#post : बुडत्याला काडीचा आधार, कॉंग्रेस ची सध्याची परिस्थिती !
काँग्रेस समर्थकांसारखे बुद्धिहीन आणि बावळट लोक या पृथ्वीतलावर कोणीही नाही हे त्यांनी आणि त्यांची ५२ वर्षाच्या चिरतरुण नेत्याने कायम सिद्ध केलं आहेच आता ते तसंच काल पासून करत आहेत. 1/7
जगात घडलेल्या कुठल्याही राजकीय घडामोडीची संपूर्ण कल्पना यांना असते असा भाव मनात बाळगून हे त्यावर टिपण्या करत फिरत असतात. काल ऋषी सुनक याने इतिहास घडवत ब्रिटन मधील सर्वात मोठ्या राजकीय पदावर अर्थात पंतप्रधान पदावर तो रूढ झाला. 2/7
या गोष्टीमुळे भारतीयांना आनंद व्हावा अथवा दुःख वाटावं असं काहीही नाहीये !
पण काँग्रेस समर्थक या घटनेचा आधार घेत इटालियन बाईला भारताने कसं स्वीकारलं नाही हे दिवाळीमध्ये शिमगा करत सांगत बसले आहेत. 3/7
'ऋषी सुनक या भारतात जन्मलेल्या माणसाला ब्रिटिश लोक स्वीकारत आहेत पण आपले दुर्दैव कि देशाला ५२ वर्ष समर्पित केलेल्या 'सोनिया' गांधींना मात्र आपल्या भारताने स्वीकारले नाही.' असे बाल नेहरू नावाने ओळखल्या जाणाऱ्या महाबावळट माणसाने विधान केले. 4/7
मुळात ऋषी सुनक चा जन्म भारतातला नाही आणि ब्रिटन मधल्या साऊथहॅम्पटन मधला आहे. तो भारतीय वंशाचा निश्चित आहे आणि या पलीकडे जाऊन, सोनिया गांधींनी पाताळयंत्री राजकारण सोडता देशाला काय दिलं आहे ? 5/7
ऋषी सुनक त्या सर्वोच पदावर कसा गेला, का गेला आणि तिथे त्याला लोक स्वीकारतील का हे ब्रिटनच्या राजकारणाशी संबंधित असलेले प्रश्न आहेत. आपल्या भारतात तरी पुढची बरीच वर्ष मोदीच आहेत हे स्वीकारावं ! 6/7
ऋषी सुनक पंतप्रधान झाला या घटनेचा वापर करून काँग्रेस समर्थकांनी स्वतःच्या बुडत्या नावेची चिध्र बुजवण्याची केविलवाणा प्रयत्न करू नये एवढेच सांगणे...
- मल्हार पांडे 7/7
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
दिवाळी २०२२ - झुंज, वसुबारस ! 🚩
त्वं माता सर्व देवानां त्वं च यज्ञस्य कारणम् ।
त्वं तीर्थ सर्वतीर्थानां नमस्तेस्तु सदानधे ।
गोवंश हे आपल्या हिंदू संस्कृती मधील सर्वात महत्वाचे आणि पवित्र असे प्राणी समजले जातात. 1/10
सनातन काळापासून, भगवान कृष्णापासून, ऋषी तपस्व्यांपासून ते क्षात्र तेज धारण केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत सर्वानीच गोसेवा करत हिंदू धर्मातील एका महत्वाच्या परंपरेचे पालन केलेले आहे. या परंपरेचे अत्यंत विज्ञाननिष्ठ स्पष्टीकरण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिले. 2/10
याच गोवंशाची पूजा आपल्या हिंदू परंपरेतील दिवाळीच्या दरम्यान आपण 'वसुबारस' या दिवशी करतो.
पण, याच गोवंशाची हत्या गेली कित्येक शतके हल्लेखोरांकडून केवळ हिंदूंना डिवचण्यासाठी केली जात आहे. 3/10
इतिहासावर श्रद्धा असणाऱ्या आणि आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वावर गर्व बाळगणाऱ्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन !
8 ऑक्टोबर रोजी गुगल सर्च वर 'कान्होजी आंग्रे' असे टाकल्यावर description box मध्ये 'Pirate' असे दिसत होते, आता,
(1/6)
आज 10 ऑक्टोबर रोजी पाहिल्यावर description box मध्ये pirate हा शब्द दिसत नाहीये आणि विकिपीडियावर 'description' मध्ये 'मराठा Navy grand admiral' असे दिसत आहे !!!
