पॅसिव्ह उत्पन्न हवं असेल तर आधी पॅसिव्ह #गुंतवणुक सुध्दा करायला शिका.

#Thread

पॅसिव्ह गुंतवणुकीसाठी लागणारं भांडवल कळत-नकळत आपल्याकडून होणाऱ्या बचतीमध्ये असते पण ते आपल्या लक्षात येत नसतं.

खरतर हे रोजच्या व्यवहारांत दडलेलं आहे.

👇🏽
उदा.एखाद्या दिवशी ऑटोरिक्षा, टॅक्सीचे वाचवलेले पैसे,घरातील रद्दी-भंगार विक्री,
ऑनलाईन व्यवहारांतील कॅशबॅक वगैरे.

उदा.बेस्ट ऑफर शोधून अनेक युटीलीटी बिल्स ऑनलाईन भरणा, क्रेडिट कार्डचा स्मार्ट वापर करून वाणसामान खरेदी अशा अनेक प्रकारातून महिन्याकाठी काही शे रुपये वाचवता येतात.
👇🏽 ImageImageImageImage
असे वाचलेले पाच-सहाशे रुपये बचत हीच कमाई अर्थात ‘सेव्हिंग इज अर्निंग’ या न्यायाने गुंतवणूक म्हणून वापरता येतात. आजच्या दराने असे पाच-सहाशे रुपये तुम्हाला महिन्याला 3 निफ्टीबीज देऊ शकतात.
👇🏽 Image
वरवर किरकोळ वाटणारी या #गुंतवणूक च्या परताव्याचा दीर्घकाळासाठी अगदी 12% CAGR ने विचार केल्यास त्याचं महत्त्व लक्षात येईल.
यातही आपली नेहमीची एसआयपी (#SIP) व कालांतराने नित्यनेमाने होणाऱ्या पडझडीत (#DIP) केलेली अतिरिक्त खरेदी आईन्स्टाईनच्या त्या वाक्याची प्रचिती आणून देईल.👇🏽
"Compounding is the eighth wonder of the World "

~ Albert Einstein

हे गुंतवणूक पॅटर्न आवडलं - पटलं असल्यास थ्रेडचं पाहिलं ट्विट रिट्विट करा. 🙏🏽 #म

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK

म₹1ठी स्टॉक - MA₹ATHI $TOCK Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @marathistock

Oct 27
युक्रेन आज धगधगतंय, पण आज भारतासह जगभरातील अब्जावधी लोकांच्या रोजच्या जगण्याचा भाग बनलेल्या एका शोधाची पाळेमुळे त्याच युक्रेनपर्यंत जातात.#Thread #म

गोष्टीसाठी तयार?

वर्ष 1992 चा काळ,अमेरिकेत बिल क्लिंटन यांनी जॉर्ज बुश सिनिअर यांचा पराभव करून अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली होती👇
आखात वरवर तरी शांत झाल्याचं भासत होतं, भारतापुरतं सांगायचं तर पंतप्रधान नरसिंह राव व अर्थमंत्री मनमोहन सिंह या द्वयींकडून खुलं आर्थिक धोरण नामक औषधाचा कडूजार डोस देशाच्या अर्थव्यवस्थेला देऊन झाला होता.

तसं बरच काही झालं होतं त्यावर्षी पण आपली आजची गोष्ट युक्रेनमध्ये सुरू होते.👇
तेच ते आज जळत असलेलं युक्रेन..

तर झालं काय होतं,

त्या वर्षी म्हणजे 1992 साली जॅन कौम नावाचा एक 16 वर्षांचा मुलगा युक्रेनमधून त्याच्या आई व आजीबरोबर अमेरिकेत कॅलिफोर्नियातील माऊंटन व्ह्यू या गावी आपली गरीबी व दारिद्र्य सोबत घेऊनच आला.
👇 Image
Read 21 tweets
Aug 23
अदानी समूहाची एनडीटीव्हीवर अप्रत्यक्ष पद्धतीने पकड.

अदानी समूहाची मीडिया कंपनी एएमजी मीडिया नेटवर्क्स लिमिटेड (AMNL) NDTVमधील 29.18% हिस्सा अप्रत्यक्ष पद्धतीने खरेदी करेल.
आजच्या मीडिया रिपोर्ट्समधुन ही माहिती समोर आलेय.अदानी ग्रुपने NDTV त स्टेक खरेदीची खुली ऑफर सादर केलेय.
👇🏽
विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड (VPCL) या AMG Media Networks Limited (AMNL) ची पूर्ण मालकीच्या उपकंपनीमार्फत हे अधिग्रहण केले जाईल.
आणि AMG Media Networks Limited (AMNL) ही अदानी एंटरप्रायझेसच्या मालकीची आहे.

👇🏽
या संदर्भात सादर करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, VCPL ला RRPR होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडमधील 99.5% स्टेक खरेदी करण्याचा अधिकार आहे. VCPL ने या अधिकारातून हिस्सा खरेदीचा निर्णय घेतला आहे.
RRPR होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड ही प्रवर्तक समूह कंपनी आहे.
👇🏽
Read 6 tweets
Aug 23
जेमतेम दहावी झालेल्या त्या मराठी तरुणाने बघता-बघता उभारली हजार कोटींच्यावर बाजारमूल्य असलेली ग्लोबल कंपनी..

ऐकायचेय गोष्ट एका पहिल्या पिढीतील मऱ्हाटी उद्योजकाची ?☕️

गोष्ट आहे पुण्यातील, ऐंशीचं दशक होतं ते..
👇
#म #मीउद्यमी #Thread
दहावी उत्तीर्ण होऊनही औपचारिक शिक्षणात रस नसलेला सतरा अठरा वर्षे वयाचा कैलाश उच्च शिक्षण घेण्याऐवजी घराला आर्थिक मदत करण्याच्या इराद्याने पुण्यात एका इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्त करणाऱ्या रिपेअर शॉपमध्ये काम करू लागला.
👇
इथे तो कॅल्क्युलेटर आणि रेडिओ, टेपरेकॉर्डरसारख्या त्या काळात लोकांच्या रोजच्या जगण्याचा भाग असलेल्या या वस्तू दुरुस्त करायचा.
ते वर्ष होतं 1985.कैलाशला त्याकाळी महिन्याला पगार होता 400 रुपये.दरम्यान दुकान मालकाने कैलाशला महिनाभरासाठी आपल्या मुंबईच्या दुकानात शिकण्यासाठी पाठवले.👇
Read 22 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(