Malhar Pandey Profile picture
| Nationalist | आडनाव - 'नाईकपुंडे' Founder : President : @Jhunj_org | लेखक (अनुवादक) : भाजपा : काल आज आणि उद्या
Parashurama Profile picture Malhar Pandey Profile picture Ganesh Swami Profile picture Rajesh Phad #Raj🚩 Profile picture Hrushikesh Gajanan Pande Profile picture 13 subscribed
Mar 31, 2023 7 tweets 1 min read
बरोबर 100 वर्षांपूर्वी, काल छत्रपती संभाजी नगर, वडोदरा आणि इतर काही ठिकाणी हिंदू सणाच्या दिवशी दंगली घडवल्या गेल्या तश्याच दंगली घडवल्या गेल्या होत्या. नागपुर दंगल 1923 म्हणून इतिहासामध्ये हा प्रसंगाची नोंद आहे.
(1/7) हिंदू सण मोठ्याने साजरे करायचे आणि त्या निमित्ताने भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा उभा करायचा असा एक मानस त्या काळातील नेत्यांचा होता, हे आपण लोकमान्य टिळक व इतर नेत्यांच्या चरित्रातून वाचतोच. 1923 मध्ये, गणेशोत्सवाच्या वेळेला, नागपूर मधील मुसलमानांनी तत्कालीन ब्रिटिश कलेक्टरकडे
Mar 30, 2023 6 tweets 3 min read
This is how Propaganda is spread ! There's absolutely zero evidence to any so called facts Stated in the thread below. There's one famous incident in history, which was mentioned by my friend @AjaatShatrruu in one of his extensively thread.
(1/6) Dr.Ambedkar made this claim in one of his speech that is mentioned in the thread. To this, historian Y.N.Kelkar asked Dr.Ambedkar to provide evidence to what he is claiming. Babasaheb, after a few days mentioned that he has no such 'evidence' !
Mar 30, 2023 18 tweets 5 min read
Post : सह्याद्री, असे शक्तीदाता 🚩🙏

काही दिवसांपूर्वी माझ्या मित्राचा फोन आला ! 'या विकेंड चा काय प्लॅन ?' मी आपलं मोघम उत्तर दिलं, " काही नाही, आपलं असंच, बुलेट काढून कुठेतरी निघायचं' ! त्यावर तो म्हणाला ,"ट्रेकिंग ला जायचं का ?" मी लगेचच हो म्हणालो ! 1/18 मला उंचीची भीती आहे ! खरं तर सह्याद्री वर अलोट प्रेम असणाऱ्या मला, सह्याद्रीची भीती असूच नये, पण तरीही लहानपणी घडलेल्या काही गोष्टींमुळे ती भीती 'या ट्रेक' पर्यंत कायम होती !

ट्रेक ठरला, किल्ला ठरला ! पवन मावळातील, नुकताच शोधलेला 'किल्ला मोरगिरी'. 2/18
Feb 17, 2023 12 tweets 3 min read
#Post
१९९९ साली, एन.डी.टी.व्ही ला दिलेल्या मुलाखतीत बाळासाहेब म्हणाले होते, 'ज्या माणसाचा (शरद पवार) वाजपेयी सरकारच्या पाडण्यात हात आहे, त्या माणसासोबत मी (शिवसेना) जाणार नाही'' !
(1/12) आणि त्यांनी त्या वेळेला 'स्काउंड्रल' (बदमाश, बेभरवशी) असा शब्द प्रयोग राष्ट्रवादी काँग्रेस च्या सर्वेसर्वांबद्दल केला होता. बाळासाहेबांनी, त्यांच्या हयातीत तरी कधी, शरद पवारांसोबत, राजकीय हातमिळवणी केली नाही कारण त्यांना ज्ञात होतं कि जिथे
Jan 24, 2023 12 tweets 3 min read
#Thread :
स्वातंत्र्यानंतर जिथे म्हणून आपल्या नावाचा झेंडा गाडता येईल तिथे तिथे गांधी परिवाराने संधी सोडली नाही. गोष्ट १९८४ सालची आहे. इंदिरा गांधी, अंदमान निकोबार बेटांच्या प्रवासावर यायला सज्ज होत्या. १९ फेब्रुवारी ला त्या तिथे पोहोचल्या. 1/11 गांधी पॉईंट’ ला सकाळपासून ताटकळत उभे असलेल्या अंदमानातील रहिवासीयांसमोर त्यांचे भाषण झाले आणि त्या पिगमेलियन पॉईंट साठी रवाना झाल्या. 2/11
Jan 23, 2023 5 tweets 1 min read
नमस्कार !
येत्या प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन केल्यानंतर काय करताय ? इतिहास हा विषय म्हटलं की प्रत्येकाच्या मनात कुतूहल निर्माण होतं, इतिहासातली पात्र डोळ्यांच्या समोर उभी राहतात, काही प्रसंग आपली छाती फुलवतात तर काही प्रसंग डोळ्यात आसवे आणतात, या सगळ्या गोष्टी आपल्या समोर मांडण्याचे कार्य जो करतो त्याला आपण इतिहासकार असे म्हणतो...

