कोपरी पुलावर आनंदनगर सब वे येथे लोखंडी गर्डर टाकण्याच्या कामामुळे दि. २९ ऑक्टोंबर रोजी रात्री २३.०० वाजेपासून ३० ऑक्टोंबर रोजी सकाळी ६.०० वाजेपर्यंत या मार्गावरील ठाणे बाजूकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गात बदल करण्यात येणार आहे - @ThaneTraffic पोलीस उप आयुक्त दत्तात्रय कांबळे
#प्रवेशबंद - ठाणे शहरातून मुंबई पूर्व द्रुतगतीमार्गाने मुंबईकडे जाणाऱ्या जड अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद.
#पर्यायीमार्ग - खारेगाव टोलनाका येथून डावीकडे वळून गॅमन चौक- पारसिक रेती बंदर-मुंब्रा बायपास - शिळफाटा उजवीकडून महापेमार्गे रबाळे - ऐरोली ब्रिजमार्गे जातील.
#प्रवेशबंद - घोडबंदर महामार्गाने ठाणे शहरातून मुंबई पूर्व द्रुतगतीमार्गाने मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना माजीवाडा ब्रिजवर उजवे वळण घेण्यास व गोल्डन क्रॉस माजीवाडा ब्रिज खाली प्रवेश बंद करण्यात येत आहे.
#पर्यायीमार्ग - सदरची वाहने तत्वज्ञान सिग्नल पुढे माजीवाडा ब्रिज वरुन खारेगाव टोलनाका येथून डावीकडे वळण घेवून गॅमन चौक- पारसिक रेती बंदर मुंब्रा बायपास शिळफाटा उजवीकडे वळण घेवून महापे मार्गे रबाळे ऐरोली ब्रिज मार्गे मुंबई पूर्व द्रुतगतीमार्गाने इच्छित स्थळी जातील.
#हलक्यावाहनांकरीता
#प्रवेशबंद - नाशिक व घोडबंदर रोडने तसेच ठाणे शहरातून मुंबई पूर्व द्रुतगती मार्गाने मुंबईकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांना तीन हात नाका ब्रिज येथे प्रवेश बंद.
#पर्यायीमार्ग - नाशिक कडून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने ही साकेत कट डावीकडे वळण घेवून महालक्ष्मी मंदिर - साकेत रोड-क्रिकनाका-डावीकडे वळण घेवून शिवाजी चौक कळवा-विटावा-ऐरोली मार्गे-ऐरोली ब्रिज ऐरोली ब्रिजमार्गे मुंबई पूर्व द्रुतगतीमार्गाने इच्छित स्थळी जातील.
#पर्यायीमार्ग - ठाणे शहरातून मुंबई कडे जाणारी हलकी वाहने हि जी.पी. ऑफिस-ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृह रोड-आर. टी.ओ. कार्यालय समोरुन क्रिकनाका कळवा ब्रिज-शिवाजी चौक कळवा-विटावा-ऐरोली मार्गे-ऐरोली ब्रिज मार्गे मुंबई पूर्व द्रुतगतीमार्गाने इच्छित स्थळी जातील.
#पर्यायीमार्ग - घोडबंदर रोड व ठाणे शहरातून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने ही तीन हात नाका येथून उजवीकडे वळण घेवून एल. बी. एस. रोडने मॉडेला चेक नाका मार्गे मुंबईकडे इच्छित स्थळी जातील.
#पर्यायीमार्ग - घोडबंदर रोड व ठाणे शहरातून मुंबई कडे जाणारी हलकी वाहने ही तीन हात नाका-तुळजा भवानी मंदिर कट-सर्व्हिस रोडने कोपरी ब्रिज-कोपरी सर्कल- बाग बंगला-फॉरेस्ट ऑफिस-माँ बाल निकेतन स्कूल- आनंदनगर चेक नाका मार्गे मुंबईकडे इच्छितस्थळी जातील.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with DISTRICT INFORMATION OFFICE, THANE

DISTRICT INFORMATION OFFICE, THANE Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Info_Thane1

Jul 28
मेट्रोच्या कामामुळे दि. 10 ऑगस्टपर्यंत #घोडबंदर रोडवरील #वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे @ThaneTraffic उपायुक्त दत्तात्रय कांबळे यांनी कळविले आहे.
#प्रवेशबंद - मुंबई-नाशिक महामार्गाने घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना कापूरबावडी जंक्शन येथे "प्रवेश बंद" करण्यात येत आहे.
#पर्यायीमार्ग - मुंबई ठाणेकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी अवजड वाहने कापूरबावडी वाहतूक शाखाजवळून उजव्या वळणाने खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.

#Alert
#Thane
मुंबई-ठाणेकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी जड अवजड वाहने कापूरबावडी जंक्शन जवळून उजवे वळण घेवून कशेळी, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
Read 8 tweets
Jul 28
@CMOMaharashtra एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या मुंबई महानगर प्रदेशातील रस्ते प्रकल्प आढावा बैठकीत चिंचोटी ते अंजूर फाटा मार्गाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून @MMRDAOfficial कडे हस्तांतरित करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
शीळ फाटा ते मानकोली, कल्याण ते बापगाव, कल्याण ते टिटवाळा, कल्याण ते पडघा, टिटवाळा ते बदलापूर हे रस्ते प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कल्याण, डोंबिवली, ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर होणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
शीळफाटा-कल्याण-भिवंडी रस्त्याच्या भूसंपादनाच्या मोबदल्याचा विषय तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी ठाणे जिल्हा प्रशासनाला दिले. बदलापूर मार्गावर ठिकठिकाणी केलेले नियमबाह्य गतिरोधक तातडीने काढण्यासाठीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
Read 4 tweets
Jul 28
#ठाण्यातील वागळे इस्टेट आयटीआय तसेच कोपरी आयटीआयच्या ताब्यातील जागा क्लस्टर डेव्हलपमेंटकरीता ठाणे महापालिकेस वर्ग करण्याबाबत आज मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली.
यासंदर्भात कौशल्य विकास विभाग आणि ठाणे महापालिका यांनी त्वरीत संयुक्त बैठक घ्यावी. आयटीआयच्या मुलांची सोय व्हावी व त्यांचे नुकसान होऊ नये या पद्धतीने चर्चा करुन कार्यवाही करावी, अशा सूचना @CMOMaharashtra श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या.
बैठकीस @TMCaTweetAway आयुक्त विपीन शर्मा, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे सहसचिव नामदेव भोसले, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(