#रेबॅनचा_सम्राट
कुटुंबाने टाकून दिलेला मुलगा १०-१२ वर्ष अनाथालयात घालवतो पुढे १४ वर्षांचा असताना कामगार म्हणुन काम करताना अपघातात हाताचे बोट गमवतो.
अनाथालयातील उकडलेल्या कोबी-स्वस्त जेवणाचा गंध नाकात जायचा तेव्हा स्वत:शीच म्हणायचा ‘छोटस का होईना तुला स्वत:चे जग उभ करायचे आहे’
१/४
चश्मे तयार करण्याच्या उद्योगात यश मिळाल्यानंतर चश्मा फॅशन म्हणुन का प्रचलित होऊ नये असा विचार त्याने केला आणि जन्माला आले #रेबॅन फिक्कट हिरव्या काचेचा चश्मा.
साल होते १९३६.स्थळ:इटली-अर्गोदे.व्यक्तीचे नाव लिओनार्दो डेल व्हॅकियो.
सरकारकडून मोफत जमिन व तुटपुंज्या भांडवलावर सुरु+
२/३
झालेली कंपनी लक्झोटिका.आज ओकले,लेन्सक्राफ्टर्स,पर्ल व्हिजन असे ब्रॅंड ताब्यात घेतले. आज कंपनी फोर्ब्स क्रमांकावर होती.
गरज भागवणे आणि गरज निर्माण करणे यामध्ये ‘फॅशन’ आणि मार्केटींग पेरले की विशाल आर्थिक साम्राज्य निर्माण होते;याचे परफेक्ट उदाहरण!
#मराठी

३/४
२७ जुनला लिओनार्दो डेल व्हॅकियो यांचे निधन झाले.
शुन्यातुन सुरवात करुन जगावर छाप मारणाऱ्या अशा व्यक्तींचे कायम अप्रुप वाटते.
कस जमवल असेल.नक्की काय बरोबर केले म्हणुन इतक यश मिळाले असेल या प्रश्नांची उत्तर कधी आपल्या प्रश्नांची उत्तर देऊन जातात तर कधी प्रेरणा देऊन जातात.#मराठी
४/४
आज कंपनी फोर्ब्सच्या यादीत ५२ व्या क्रमांकावर आहे.**

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with 🚩 #मराठी Engineer 🇮🇳

🚩 #मराठी Engineer 🇮🇳 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @mi_puneri

May 15, 2021
पहिले (९०च्या आसपास जन्मलेले) मुल जेव्हा आई-बापाकडे एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करायचे तेव्हा त्यांचे उत्तर असायचे;
“घेऊ”
“मिळेल.योग्य वेळी मिळेल.आत्ताच्या आता नाही.पण मिळेल.रडण थांबव नाही तर नाही मिळणार.नाही तर मार बसेल”

आजकाल असे मुल पालक झाल्यावर आम्हाला नाही मिळाल म्हणुन +
१/n
आपल्या पाल्याला मागता क्षणी वस्तु देतात.हट्ट पुरवतात.अगदी रात्री दीड-दोनला उठून पिझ्झा वगैरे घेऊन आलेले बाप पाहिलेत.
आधीच्या जमान्यात फार तर ग्लासभर दुध व धपाटे मिळाले असते!
आज तसच काही समर्थकांबाबतीत बाबतीत झाल आहे का?
आताच्या आता करा.
तुम्हाला मत दिले ना मग करा!
३०३ दिलेत +
२/n
आपल्या माणसाला वाचवु शकत नाही.
नोबेल,धृतराष्ट्र,गांधी...”
बापरे!इतक्या शिव्या?
कोणाला तर आपल्याच माणसाला? अपेक्षा समजु शकतो पण तरी इतक्या?
ही टीका वाचुन जे ‘कुंपणावर बसलेले’ किंवा १५-१६ वर्षांच्या मित्रांवर influencer म्हणुन तुमचा काय प्रभाव पडेल थोडा पण विचार नको?
३/n
#मराठी
Read 10 tweets
Apr 13, 2021
खुप विचित्र वातावरण आहे.पण काही सकारात्मक गोष्टी शोधल्या पाहिजे.