पण, इतिहास म्हणजे नेमकं काय ? तो समजून घेणं का गरजेचं आहे ? इतिहास लिहताना, वाचताना काय दक्षता घ्यावी, हे असे सगळे प्रश्न आपल्या मनात वेळोवेळी पडत असतात !
Dec 13, 2022 22 tweets 5 min read
#Thread : तीर्थक्षेत्र कॉरिडॉर, पंतप्रधान मोदी आणि भारताचे सांस्कृतिक पुनरूत्थान...

२०१४ पासून तुमच्या आमच्या सगळ्यांच्या वागणुकीत, मानसिकतेमध्ये एक मोठा बदल, कळत नकळत घडला आहे. 1/22 खासकरून, आमच्या वयोगटातील मुलांमध्ये हा बदल जास्त ठळकपणे दिसतो आहे हे मी स्वानुभवावरून सांगू शकतो. आमच्या पिढीतील लोकांमध्ये, पूर्वी, इतिहास, मंदिरं, संस्कृती या बद्दल आज जितकी आस्था निर्माण झाली आहे तितकी होती असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरेल. 2/22
Nov 8, 2022 14 tweets 3 min read
#थ्रेड : आव्हाड : ''स्त्रीला इस्लाम मध्ये अनन्यसाधारण महत्व आहे !'' खरंच का ?

राजकारणासाठी स्वतःच्या धर्माची आणि त्या धर्माच्या अनुयायांची विटंबना करणे हे जितेंद्र आव्हाड सारख्या नेत्यांचे दैनंदिन कार्य आहे हे वेळोवेळी सिद्ध झालंच आहे.
(1/14) काल, एका ट्विट मध्ये अब्दुल सत्तर यांच्या विरोधात निषेध नोंदवताना, हिंदुत्वाला नावं ठेवत असताना ते म्हटले कि 'ते (अब्दुल सत्तार) हिंदुत्वाच्या नादाला लागून स्वतःचा धर्म विसरले आहेत, इस्लाम मध्ये स्त्रीला अनन्यसाधारण महत्व आहे'.
Oct 29, 2022 14 tweets 4 min read
#Thread : Sufis: Saints or Barbarians?
A part of History has always been kept hidden from the Bhartiya readers to further the fake doctrine of western Secularism. Read this thread to understand more 1/13 One of the biggest lies we've been ever fed is Sufis did Hindus no harm, as they were here just to spread the message of love and peace! But the historical facts from their writings suggest something else. 2/13
Oct 27, 2022 19 tweets 3 min read
#Thread :
काँग्रेस आणि तुष्टीकरणाचे राजकारण हे समीकरण काही नवीन आहे असं नाही ! स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक वेळेला काँग्रेस ने स्वतःचा राजकीय फायदा करवून घेण्यासाठी... 1/19 ...आणि ब्रिटिश सरकार मधील मोठमोठाली पदे स्वतःकडे ठेवण्यासाठी अनेक वेळेला भारताच्या बहुतांश लोकांच्या विरोधातील धोरणे मान्य करून राबवल्याची अगणित उदाहरणे आपल्यासमोर आहेत. तश्याच पद्धतीचं राजकारण मुद्दामहून काँग्रेस ने इंग्लंड मध्ये झालेल्या राजकारणामुळे छेडले आहे. 2/19
Oct 25, 2022 7 tweets 2 min read
#post : बुडत्याला काडीचा आधार, कॉंग्रेस ची सध्याची परिस्थिती !

