Union Minister for Home Affairs and Cooperation @AmitShah and Sports and Youth Affairs Minister Anurag Thakur attend Grand Opening Ceremony of Khelo India Youth Games 2021
🎥
Haryana is land of champions
I salute this land of farmers, soldiers and sports stars
-Union Sports Minister Anurag Thakur at Opening Ceremony of #KheloIndia Youth Games 2021
The idea behind #KheloIndia is to help our players reach the Olympic podium
Our Prime Minister @narendramodi says 'Kheloge to khiloge'
-Union Sports Minister Anurag Thakur
Union Sports Minister Anurag Thakur highlights achievements of Sports Ministry at Opening of #KheloIndia Youth Games
✅29 National Centre of Excellence
✅Out of 1,000 #KheloIndia Centres planned, 475 are ready
✅247 #KheloIndia accredited academies
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आताच Air India Express Flight IX 1602 विमानातून बुडापेस्ट इथून मुंबईत आगमन झालेल्या सर्व भारतीय प्रवाशांचे स्वागत केले.
युक्रेनमध्ये निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर तिथे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारनं सुरू केलेल्या #OperationGanga अंतर्गत Air India Express Flight IX 1602 थोड्या वेळापूर्वीच मुंबईत लँड झालं आहे
⏺️पुणे मेट्रो प्रकल्प उद्घाटन
⏺️पुणे महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण
⏺️आर के लक्ष्मण कलादालनाचे उद्घाटन
⏺️मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प भूमीपूजन
⏺️सिम्बॉयसिस विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा आरंभ
🧵
पुणे महानगरपालिकेच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते अनावरण.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 1850 किलोग्रॅम गन मेटलचा बनवलेला असून उंची सुमारे 9.5 फूट आहे.
📹
पंतप्रधानांचा पुणे दौरा
पुणे महानगरपालिकेच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते अनावरण.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 1850 किलोग्रॅम गन मेटलचा बनवलेला असून उंची सुमारे 9.5 फूट आहे.
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ #Mumbai इथे, युक्रेनहून #India त येणाऱ्या भारतीयांच्या स्वागतासाठी उपस्थित आहेत.