#Thread : तिस्ता सेटलवाड, गुजरात दंगल आणि 'कोलॉसल फ्रॉड'

२४ जून २०२२ रोजी, सुप्रीम कोर्टाने गुजरात मध्ये २००२ साली झालेल्या दंग्यांमध्ये तेव्हा दोषी ठरवलेल्या सगळ्यांना निर्दोष करार दिला, याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील नाव होते. 1/15

#TeestaSetalvad
परंतु, एका महिलेला आणि एका इसरो शास्त्रज्ञाला गुजरात ए.टी.एस ने कस्टडी मध्ये घेतले. टिस्टा सेटलवाद आणि आर.बी.श्रीकुमार असे या दोघांचे नाव. 2/15
टिस्टा सेटलवाद ह्या तथाकथित मानवाधिकार ऍक्टिविस्ट ने गुजरात दंगलीनंतर तत्कालीन गुजरात मुख्यमंत्री नरेंद्र मोदी व ६२ जणांच्या विरोधात दंगली भडकावण्यासाठी, मुसलमानांना मुद्दाम मारण्यासाठी क्रिमिनल प्रॉसिक्युशन व्हावे अशी मागणी तेव्हा केली होती. 3/15
या गोष्टीनंतर तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आणि तिने तिचे काम सुरु केले. 4/15
गुजरात दंगलींमध्ये पीडित मुसलमानांच्या घरच्यांच्या भावनांचा गैरवापर करून तिने त्यांना खोटी आश्वासने दिली व त्यांची बाजू लढवण्यासाठी म्हणून तिने हळुवारपणे थोडे थोडे रुपये जमा करत कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमा केली. 5/15
२०१५ च्या रिपोर्ट प्रमाणे, तिने व तिच्या पतीने १.५१ कोटी रुपयांचा फ्रॉड केला होता पण आता उघडकीस येत असलेल्या रिपोर्ट च्या आधारावर हा फ्रॉड याहून खूप मोठा आहे हे स्पष्ट पणे दिसत आहे. 6/15
तिस्ता सेटलवाद आणि तिच्या पतीने गुजरात दंगलीत मारल्या गेलेल्या लोकांसाठी त्यांची संस्था स्मारक बांधणार
अशी घोषणा केली होती व लोकांनी त्यांना कोट्यवधी रुपयांची मदत देखील केली. कालांतराने लक्षात आले कि तिस्ता व जावेद आनंद यांनी या पैस्यांचा वापर स्वतःसाठी केला. 7/15
दारू, महागडे फोन्स, मुव्ही सीडी, मेकअप, महागडी हॉटेल या साठी या पैस्यांचा वापर करण्यात आला.

तिस्ता व जावेद यांच्या सबरंग ट्रस्ट या संस्थेला फोर्ड फौंडेशन कडून २.९ लाख डॉलर इतके मिळाले होते. 8/15
indianexpress.com/article/india/…
भारतात होणाऱ्या जातीयवादाच्या विषयी उत्तर शोधणे यासाठी हे दान घेण्यात आले होते असे सबरंग ट्रस्ट चे म्हणणे होते, पण नंतर लक्षात आले कि सामाजिक संस्थांचे FCRA रुल्स त्यांनी मोडले होते व या सबरंग संस्थेला मिळालेल्या एकूण देणग्यांमधून ४५% अनुदान या दोघांनी स्वतःसाठी वापरले. 9/15
एवढंच नाही तर काँग्रेस च्या काळात कपिल सिब्बल यांच्या मिनिस्ट्री ने यांच्या संस्थेला दोन कोटी रुपयांपर्यंत अनुदान दिले होते. या अनुदानाचा वापर अवैध कारणांसाठी करण्यात आला हे आता स्पष्ट झाले आहे. 10/15
तिस्ता सेटलवाद हिने तिला मिळाल्या पैस्यांचा वापर मोदींच्या विरोधात खोटी विधाने देण्यासाठी माणसं तयार करण्यासाठी केला. गुजरात दंगलीत मोदींना मुसलमानांना कसा धडा शिकवायचा होता या विषयी खोट्या कहाण्या समाजात पेरल्या. 11/15
हिंदू देव देवतांचा अपमान केल्यामुळे या सेटलवाद यांना अटक सुद्धा झालेली आहे.

२०१२ मध्ये जेव्हा तिस्ता च्या घरावर सी.बी.आय रेड पडली होती तेव्हा राजदीप सरदेसाई, बरखा दत्त, सागरिका घोस व त्यांच्या सारख्या दरबारी पत्रकारांनी तिच्या समर्थनार्थ ट्विट केले होते. 12/15
यात आश्चर्य मुळीच वाटत नाही कि आजही हेच लोक तिस्ता ला अटक झाल्यावर सगळ्यात मोठा आवाज करत आहेत. मनाविधाकर, संविधान वगैरे अशी गोंडस नावं घेऊन आजवर तिस्ता सारख्या अनेकांनी, ज्यात सध्याची राणा अयुब देखील आहे, यांनी स्वतःची आयुष्य ऐश्वर्यात जगण्याची सोय करून ठेवली आहे. 13/15
पंतप्रधान मोदी यातून निर्दोष सुटणार होतेच हे २०१२ ला सिद्ध झाले होते, पण केवळ लोकांना खुळं करण्याच्या मनशेने तिस्ता सारख्या लोकांनी इतक्या वर्ष चालवत ठेवलेली हि केस २४ जून २०२२ ला कायमसाठी बंद झाली. 14/15
मृतदेहांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या तिस्ता ला अटक झालेली पाहून अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. 15/15

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Malhar Pandey

Malhar Pandey Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @malhar_pandey

Jun 28
#Thread : नॉर्थ काश्मीर - बॉम्बिंग आणि शेलिंग पासून मुक्त !