काँग्रेस समर्थकांसारखे बुद्धिहीन आणि बावळट लोक या पृथ्वीतलावर कोणीही नाही हे त्यांनी आणि त्यांची ५२ वर्षाच्या चिरतरुण नेत्याने कायम सिद्ध केलं आहेच आता ते तसंच काल पासून करत आहेत. 1/7 जगात घडलेल्या कुठल्याही राजकीय घडामोडीची संपूर्ण कल्पना यांना असते असा भाव मनात बाळगून हे त्यावर टिपण्या करत फिरत असतात. काल ऋषी सुनक याने इतिहास घडवत ब्रिटन मधील सर्वात मोठ्या राजकीय पदावर अर्थात पंतप्रधान पदावर तो रूढ झाला. 2/7
Oct 22, 2022 10 tweets 3 min read
दिवाळी २०२२ - झुंज, वसुबारस ! 🚩
त्वं माता सर्व देवानां त्वं च यज्ञस्य कारणम् ।
त्वं तीर्थ सर्वतीर्थानां नमस्तेस्तु सदानधे ।
गोवंश हे आपल्या हिंदू संस्कृती मधील सर्वात महत्वाचे आणि पवित्र असे प्राणी समजले जातात. 1/10 Image सनातन काळापासून, भगवान कृष्णापासून, ऋषी तपस्व्यांपासून ते क्षात्र तेज धारण केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत सर्वानीच गोसेवा करत हिंदू धर्मातील एका महत्वाच्या परंपरेचे पालन केलेले आहे. या परंपरेचे अत्यंत विज्ञाननिष्ठ स्पष्टीकरण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिले. 2/10 Image
Oct 10, 2022 5 tweets 2 min read
#सर्वांचे_अभिनंदन

इतिहासावर श्रद्धा असणाऱ्या आणि आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वावर गर्व बाळगणाऱ्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन !

8 ऑक्टोबर रोजी गुगल सर्च वर 'कान्होजी आंग्रे' असे टाकल्यावर description box मध्ये 'Pirate' असे दिसत होते, आता,
(1/6) ImageImage आज 10 ऑक्टोबर रोजी पाहिल्यावर description box मध्ये pirate हा शब्द दिसत नाहीये आणि विकिपीडियावर 'description' मध्ये 'मराठा Navy grand admiral' असे दिसत आहे !!!

ही आपल्या सर्वांसाठी खूप मोठी गोष्ट आहे ! आपण सगळे एकत्र आलो म्हणूनच हे घडले. पण आपला लढा इथे संपणार नाही.
Oct 8, 2022 7 tweets 2 min read
#Thread
राहुल गांधींनी ब्रिटिशांची गुलामी कोण करायचं हा विषय छेडलाच आहे तर काँग्रेस च्या तत्कालीन अध्यक्षांनी अर्थात दादा भाई नवरोजी हे 27 डिसेंबर 1893 साली त्यांच्या अध्यक्षीय भाषणात काय बोलले होते हे वाचा ! ...
(1/5) "Our faith in the instinctive love of justice and fair play of the people of the United Kingdom is not misplaced . . . I for one have not the shadow of doubt in dealing with such justice loving and fair minded people as the British.
Oct 8, 2022 7 tweets 2 min read
अजूनही वसाहतवादी मानसिकता कशी टिकून आहे हे पांढऱ्या कातडीचे मनुष्य वेळोवेळी सिद्ध करून दाखवतात !

काल, ट्विटर वर कोणीतरी पोस्ट केलं होतं की सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांचे नाव गुगल सर्च केल्यावर 'pirate' म्हणून येत आहे...
(1/8) याची शहानिशा करून घ्यावी म्हणून मी सुद्धा सर्च केलं आणि खरंच गुगल वर दुर्दैवाने सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या नावाच्या description झाली pirate लिहिलेले होते.

मुळात, या गोष्टीवर आक्षेप का घ्यावा याचं संक्षिप्त रुपात उत्तर देतो.
(2/8)
Sep 29, 2022 18 tweets 4 min read
#Thread : पी.एफ.आय वर बंदी का ? (भाग १)
सध्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया हे नाव प्रचंड चर्चेत आलं आहे. काल, गृह मंत्रालयाने या संघटनेवर आणि या संघटनेशी संलग्न असलेल्या जवळपास सगळ्याच संघटनांवर बंदी आणली. यावरून नेहमी प्रमाणे 'Usual Suspects रडू लागले. 1/17 पण, या गोष्टीकडे लक्ष न देता, पी.एफ.आय हि संघटना किती धोकायदायक आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे.

