१९८४ पासून अवघ्या २ जांगापासून सुरवात करणाऱ्या भाजपने २०१४ पर्यंत अनेक पराभव पाहिले.प्रत्येक पराभवातून त्यांनी नव्यानं सुरवात केली. मार्गक्रमण करीत राहिल्याने या दीर्घकालीन राजकारणाची पायाभरणी झाली. सुरवातीला उत्तरेकडील राज्यांमध्ये वर्चस्व निर्माण झाले.
१/७
पूर्वेकडील अनेक राज्यांमध्ये मध्ये चांगले यश मिळालं.पण दक्षिणेंत हवे तसे स्थान मिळाले नाही ही खतं भाजपला वारंवार टोचत आहे.काही कालावधीत कर्नाटक मध्ये सत्ता मिळाली पण आता तरी दक्षिणेकडील स्वारी यशस्वी होईल असे वाटले पण ते तेवढे सोपं नव्हते हे भाजपच्या मागच्या १५वर्षांत चांगले
२/७
लक्षात आले. त्यामुळें दक्षिणेकडील लढाई जिंकण्यासाठी भाजपने पुन्हा छाती ठोकली आहे.त्यामुळेंच यंदाची राष्ट्रीय कार्यकारिणीची २दिवसीय बैठक हैद्राबाद मध्ये संपन्न झाली.यात काही मोर्चेबांधणी झाली आहे त्याचे परिणाम आपल्याला पुढच्या वर्षी होणाऱ्या तेलंगणा निवडणुकीत पहायला मिळतीलच.
३/७
२००४ नंतर पहिल्यांदा हैदराबाद मध्ये म्हणजे तब्बल १८वर्षानंतर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली.यात मोदींसह १८ मुख्यमंत्री सहभागी झाले.यात आंध्रप्रदेश,तामिळनाडू,केरळ व प.बंगाल आणि ओडिशा या राज्यांमध्ये सत्ता येईल असा विश्वास #मोटाभाईं_गुजरातवाले यांनी व्यक्त केला.
४/७
या बैठकीत भाजपच्या लांब पल्ल्याच्या राजकारणाची रणनीती आहे हे स्पष्ट आहे.कित्येक वर्षानी आसाम आणि त्रिपुरा सारख्या राज्यात भाजप सत्ता स्थापन करु शकते.मग दक्षिणेतही मिळू शकते.असा विश्र्वास भाजप श्रेष्ठींनी व्यक्त केला.तेलंगणा मध्ये मोदी जेंव्हा गेले तेव्हा तिथले मुख्यमंत्री
५/७
स्वागता साठी आले नाहीत. कें चंद्रशेखर राव यांनी असे करून जणू ही उद्धव ठाकरे यांच्या पावलावरच पाऊल टाकले. गेल्यावर्षी पासून तेलगणांध्ये भाजप चे जोरदार काम सुरू आहे.उत्तर प्रदेश च डबल इंजिन चा प्रचार आता तेलागांमध्ये पोहचला आहे. हैदराबाद मधील बैठकीमुळे तेलंगणा राष्ट्र समिती
६/७
७/७
चे त्यांचा सत्तेवरचे संकट अजून ठळक झाले आहे. #मोटाभाई_गुजरातवाले 😎🇮🇳🚩🤟🏻 यांनी अगदी परखडपणे सांगितले आगामी ३० ते ४० वर्ष भाजपचेच युग असेल आणि भारत विश्र्वगुरु बनेल.
संत नामदेवांची एक आरती आहे.त्यात ते म्हणतात "युगे अठ्ठावीस विटेवरी उभा"आता युगे २८ म्हणजे काय तर हिंदू धर्मात असणारे ४वेद,१८ पुराणे,६ शास्त्रे यांची बेरीज २८ होते.म्हणूनच विठ्ठल युगे २८ उभा या वेद, शास्त्रे व पुराणात श्री विठ्ठलाचे च गुणगान गायले
१/११
गेलं आहे. बऱ्याच जणांना वेद माहिती आहेत.पण शास्त्र आणि पुराणे माहितीच नाही.
वेद: ऋग्वेद, यजुर्वेद,सामवेद, अथर्ववेद.
