#सर्वांचे_अभिनंदन

इतिहासावर श्रद्धा असणाऱ्या आणि आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वावर गर्व बाळगणाऱ्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन !

8 ऑक्टोबर रोजी गुगल सर्च वर 'कान्होजी आंग्रे' असे टाकल्यावर description box मध्ये 'Pirate' असे दिसत होते, आता,
(1/6) ImageImage
आज 10 ऑक्टोबर रोजी पाहिल्यावर description box मध्ये pirate हा शब्द दिसत नाहीये आणि विकिपीडियावर 'description' मध्ये 'मराठा Navy grand admiral' असे दिसत आहे !!!

ही आपल्या सर्वांसाठी खूप मोठी गोष्ट आहे ! आपण सगळे एकत्र आलो म्हणूनच हे घडले. पण आपला लढा इथे संपणार नाही.
वेस्टर्न नौका नायकाच्या नावाखाली description बॉक्स दिसतो आहे. उदाहरणार्थ 'Amerigo Vespucci' असे टाकल्यावर 'merchant' असे दिसतंय !
तसच, गुगल च्या मेन description box मध्ये काहीही झाले तरी 'maratha Navy admiral' किंवा कमीत कमी 'navy admiral' तरी दिसले पाहिजे या साठी @Jhunj_Org पुढची पाऊले उचलेल !
अत्ता, तूर्तास सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन ! एकी हेच आपले बळ आहे हे शिवरायांनी शिकवले होते आणि आपण त्यांचे पाईक आहोत हे आपल्या मनात आपण कायम बाळगू 🙏🚩

या कार्यात, श्री Raghujiraje Angre Sarkhel यांची साथ अत्यंत मोलाची आहे 🙏 शतशः आभार

श्री राम 🚩

- मल्हार पांडे
(6/6)

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Malhar Pandey

Malhar Pandey Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @malhar_pandey

Oct 8
#Thread
राहुल गांधींनी ब्रिटिशांची गुलामी कोण करायचं हा विषय छेडलाच आहे तर काँग्रेस च्या तत्कालीन अध्यक्षांनी अर्थात दादा भाई नवरोजी हे 27 डिसेंबर 1893 साली त्यांच्या अध्यक्षीय भाषणात काय बोलले होते हे वाचा ! ...
(1/5)
"Our faith in the instinctive love of justice and fair play of the people of the United Kingdom is not misplaced . . . I for one have not the shadow of doubt in dealing with such justice loving and fair minded people as the British.
We may rest fully assured that we shall not work in vain. It is this conviction, which has supported me against all difficulties. I have never faltered in my faith in the British character and
Read 7 tweets
Oct 8
अजूनही वसाहतवादी मानसिकता कशी टिकून आहे हे पांढऱ्या कातडीचे मनुष्य वेळोवेळी सिद्ध करून दाखवतात !

काल, ट्विटर वर कोणीतरी पोस्ट केलं होतं की सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांचे नाव गुगल सर्च केल्यावर 'pirate' म्हणून येत आहे...
(1/8)
याची शहानिशा करून घ्यावी म्हणून मी सुद्धा सर्च केलं आणि खरंच गुगल वर दुर्दैवाने सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या नावाच्या description झाली pirate लिहिलेले होते.

मुळात, या गोष्टीवर आक्षेप का घ्यावा याचं संक्षिप्त रुपात उत्तर देतो.
(2/8)
ज्या वेळेला पोर्तुगीज, ब्रिटीश, डच आणि इतर काही परकीय हल्लेखोर भारताच्या समुद्र किनाऱ्यावर असलेल्या ठिकाणांवर हल्ला करीत होते, लुटत होते, तेव्हा कान्होजी राज्यांनी त्यांना चांगला 'सडकवून' काढला होता.

(3/8)
Read 7 tweets
Sep 29
#Thread : पी.एफ.आय वर बंदी का ? (भाग १)
सध्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया हे नाव प्रचंड चर्चेत आलं आहे. काल, गृह मंत्रालयाने या संघटनेवर आणि या संघटनेशी संलग्न असलेल्या जवळपास सगळ्याच संघटनांवर बंदी आणली. यावरून नेहमी प्रमाणे 'Usual Suspects रडू लागले. 1/17
पण, या गोष्टीकडे लक्ष न देता, पी.एफ.आय हि संघटना किती धोकायदायक आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे.