येणारी २०-२५ वर्ष हिंदूंसाठी तसेच एक राष्ट्र म्हणुन फार महत्वाची ठरतील.फक्त आर्थिक,राजकीयच नाही तर सांस्कृतिक परिवर्तन घडेल.या परिवर्तनानंतर तयार झालेला ‘हिंदोस्थान’ बघणे नशिबाची गोष्ट असेल.
#मराठी #हिंदूनववर्ष १/n
आज जम्मु काश्मिरमध्ये अनेक दशक बंद असलेली मंदिर उघडली जात आहेत,अयोध्येत राम मंदिर उभ रहात आहे,काशी विश्वेश्वराची लढाई वेग घेत आहे,दक्षिणेत मंदिराच्या स्वातंत्र्यासाठी मागणी होत आहे,ही मागणी लवकरच देशात इतर भागात जोर धरेल.सर्वात महत्वाच म्हणजे..+
#मराठी #हिंदूनववर्ष २/n
जनमानसात अशा व इतर अनेक पडद्याआड घडणाऱ्या घटनांचा सकारात्मक प्रभाव पडत आहे.भगवी त्सुनामी येत आहे.आज चक्क राजकीय सभांमधुन डाव्या विचारसारणीच्या प्रभावाखाली राहिलेली जनता ‘जय श्रीराम’ घोषणा देत आहे.
सर्ववयोगटातील #हिंदू आज स्वाभिमानासाठी जागा होत आहे.
#मराठी #हिंदूनववर्ष ३/n
Read 4 tweets
Nov 29, 2020
सीमेलगत आवश्यक रस्ते बांधण टाळता,
गुप्त करार करणार,
२६/११नंतर हिंदूना दहशतवाद ठरवण्याचा शत्रुच्या सुरात सुर मिळवतात,चोख उत्तर देण्यापासुन पळ काढतात,
रॅफेलसाठी पैसे नाही पण स्वत:साठी हेलिकाॅप्टर खरेदी करता,त्यात पण घोटाळे करणार,
रॅफेलची माहिती शत्रुला कळावी म्हणुन अटापिटा करतात+
सैन्याने सर्जिकल-एअर स्ट्राईक केला तर पुरावे मागता,
देशाचे तुकडे करण्याच्या घोषणा देणाऱ्यांना समर्थन देता,
CAA ला,कलम ३७०-तिहेरी तलाक रद्द करण्याला,#FarmersBill2020 ला विरोध करता, दंगलीसाठी प्रवृत्त करणार,
#GupkarGang मध्ये सामिल होता,
केवळ सत्तेसाठी चीन-पापिस्थानची मदत मागता,
+
जनतेने नाकारल दहशतवादी-नक्षलांचा वापर करुन त्यांचे जीव घेता,राजकीय समर्थन मिळेना म्हणुन अफवा पसरुन पैशाच्या जोरावर जनतेची माथी भडकवता,
आंतरराष्ट्रीय स्थरावर सत्ताधाऱ्यांचे कौतुक होत आहे तर सपशेल खोट बोलून देशाची बदनामी करता?
भ्रष्टाचार करुन पोट नाही भरल मग काय देशाचे तुकडे हवे?+
Read 4 tweets
Sep 25, 2020
आज ड्रग्ज वर टीका होत आहे.पण खरच गेल्या काही वर्षात व्यसनांना एक ‘ग्लॅमर’ मिळाल.एक ‘स्टेटस सिब्माॅल’ मिळाला.आनंद व्यक्त करण्याचे ते साधन झाले.
घेतो-घेतोय याच्या प्रदर्शनाला महत्व आले.
पार्टी म्हणजे ‘सोय हवी च’हे रुढ झाले.

आधी ‘घेणारा’ लाजायचा,
आता न ‘घेणाऱ्याला' लाजवले जाते.
१/n
आज मुलाला मित्र म्हणुन वागवायचे असेल तर फक्त चर्चा उपयोगी वाटत नाही.सोबत ‘घ्यावी’ लागते असे मत झाले आहे.
आणि स्त्री पुरुष समनता तर आपण स्वीकारलीच आहे,तर त्यांनी तरी मागे का रहाव.
पुर्वीची खोड कधी जाऊन ‘टाकून’ येयचे कळायचे नाही.आजकाल अभिमानाने मिरवल जाते.
#मराठी
२/n
८वी-१०वीमध्ये सुरु झालेला हा प्रवास जाॅब लागल्यावर हातात येणारा पैसा अधिक वेगवान करतो.’विकएन्ड’ला हवेच.मग आठवड्यात एखादी चिल्ड.
नंतर ‘किक’ पहिल्यासारखी बसत नाही किंवा थ्रिल म्हणुन नविन ‘पर्याय’शोधले जातात.
आज जे बातम्यांमध्ये पहातोय,टीका करतोय ते आपल्या आजुबाजुला नाही?
#मराठी ३/n
Read 4 tweets
Aug 10, 2020
आज अर्णब बाबुंनी राजदिपचा पण अब्रुच्या चोथा केला.🤓🥊 #ArrestRhea
च्या आणि चा
आज समपादकांचा नंबर लागला....
संज्यासारखे वागु नका म्हणे....
शिवीसारख वापरत आहे
😠
Read 4 tweets
Jul 21, 2020
दरवर्षी कांदा-टोमॅटोचे भाव पडले,
डाळिंब-द्राक्षांचे नुकसान,
कापुस-गुळ उत्पादक हैराण,
बळीराजा हवालदिल,
शेतात गुर सोडली,
कुऱ्हाडीने बाग तोडली वगैरे बातम्या येतात.

दरवर्षी त्याच समस्या ऐकुन ही ज्यांना ‘शेती कळते’ यांनी यावर सत्ता ताब्यात असुनही कायमस्वरुपी तोडगा का काढला नाही?
१/n
दरवर्षी तेच रोडवर दुध सोडणे,
पिक असतील तर गुरांना खाऊ घालणे,
ट्रॅक्टरचे टायर फोड,
रास्तारोको,पुतळा जाळ,टॅंकर फोड!
दरवर्षी?
यामधुन नेता तयार होणार पुढे तो वैयक्तीक स्वार्थापायी कारखानादारांसोबत हातमिळवणी करणार.
हे न समजण्या एवढे दुधखुळे आहोत?
किती पिढ्या हेच चालणार?
#मराठी #म
२/n
नोकरी करणाऱ्याला माहित असते,६०व्या वर्षी उत्पन्न-सेव्हिंग किती असेल,त्याप्रमाणे तो नियोजन करतो,प्रगती करतो.
हे बळीराजाच्या आयुष्यात का नाही घडत?का त्याला पोरीच्या शिक्षणासाठी-लग्नासाठी टोकाच पाऊल उचलाव लागत?
शेती समजणारे सत्ता अनेक वर्ष बळकावुन इतके असंवेदनशील कसे?
३/n
#मराठी #म
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(