शास्त्र: वेदांत, संख्याशास्त्र, योगशास्त्र,न्यायशास्त्र, वैश्विक शास्त्र, मीमांसा.
पुराण: मार्कंडेय,वामन,ब्रह्म,लिंग,ब्रम्हांड, मस्त्य,अग्नी,कुर्म,ब्रम्हवैवर्त
२/११
भागवत,गरुड, विष्णू,शिव,वराह,वायू,नारद,पद्म, स्कंद.
म्हणजे लक्षात घा मिञांनो,जगाच्या सुरवाती पासूनच देव आहे.
पुराण या शब्दाचा वाच्यार्थ प्राचीन असा आहे.
हिंदू संस्कृती मध्ये मनू ही कालगणना आहे.तिला मन्वंतर पण म्हणतात,का तर ती एका मनू नावाच्या क्षत्रिय राज्याने सुरू केली होती.
३/११
याठिकाणचे पुरावे कोर्टात तर ३२GB te२३०GB पर्यंत चे चित्रफिती आणि कैक हजार छायाचित्रं जमा केले आहेतच.पण एक असा पुरावा काही सादर केलेला आहे,असे सांगितले जात आहे.जो तत्कालीन थेट औरंगजेबशी निगडित आहे.१७०७साली जेंव्हा त्याचा मृत्यू झाला त्यानंतर म्हणजे १७१०मध्ये
१/४
त्याचे चरित्र लिहले गेले. Maasir I Alamgiri म्हणून ते जदुनाथ सरकार यांनी इंग्रजी मध्ये अनुवादित केलें आहे.मूळ पर्शियन भाषेतून अनुवादीत केलं असावं.यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की काशी चे मंदिर तोडायला औरंगजेबाने ८ एप्रिल १६६९ मध्ये आदेश दिलेले आहेत असे यामध्ये नमूद केलेलं आहे
२/४
या सहित अजून अनेक पुरावे आहेत.जे कोर्टामध्ये दिलेले आहेत.ही भव्य वास्तू तोफांनी फोडण्यात आली आणि या ठिकाणी मशीद उभारण्यात आली.हा उल्लेख तत्कालीन साकी मुस्ताद खानने यामध्ये केलेला आहे.हे पुस्तक १९४७ मध्ये प्रकाशित झालेलं होते आणि यात ५५क्रमांकाच्या पानावर स्पष्टपणाने नमूद केलेले
३
मानववंशशास्त्रज्ञ किंवा मानव जातीचा अभ्यास करणाऱ्या या मूळच्या पश्चिम बंगालच्या सध्या ६१वर्षाच्या असलेल्या यांच्या कामगिरीचे किंवा धाडसाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.अंदमानच्या बेटांवर अजूनही काही आदिवासी लोकं राहतात ज्यांना आपल्या जगाशी
१/९ #anthropology
काहींही देणें घेणें नाही.या साठी अंदमानच्या North Sentinel या बेटाला एक संरक्षित क्षेत्र म्हणून अगोदरच घोषित केलेलं आहे.या समुहाबद्दल त्यांना कमालीची उत्सुकता होती. वयाच्या १२व्या वर्षीच यांच्या जीवनाविषयी कुतूहुल वाटू लागले होते.हेच धेय्य ठेवून त्यांनी #anthropology मध्ये
२/९
स्वतःची Phd केली.ही लोकं कोणालाही त्यांच्या बेटांवर येऊ देत नाही आणि आली तर मारून देखील टाकतात.त्यांचे संपूर्ण जीवन नैसर्गिक असते.याचा अभ्यास करण्यासाठी म्हणून त्या ४जानेवारी१९९१मध्ये अंदमानच्या सेंटीनेलिज आदिवासीं बरोबर शांततापूर्ण भेट घेण्याच्या एका पथकाच्या त्यासदस्या बनल्या
३
मध्यंतरी कोणी तरी ट्विट टाकले होते. मुलं सांभाळता येत नसतील तर जन्माला घालू नयेत वैगेरे वैगेरे विषयावरून,तसाच काहीसा हा बहीण-भावाचा हळवा विषयावर आहे.२०११च्या सिरियाच्या युद्धात जवळ जवळ५०लाख लोक सिरिया मधून इतर जवळच्या देशात निर्वासित म्हणून जगत होती