केरळ हि काही वर्षांपासून 'जिहाद' चे संगोपनक्षेत्र झाल्यासारखे झाले आहे. याचे कारण तिथले सरकार आणि तिथले लोकसंख्याशास्त्र अर्थात 'डेमोग्राफी'. 2/17
२००६ मध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या नावाने एक इस्लामिक संघटनेची स्थापना करण्यात आली. अनेक इस्लामिक संघटनांनी एकत्र येऊन या संघटनेची स्थापना केली. 3/17
Read 18 tweets
Sep 26
#Thread : UNGA Speech @DrSJaishankar
२५ सप्टेंबर २०२२, ७७ वी यु.एन. जनरल असेम्ब्ली,
'भारत, स्वतःचा कोलोनियल इतिहास मागे टाकून, पुढच्या २५ वर्षात विकसनशील देशापासून संपूर्ण विकसित देश झाला असेल" हे वाक्य भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांच्या... 1/16 ImageImage
...भाषणातून येताच माझे कान हे भाषण नीट ऐकण्यासाठी टवकारले गेले. कालचं, परराष्ट्र मंत्र्यांचं भाषण हे प्रत्येक कार्यकर्त्याने आणि भारतावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी अभ्यासणं अत्यंत गरजेचं आहे. 2/16
१९७७ साली, अटल बिहारी वाजपेयी जनता पार्टीच्या सरकार मध्ये परराष्ट्र मंत्री होते, तेव्हा त्यांनी ३२ व्या यु.एन.जनरल असेम्ब्ली ला संबोधित करताना भारताबद्दलचे व्हिजन मांडले होते. त्याची पूर्तता एस.जयशंकर यांच्या भाषणात होताना दिसली. 3/16 Image
Read 17 tweets
Sep 9
#POST : राजपथ ते 'कर्तव्यपथ' !🇮🇳
इंद्रप्रस्थ असल्यापासून ते न्यू दिल्ली पर्यंतचा या शहराचा आणि शहरामुळे संपूर्ण भारताचा प्रवास हा मोठा रोमांचक आहे हे वेगळे सांगणे गरजेचे नाही. दिल्लीने अनेक राजवटी पहिल्या.
(1/16)
स्वकीय, परकीय अश्या सगळ्या राजवटींना स्वतःमध्ये सामावून घेत असताना या शहराचे स्वतःचे अस्तित्व काही प्रमाणात धूसर झाले असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
मुघल आले त्यांनी इथली नवे बदलली, शहरांची नावे स्वतःच्या राजवटीला साजेशी आणि केवळ साजेशीच आहेत म्हणून नाही तर स्वतःचे वर्चस्व गाजवण्यासाठी म्हणून बदलली.
Read 17 tweets
Sep 7
#THREAD

आपल्या देशातल्या तथाकथित पुरोगाम्यांना प्रत्येक गोष्टीत व्यक्तीची जात पाहून त्यावर टिपण्या द्यायची एक वाईट सवय लागली आहे ! नुकताच सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंती निमित्त साजरा होणार शिक्षक दिवस साजरा झाला आणि लगेचच जातीयवाद्यांनी...
(1/12) ImageImage
...जातीयवादाच्या काड्या पेटवायला सुरुवात केली.

ज्योतिबा फुले यांचा जन्मदिवस हाच शिक्षक दिवस म्हणून का साजरा करावा यावर अनेक कारणे देत सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या कर्तृत्वावर चिकलफेक करण्याचे कार्य, कोणी पाटील नावाचे डॉक्टर करताना दिसले.
खरंतर हे डॉक्टर, कायमच त्यांच्या जातीयवादी विधानांमुळे कुख्यात आहेतच ! पण या गोष्टीवर एक सविस्तर उत्तर देणे आवश्यक वाटले म्हणून हा लेख लिहण्याचा घाट.

डॉ. पाटलांना सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्यावर चिखल फेक करण्यासाठी एकच गोष्ट पुरेशी आहे ती म्हणजे त्यांची जात.
Read 13 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(