन जोशी यांनी केला.या मंदिराची रचना ही मशिदी सारखी दिसणारी आहे.
जेंव्हा जेंव्हा महाराज हे महादेवाच्या दर्शनाला येतील.तेंव्हा तेंव्हा माझ्या नावाच्या पायरीवर तुमचे चरण स्पर्श होऊ द्या.असे आग्रह करणारे या गडाचे शिल्पकार,अभियंता " हिरोजी इंदुलकर" यांच्या नावाची पायरी ही या मंदिराच्या सुरवातीस आहे.
अर्थ:
सर्व जगाला आनंदायी हा जगदीश स्वराचा प्रसाद
सिंहासाधीश्वर श्रीमद् छ्त्रपती शिवाजी राजांच्या आज्ञेने शके १५९६ मध्ये आनंदनाम संवस्तर चालू असताना सुमुहूर्तावर निर्माण केला.या श्रीमद रायगडावर हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी,तले,बागा,रस्ते, स्थंभ,गजशाळा,उंच राजगृह अशांची उभारणी केली आहे.ती चंद्र सूर्य असे पर्यंत नांदो.
🚩🙏🏻
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
उठसूठ कोणीही येऊन हिंदुत्ववादीची शाल घेऊन ,भगवा खांद्यावर घेऊन फिरत असेल तर डोळे झाकून त्याला पाठिंबा द्यायचा ?
त्यामागे त्याचा उद्देश,हेतू तपासला गेला पाहिजे.
जर व्यक्तिगत स्वार्थासाठी कोणी हिंदुत्ववादी होत असेल तर त्याला पाठिंबा का देयचा?
स्वराज्यात येऊन भगवा घेऊन फितुरी करणारे
हिंदुत्ववादीच होते. फक्त व्यक्तिगत स्वार्थ हाच यामागचा उद्देश असतो.सगळे रंग तपासून झाले की भगव्याची आस लागते.कारण,वातावरण भगवं आहे.राजकारणी लोकांना हवेचा अंदाज अगोदरच लागतो.त्या नुसारच ते दिशा ठरवतात.राजकारनात निवडून किंवा विजयी होणे जितकें महत्वाचे आहे.त्याही पेक्षा महत्वाचे आहे
ते एखाद्या संभाव्य विजयी उमेदवाराला स्वतः विजयी न होता त्याचा पराभव करणे. आणि हाच तो किंग मेकर असतो.काही राजकीय गणितांची उकल करता येत नाही. कारण त्यावर कोणी विश्वास ठेवू शकत नाही. याचे कारण तुम्ही एक तर RW किंवा LW या दोन पैकीच पर्याय तुमच्या पुढे अस्तात.तिसरा पर्याय निवडण्याचा
साधारण १५ ते ४० हा वयोगट काहीही करू शकतो.सळसळत रक्त असतं शरीरात बेफाम सकारात्मक ऊर्जा असती.त्याच पीक दिवसेंदिवस वाढतच असतं, त्याचीच काहीसं उदाहरण आपण @malhar_pandey मल्हार च्या रूपामध्ये पाहतोय. खरचं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. मल्हार ने स्वतःला ओळखलं आणि
१/९
२
त्याच मार्गावर तो चालला आणि त्याच्या येणाऱ्या अश्याच यशाच्या असंख्य पायऱ्या तो चढत जावो.ही सदिच्छा आहे.
स्वतःच कौशल्य ओळखलं की धेय्य शोधायला वेळ लागत नाही. लागतो तो फक्त बेफाम आणि उत्कंठावर्धक प्रवास," कसं होईल,काय होईल" आणि नेमके या प्रवासात असंख्य अडचणीचे पुल उभे राहतात.
३
पण ते सहज पार ही होतात.जर तुमच्याकडे
✨भाषेचं कौशल्य: असेल तर त्याची क्षमता ओळखा आणि धेय्य ठरवा.
यामधे तुम्हाला
वकील
सूत्रसंचालन
लेखक
पत्रकार
क्युरेटर
या सारखे गोष्टी तुम्ही धेय्यरुपी स्वीकारू शकता.
या
उदाहरणार्थ: इथे भाषा कौशल्य असलेले आणि वकील ही असलेले. @gajanan137
भूत!म्हणलं की जगातील ९०% जनता म्हणते! हे असलं काय नसतं! पण हिच जनता रात्रीचे उठून पानी प्यायला घाबरते.अशीच एकात महिलेची गोष्ट आहे.तिच्या बाबतीत,ज्या गोष्टी घडल्या त्या इतर कोणासोबत कधीच घडू नये इतक्या भयंकर घटना आहेत.२००५ मध्ये #The_Exorcism_of_Emily_Rose या नावाचा
१/६
२
एक चित्रपट आला होता.जो की सत्य घटनेवर आधारित होता.तिचे खरं नावं होते. #Anneliese_Michel १६-१७ वर्षाचीं पोर ही तिला शाळेत जायला खूप आवडत असायचे.एके दिवशी शाळेत असताना ती बेशुद्ध पडली.सगळे उपचार करून झाले तरी तिचा आजार कोणत्याच डॉक्टर ओळखता आला नाही.तिची इतकी वाईट अवस्था झाली
३
होती की ती स्वतःचीच घाण वेगवेगळ्या प्रकारे खात होती. किटके खाऊ लागली होती.चर्चमध्ये जात नव्हती,क्रॉस पासून लांब राहायची,असल्या गोष्टींमुळे हुशार असलेली हि पोरं स्वतःचे शिक्षण या कारणामुळे तिला सोडावे लागले.शेवटीं तिला एका पादरी कडे सुपूर्त केले.तेंव्हा कळलं की तिच्या शरीरामध्ये
प्रखर हिंदुत्ववादी विचारधारेतून लिहलेला हा #थ्रेड#Thread किती जणांच्या पचनी पडेल माहिती नाही.