१/
हा चित्रपट अश्याच एका सत्य घटनेवर आधारित आहे.एक १० लोकांचे मुस्लिम कुटुंब त्यातील १२ वर्षाचं हे कवळं पोरं (जहन)आपल्याच आई वडिलांवर केस करतो.या कुटुंबातील बापाला ८मुलं असतात.याच्या असलेली ही त्याची बहीण(सहेर).त्यातील हा प्रसंग खूप बोलका आणि अंगावर शहारा उभा करणारा आहे.आपली समान
२/
वयाची बहीण हीची काळजीने हा ग्रासलेला हा बालक सकाळी जेंव्हा बेड वरून उठतो आणि त्यावर रक्ताचे डाग बघतो. तो तिला विचारतो तुझ्या पँट मधून रक्त कसं आलं. दोघांनाहि याबाबत काही ज्ञान नसते. तो तिला बाथरूम घेऊन जाऊन सगळी डागाळेले अंतर्वस्त्रे धुवून देतो आणि थोडी या विषयी माहिती घेतो.तो
३/
शंभू महादेवाच्या १२ज्योतिर्लिंग पैकीं एक ज्योतिर्लिंग म्हणजे #काशी_विश्वनाथ यामंदिराचा उल्लेख स्कंद पुराणातही करण्यात आलेला आहे. #इतिहास
✨११९४मध्ये मोहम्मद गौरीचा सेनापती आणि नंतर झालेला सुलतान कुतुबुद्दिन ऐबक याने पाहिले उध्वस्त केले.
✨१२३०मध्ये
१/८
मंदिराची पुन्हा एका गुजराती व्यापाऱ्याने उभारणी केली.
✨१४४७-१४५८ मध्ये हुसैन शाह शरिकी याने अर्धवट उध्वस्त केले.
✨१४८९-१५१७मध्ये पुन्हा राहिलेले सिकंदर लोदी याने हे मंदिर उद्ध्वस्त केले.
✨१५८५मध्ये अकबराचा अर्थमंत्री राजा तोडरमल याने हे मंदिर पुन्हा उभारले.
✨त्या नंतर१६६९
२/८
मध्ये औरंग्या ने काही भाग उधवस्त करून मशीद उभारली होती.यात पण तर्क वितर्क आहेत.
✨१७८० मध्ये आपल्या इंदूर च्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला.
✨१८६८ मध्ये #The_Sacred_City_of_Hindu या रेव्ह.एम्.ए.यांच्या बुक मध्ये ज्ञानवापी मशिदीत ४ही कोपऱ्यात
३/८
एक काळ होता देशांमध्ये असं कोणते गाव नाही जिथं काँगेस चे नावं नाही.पण हे १९८४नंतर च्या काँग्रेसला राखता आलं नाही.राजीव गांधींनी ही येऊन आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचेच काम केलं.आत्ताची काँग्रेस फक्त २राज्यां पुरती मर्यादित आहे.राजस्थान,छ.गड.
१/११
काँग्रेसला गळती लागण्याची सुरवात २०१४ पासून झाली.पण त्याची पूर्व तयारी ही२०१२ पासून सुरू झाली होती.#मोटाभाई@AmitShah यांची यूपी चे प्रभारी म्हणून निवड झाली होती तेंव्हा पासून ते म्हणजे २वर्ष यूपी मध्ये तळ ठोकून होते.भले त्या वर्षी समाजवादी पक्षाचे वारे होते पण हे आव्हान
२/११
#मोटाभाई यांनी स्वीकारून.काँग्रेस सहित समाजवादी पक्षाचा घरचा सोडून इतर एकही उमेदवार निवडून आला नाही.देशात सर्वात जास्त जागा असलेला किल्ला आरामात जिंकला.काँग्रेस च्या चिंधड्या या निवडणुकीत उडाल्या.त्या निवडणुकीचे #impacts अजूनही यूपी सहित देशात टिकून आहेत.गल्ली पासून दिल्ली
३/११