केरळ हि काही वर्षांपासून 'जिहाद' चे संगोपनक्षेत्र झाल्यासारखे झाले आहे. याचे कारण तिथले सरकार आणि तिथले लोकसंख्याशास्त्र अर्थात 'डेमोग्राफी'. 2/17
Sep 26, 2022 17 tweets 4 min read
#Thread : UNGA Speech @DrSJaishankar
२५ सप्टेंबर २०२२, ७७ वी यु.एन. जनरल असेम्ब्ली,
'भारत, स्वतःचा कोलोनियल इतिहास मागे टाकून, पुढच्या २५ वर्षात विकसनशील देशापासून संपूर्ण विकसित देश झाला असेल" हे वाक्य भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांच्या... 1/16 ImageImage ...भाषणातून येताच माझे कान हे भाषण नीट ऐकण्यासाठी टवकारले गेले. कालचं, परराष्ट्र मंत्र्यांचं भाषण हे प्रत्येक कार्यकर्त्याने आणि भारतावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी अभ्यासणं अत्यंत गरजेचं आहे. 2/16
Sep 9, 2022 17 tweets 5 min read
#POST : राजपथ ते 'कर्तव्यपथ' !🇮🇳
इंद्रप्रस्थ असल्यापासून ते न्यू दिल्ली पर्यंतचा या शहराचा आणि शहरामुळे संपूर्ण भारताचा प्रवास हा मोठा रोमांचक आहे हे वेगळे सांगणे गरजेचे नाही. दिल्लीने अनेक राजवटी पहिल्या.
(1/16) स्वकीय, परकीय अश्या सगळ्या राजवटींना स्वतःमध्ये सामावून घेत असताना या शहराचे स्वतःचे अस्तित्व काही प्रमाणात धूसर झाले असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
Sep 7, 2022 13 tweets 3 min read
#THREAD

आपल्या देशातल्या तथाकथित पुरोगाम्यांना प्रत्येक गोष्टीत व्यक्तीची जात पाहून त्यावर टिपण्या द्यायची एक वाईट सवय लागली आहे ! नुकताच सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंती निमित्त साजरा होणार शिक्षक दिवस साजरा झाला आणि लगेचच जातीयवाद्यांनी...
(1/12) ImageImage ...जातीयवादाच्या काड्या पेटवायला सुरुवात केली.

ज्योतिबा फुले यांचा जन्मदिवस हाच शिक्षक दिवस म्हणून का साजरा करावा यावर अनेक कारणे देत सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या कर्तृत्वावर चिकलफेक करण्याचे कार्य, कोणी पाटील नावाचे डॉक्टर करताना दिसले.
Aug 14, 2022 11 tweets 4 min read
#Thread : #PartitionHorrorsRemembrance day

देशाच्या स्वातंत्र्यानंतर आपण मानसिक दृष्ट्या अनेक वर्षांसाठी गुलाम होतो हे काही वेगळं सांगणं आवश्यक वाटत नाही.आपल्या शालेय जीवनातील पुस्तकांमध्ये आपण नाझी होलोकास्ट बद्दल नक्की वाचलं असेलच... 1/11 ...पण कधी भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तानातील हिंदूंची काय अवस्था झाली होती आणि त्यांना काय सहन करावं लागलं होतं या बद्दल कधी वाचलं आहे का ? नक्कीच नाही ! 2/11
Jun 30, 2022 21 tweets 5 min read
#Thread : म.वि.आ सरकार चे पतन, शरद पवार आणि इतिहासाची पुनरावृत्ती !

भारताच्या राजकारणामध्ये अनेक उलाढाली झालेल्या आपण पाहिल्या आहेत, वाचल्या आहेत. आघाड्या येतात, आघाड्या तुटतात आणि इतिहासाची पुनरावृत्ती होते. २९ जून २०२२ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.... 1/20 ...यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला हि एका दृष्टीने इतिहासाची पुनरावृत्तीच आहे. 2/20