ही आपल्या सर्वांसाठी खूप मोठी गोष्ट आहे ! आपण सगळे एकत्र आलो म्हणूनच हे घडले. पण आपला लढा इथे संपणार नाही.
वेस्टर्न नौका नायकाच्या नावाखाली description बॉक्स दिसतो आहे. उदाहरणार्थ 'Amerigo Vespucci' असे टाकल्यावर 'merchant' असे दिसतंय !
#Thread
राहुल गांधींनी ब्रिटिशांची गुलामी कोण करायचं हा विषय छेडलाच आहे तर काँग्रेस च्या तत्कालीन अध्यक्षांनी अर्थात दादा भाई नवरोजी हे 27 डिसेंबर 1893 साली त्यांच्या अध्यक्षीय भाषणात काय बोलले होते हे वाचा ! ...
(1/5)
"Our faith in the instinctive love of justice and fair play of the people of the United Kingdom is not misplaced . . . I for one have not the shadow of doubt in dealing with such justice loving and fair minded people as the British.
We may rest fully assured that we shall not work in vain. It is this conviction, which has supported me against all difficulties. I have never faltered in my faith in the British character and
अजूनही वसाहतवादी मानसिकता कशी टिकून आहे हे पांढऱ्या कातडीचे मनुष्य वेळोवेळी सिद्ध करून दाखवतात !
काल, ट्विटर वर कोणीतरी पोस्ट केलं होतं की सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांचे नाव गुगल सर्च केल्यावर 'pirate' म्हणून येत आहे...
(1/8)
याची शहानिशा करून घ्यावी म्हणून मी सुद्धा सर्च केलं आणि खरंच गुगल वर दुर्दैवाने सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या नावाच्या description झाली pirate लिहिलेले होते.
मुळात, या गोष्टीवर आक्षेप का घ्यावा याचं संक्षिप्त रुपात उत्तर देतो.
(2/8)
ज्या वेळेला पोर्तुगीज, ब्रिटीश, डच आणि इतर काही परकीय हल्लेखोर भारताच्या समुद्र किनाऱ्यावर असलेल्या ठिकाणांवर हल्ला करीत होते, लुटत होते, तेव्हा कान्होजी राज्यांनी त्यांना चांगला 'सडकवून' काढला होता.
#Thread : पी.एफ.आय वर बंदी का ? (भाग १)
सध्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया हे नाव प्रचंड चर्चेत आलं आहे. काल, गृह मंत्रालयाने या संघटनेवर आणि या संघटनेशी संलग्न असलेल्या जवळपास सगळ्याच संघटनांवर बंदी आणली. यावरून नेहमी प्रमाणे 'Usual Suspects रडू लागले. 1/17
पण, या गोष्टीकडे लक्ष न देता, पी.एफ.आय हि संघटना किती धोकायदायक आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे.
केरळ हि काही वर्षांपासून 'जिहाद' चे संगोपनक्षेत्र झाल्यासारखे झाले आहे. याचे कारण तिथले सरकार आणि तिथले लोकसंख्याशास्त्र अर्थात 'डेमोग्राफी'. 2/17
२००६ मध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या नावाने एक इस्लामिक संघटनेची स्थापना करण्यात आली. अनेक इस्लामिक संघटनांनी एकत्र येऊन या संघटनेची स्थापना केली. 3/17
#Thread : UNGA Speech @DrSJaishankar
२५ सप्टेंबर २०२२, ७७ वी यु.एन. जनरल असेम्ब्ली,
'भारत, स्वतःचा कोलोनियल इतिहास मागे टाकून, पुढच्या २५ वर्षात विकसनशील देशापासून संपूर्ण विकसित देश झाला असेल" हे वाक्य भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांच्या... 1/16
...भाषणातून येताच माझे कान हे भाषण नीट ऐकण्यासाठी टवकारले गेले. कालचं, परराष्ट्र मंत्र्यांचं भाषण हे प्रत्येक कार्यकर्त्याने आणि भारतावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी अभ्यासणं अत्यंत गरजेचं आहे. 2/16
१९७७ साली, अटल बिहारी वाजपेयी जनता पार्टीच्या सरकार मध्ये परराष्ट्र मंत्री होते, तेव्हा त्यांनी ३२ व्या यु.एन.जनरल असेम्ब्ली ला संबोधित करताना भारताबद्दलचे व्हिजन मांडले होते. त्याची पूर्तता एस.जयशंकर यांच्या भाषणात होताना दिसली. 3/16