ज्या तथा कथिथ सेक्युलर हिंदूंना यात राजकारण करायचं आहे.त्यांनी खुशाल करा पण हे करायच्या अगोदर एकदा हा चित्रपट बघून या आणि हे जमले
1/11
नाही तर पाकिस्तान, बांगलादेश मधील हिंदू चे आकडेवारी कमी का झाली ?याची उत्तर देण्याची जबाबदारी पण तुमची राहील. कश्मिर मधील त्या जिहादी मुस्लिमांना कोणी अधिकार दिला.धर्माच्या नावावर हिंदू पंडितांना बाहेर काढण्याचा हा प्रश्न विचारायची हिम्मत आहे का? बांडगुळांनो! भाजप ला दोष
2
देयाचा आहे. खुशाल द्या,राजकारण करायचं आहे,खुशाल करा.पण एक लक्षात ठेवा.जेंव्हा धर्माच्या नावावर तुमच्या आया बहिणींची अब्रू आणि तुमचे घरदार लुटेल ना तेव्हां तुम्ही हे राजकारण करून दाखवा.१९८९-९० मध्ये केंद्रात सरकार कुणाचे होते,हे जितके पोट तिडकिने तुम्ही हे ओरडून सांगत आहात ना!
3
इतक्या यातना सोसल्या आहेत या काश्मिरी अल्पसंख्याक वर्गाने. पण फक्त पंडित म्हणून बघू नका,काही लोकांकडे.नाव असून जातीचे नाव लावणारा पहिला जगातील पंतप्रधान असेल.लेहेरू.
दोन विचारांच्या धारेतून लिहण्याचा प्रयत्न आहे.एक तटस्थ आणि प्रखर हिंदुत्ववादी.सर्व धर्म 1/25
समभाव या विचारधारेतून हे लिहण्याजोगे तर सोडा आपण विचार पण करू शकत नाही.
काश्मीर फाईल्स हा प्रॉपगेंडा मुव्ही की सत्य घटनांवर आधारित हे ज्याचं त्याने पाहून ठरवावं आणि त्याची त्यांना 'आजादी' आहे. काश्मीर मुद्दा, भारतीय सैन्य, काश्मिरी पंडित, काश्मिरी मिलिटंट आणि काश्मिरी मुस्लिम
2/
युवा वर्ग या सर्वांवर मी केलेल्या अभ्यासानुसारच माझं मत मांडलय ! मी 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटाची 'शिंडलर्स लिस्ट'सोबत तुलना करणार नाही. पण चित्रपटाच्या दृष्टिकोनातून हा भारताचा शिंडलर्स लिस्ट आहे, असच मला वाटतं. शिंडलर्स लिस्टमध्ये दिग्दर्शक स्टीव्हन स्पिलबर्ग यांना ज्यू
3/
आई म्हणजे पृथ्वी तलावरचा देवच!तिच्या शिवाय हे जगचं कोणी पाहू शकत नाही.पण मनाला चटका लागणे म्हणजे काय? ते हे वाचल्यावर मन अगदी सुन्न होईल.बेळगांव (गंगावळी)येथील एक २८वर्षाची अश्विनी नावाची महिला तिच्याबाबतीत खूप हृदयद्रावक घटना घडली.हि महिला तिच्या
१/५
तिसऱ्या बाळंतपणासाठी गुरुवारी दुपारी खानापूर येथील सरकारी दवाखान्यात दाखल झाली होती.बाळंतपण हा कोणत्याही महिलेच्या दृष्टीने दुसरा जन्म समजला जातो.आपल्या पोटच्या गोळ्याचा या जगातील प्रवेश सुखरूप आणि सुरक्षित व्हावा अशी प्रत्येक मातेची इच्छा असते.अशी तिची पण होती पण डॉक्टरांनी
२/५
नॉर्मल प्रस्तुती होऊ शकणार नाही असं सांगितलं.सिझेरियन करावे लागेल.डॉक्टरांनी पतीला प्रसंगाचे गांभीर्य समजावून सांगून बाळांचा(जुळं) जीव वाचवण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याची संमती विचारली. पतीअरुण यांनी क्षणाचाही विलंब न लावता होकार दर्शविला.पण काळाच्या मनात वेगळचं होतं.पण ऑपरेशन
३/५