कुणीही आपले आपण मात्र सर्वांच्या व्हावे.
प्राजक्त पारिजात नाव घेता सुगंध दरवळतो
पहाटेचे मंद मंद आसमंत,गार वारा कोवळे
उन ल् त्यात अंगणात पडलेला प्राजक्ताचा
सडा हिवाळा सुरु झाला की प्राजक्त बहरा
यला लागतो सकाळी सकाळी झाडाखाली
फुलांचा अगदी सडा पडलेला असतो झाडा
वरुन प्राजक्त ओघळतो त्याचा आवाज होत
नाही याचा अर्थ असा होत नाही की त्याला
इजा होत नाही.प्राजक्त किंवा पारिजातक
किती नाजुक फुलं कळी पूर्ण उमलली की
इतर फुलाझाडां प्रमाणे फुल खुडायचीही
गरज नसते डबडबलेल्या डोळ्यांतुन अश्रु
ओघळावा,तसं देठातुन फ़ुल जमिनीवर
ओघळतं सकाळी सकाळी झाडाखाली
फुलांचा सडा पडलेला असतो झाडावरुन
प्राजक्त ओघळतो.आवाज होत नाही याचा
अर्थ असा नाही की त्याला इजा होत नाही
किती नाजुक फुलं.कळी पूर्ण उमलली की,
इतर फुलाझाडांप्रमाणे खुडायचीही गरज
नसते..डबडबलेल्या डोळ्यांतुन अश्रु ओघ
ळावा तसं देठातुन फ़ुल जमिनीवरओघळतं.
सुख वाटावे जनात, दुःख ठेवावे मनात" हे
प्राजक्ताच्या फुलांनी शिकवलं...एवढसं
आयुष्य त्या फुलांचं.झाडापासुन दुर होता
नाही गवगवा करीत नाहीत. छोट्याशा
नाजुक आयुष्यात आपल्याला भरभरुन
आनंद देतात.आणि केवळ आपल्यालाच
नाही तर आपल्या कुंपणात लावलेल्या या
झाडाची फुलं शेजारच्यांच्या अंगणात पड
तात की.खरंच.प्राजक्त 'मोकळा' झाला पण
रिता झाला असेल का खरंच ? मला नाही
तसं वाटत 'रित' होण्यासाठी 'रिकामं'असावं
लागतं मुळात प्राजक्ता कडे हे रिकामपण
नक्कीच नाही तो केव्हाच पुन्हा सृजनाच्या
त्या सुंदर प्रक्रियेत मशगुल झाला उद्यासाठी
तेवढ्याच कळ्यांना खुलवायचंय...फुलांना
फुलवायचंय प्रत्येकात सुगंधाची कुपी लपवा
यचीये शिवाय देठादेठात केशर माती कडून
घेतलेल्या जीवन रसाचं देणं,निसर्गाला
सुगंधाच्या रूपात परत करायचंय उपकारांची
परतफेड करायची आहे ही जाणीव आहे
त्याला कृतघ्न व्हायला तो काही माणूस
नाही जणु ज्या क्षणी ती फुलं फांदीपासून
सुटतात त्या क्षणी तो फुलांवरचे सारे हक्क
ही सोडतो आजची फुललेली सारी फुलं
वर्तमानाच्या त्या क्षणाला वाहून मोकळा
होतो गुंतून नाही पडत तो त्या फुलांमध्ये
म्हणून विरहाच दुःख त्याला ठाऊक नाही.
आणि म्हणूनच रितेपणा ची भावना मुळ
धरत नाही.तो अनुभवतो .ती फक्त बहर
ण्यातली परिपूर्णता 'देण्या'तलं समाधान
आपल्यालाही जर आपले आयुष्य असंच
जगता आलं तर ? प्राजक्त पारिजातक..
.माणसाचं आयुष्यही असंच.एवढसं क्षण
भंगुर प्राजक्ता सारखं.कधी ओघळुन जाईल
माहीत नाही..आज आहे त्यात भरभरुन
द्यावं हेच खरं.तो तो क्षण वर्तमानाला अर्पण
करून टाकायचा. आणि मोकळं व्हायचं त्या
क्षणातून ! गुंतून नाही रहायचं त्यात. पुढचा
नवा क्षण खुलवायला.फुलवायला.नव्याने
सज्ज व्हायचं फक्त आपलंच नाही तर इतरां
चही आयुष्य सुगंधी करायचं.जमेल का,असं
प्राजक्त व्हायला आपल्याला #शक्य झाल्यास
अशी कोणती दारू आहे का जी
प्यायल्याने कोणतेही दुष्परिणाम
होत नाहीत? #rusantusht
आधी एक गोष्ट लक्षात घ्या…जगातली
कुठल्याच दारुने शरीराला अपाय होत
नाही.अती तेथे माती…जास्त व सलग
प्याल तर अपाय अटळ आहे.त्यामुळे
जर तुमचा तुमच्या मनावर कण्ट्रोल असेल
तर 90 Ml हप्त्यातुन एकदा घेऊ शकता.
पण पिल्यानंतर मजबूत जेवण करावे..
शक्यतो नॉनवेज.
#कमी_दारू_पिण्याचे_काही_फायदे
१) दारू प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो.
२) वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर दारूत मीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो.
३) दारूने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते.
४) दारूत ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरुन जातात.
🎯 #बोध:-
निश्चित ध्येय, त्या प्रति सकारात्मक
दृष्टीकोन आणि कितीही अडथळे
संकट आले तरी आपण ध्येयापासून
विचलित न होण्याची क्षमता चिकाटी
हे गुण यशाचे आधारस्तंभ आहेत.
🦅गरुडाची नजर इतकी तीक्ष्ण
आणि अचूक असते की ५ किलो
मीटर दूरवर असलेल्या गोष्टींवर
देखील लक्ष केंद्रित करू शकतो.
शिकार करताना कितीही अडथळे
आले तरी आपले भक्ष्य पकडल्या
शिवाय त्यावरचे एकाग्रता आणि
लक्ष हटू देत नाही.
मागच्या काही महिन्यांत आपल्याला
बदनाम करणारे,विष ओकणारे साप
बाहेर निघाले बिळातनं या सगळ्यांचा
पद्धतशिर कार्यक्रम लावला जाणार
वेळेत इलाज झालाच पाहिजे.माजले
की ठेचले पाहिजे अशा या हलकट
लोक़ांना 💥 विंचू देव्हाऱ्याशी आला
देवपूजा नावडे त्याला।तेथे पैजाराचे
काम बेल फुलाचा नको सन्मान अध
मासी व्हावे अधम।। संत तुकाराम
महाराजांच्या या अभंगाचा अर्थ तुम्ही