अनुच्छेद ३७० हटवल्यामुळे काय फरक पडला ? दहशतवादी कारवाया कमी झाल्या का ? असा प्रश्न जसा अनेक वेळेला विरोधकांना पडतो तसाच सरकारच्या समर्थकांना देखील पडतो. याचेच उत्तर या वृत्तात आहे. 1/9 Image
उत्तर काश्मीर मधील माचील सेक्टर मधील दुधी या गावातल्या लोकांनी २०१९ च्या आधी सीझफायर वायोलेशन मुळे
अनेक वर्ष अशांततेचा सामना केलेला आहे. 2/9 Image
पाकिस्तान्यांनी अनेक वेळेला बॉम्बिंग आणि शेलिंग केल्यामुळे इथल्या रहिवास्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे तर काही कुटुंबियांना जवळच्या लोकांना मृत्युमुखी पडताना देखील पाहायला लागले आहे आणि हे असेच गेली अनेक दशके सुरु आहे. 3/9
Read 10 tweets
Jun 25
#Thread :
२५ जून १९७५ रोजी, इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू करून संविधानाची हत्या केली हे सगळ्यांना माहित आहेच ! पण नेमकं काय काय केलं हे जाणून घेऊया :
भारताची आंतरिक सुरक्षा धोक्यात आली आहे असे कारण देऊन आणीबाणी लागू केली ! 1/10
(खरं कारण - जे.पी. आंदोलनाचे वाढते स्वरूप आणि इंदिरा गांधींच्या विरोधात सामान्य जनतेचा वाढत चाललेला रोष या कारणामुळे काँग्रेस ने आणीबाणी जाहीर केली होती)
२५ जून १९७५ ला आणीबाणीची घोषणा केली व देशभरातील जवळपास सगळ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले. 2/10
परंतु, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांना अटक करण्यात आले नाही.
प्रेसवर संपूर्ण सेन्सॉरशिप जाहीर करण्यात आली.

कोणत्याही वृत्तपत्राला अटक केलेल्या व्यक्तींची संख्या, नावे, किंवा ठावठिकाणा सांगण्यापासून मनाई केली होती. 3/10
Read 10 tweets
Jun 17
#Thread : अग्निपथ योजना आणि विरोधकांचे राजकारण.

सी.ए.ए. , शेतकरी आंदोलन किंवा इतर कोणत्याही आंदोलनानंतर आपल्या देशाची मानसिकता निर्माण झाली आहे कि कोणतीही योजना सरकारने आणली कि त्याचा जाळ पोळ करून, पब्लिक प्रॉपर्टी चे नुकसान करून त्या वोजनेला विरोध करणे. 1/11
तसेच काही सध्या 'अग्निपथ' योजनेच्या बाबत सुरु आहे. बिहार मध्ये या विरोधाचे भयानक पडसाद दिसले. युवकांनी अगदी रेल्वे वगैरे जळाल्याच्या बातम्या समोर आल्या. यात काडीमात्र शंका नाही कि या सगळ्यात राजकीय हात आहे. पण, अग्निपथ योजना नेमकी काय आहे हे समजावून सांगणे गरजेचे आहे ! 2/11
अग्निपथ योजनेच्या अंतर्गत सरकार १७.५ - २१ वर्षांच्या युवक/युवतींना भारतीय सशस्त्र सैन्य दलांमध्ये सहभागी करून घेणार. संपूर्ण भारतातून मेरिट च्या आधारावर हि रिक्रुटमेंट ड्राइव्ह होणार. या युवकांचा सेवा काळ ४ वर्षांचा असेल. 3/11
Read 13 tweets
Jun 16
#Thread : राष्ट्रपती निवडणूक २०२२ - पवारांची माघार कि हार निश्चित म्हणून 'टू मिनिट फेम' मिळवण्याचा प्रयत्न ?

राज्यसभा निवडणुकांची धामधुमी संपली असली तरी भारताच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची तयारी सध्या जोरदार सुरु आहे...
1/19
पुढचा राष्ट्रपती कोण होणार या वर विविध राजकीय विश्लेषक अंदाज लावत असताना, आजन्म भावी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेल्या आपल्या पवार साहेबांनी नेहमीप्रमाणे स्वतःला 'लार्जर दॅन लाईफ' दाखवण्याचा प्रयत्न केला आणि तो सबशेलपणे कसा फसला आहे ते पाहूया. 2/19
राष्ट्रपती निवडणुकीसाठी भारताच्या मुख्य विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आज दिल्लीत बैठक घेतली. कांग्रेस, टीएमसी, सीपीआई, सीपीआई (एम), सीपीआईएमएल, आरएसपी, शिवसेना, एनसीपी, राजद, सपा, नेशनल कॉन्फ्रेंस, पीडीपी, जद (एस), डीएमके, आरएलडी, आईयूएमएल आणि झामुमो असे पक्ष या बैठकीला उपस्थित होते
Read 19 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(