क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जव्हार (जि. पालघर) येथे आयोजित जनजाती गौरव दिनानिमित्त ‘आदिवासी संस्कृतीच्या वरासदारांच्या कृतज्ञता सोहळ्यात’ सहभागी होण्याची संधी आज मिळाली. सर्वप्रथम जननायक भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन केले. #JanjatiyaGauravDiwas
जनजाती विकास मंचातर्फे आयोजित या सोहळ्याला मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार राजेंद्रजी गावित, गोंड महासंघाचे अध्यक्ष तथा विधासभेतील सहकारी आ. डॉ. संदीपजी धुर्वे तसेच नरेशजी मराड, रामचंद्रजी मराड, विवेक पंडीतजी आणि असंख्य बंधू-भगिनी उपस्थित होते. #JanjatiyaGauravDivas#BirsaMunda
आदिवासी संस्कृतीच्या वारसदारांचा गौरव केला, संवाद साधला.
मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी निर्णय केला की 15 नोव्हेंबर म्हणजेच भगवान बिरसा मुंडा यांची जयंती ही भारत सरकारच्यावतीने संपूर्ण देशात ‘जनजतीय गौरव दिवस‘ म्हणून साजरा करण्यात येईल !
भगवान बिरसा मुंडा यांना कमी आयुष्य लाभले. पण स्वामी विवेकानंद म्हणायचे त्याप्रमाणे व्यक्ती किती काळ जगली हे महत्वाचे नाही, कशी जगली हे महत्वाचे असते. अवघ्या 25 वर्षाच्या आयुष्यात इंग्रजी साम्राज्याला हादरवून टाकण्याचे काम भगवान बिरसा मुंडा यांनी केले.
जल, जमीन, जंगल वाचविण्यासाठी लढा उभा केला. त्या काळात भगवान बिरसा मुंडा यांच्यावर 500 रुपयांचे इनाम इंग्रजांनी ठेवले होते.
आदिवासी समाजात ज्या लोकांनी आदिवासी संस्कृती जिवंत ठेवली, अशा 40 लोकांचा सत्कार आज करण्यात आला ही आनंदाची बाब आहे.
मुख्यमंत्री असताना, आपल्या सरकारने :- ✔️आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगल्या, नामांकित शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण देण्याचा निर्णय घेतला.
✔️सातत्याने जनजाती सल्लागार समितीची बैठक होत असे.
✔️पेसा कायदा लागू केला.
✔️ पालघर जिल्ह्याला मुख्यालय दिले.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
A few days ago, a delegation of India Bullion & Jewellers Association (IBJA) met me with a proposal of setting up a state of the art Gems & Jewellery Park in Navi Mumbai.
Spread over more than 80 acre (25 acre in Phase 1), this will be one of the largest Gem and Jewellery parks in the World.
With an estimated investment of ₹60,000 crore, this one of its kind manufacturing to retail park will be the largest facility of its kind.
Great news for Maharashtra!
With CM @mieknathshinde ji, we approved today total 𝗶𝗻𝘃𝗲𝘀𝘁𝗺𝗲𝗻𝘁 𝗼𝗳 ₹𝟳𝟬,𝟬𝟬𝟬 𝗰𝗿𝗼𝗿𝗲, 𝗰𝗿𝗲𝗮𝘁𝗶𝗻𝗴 𝟱𝟱,𝟬𝟬𝟬 𝗲𝗺𝗽𝗹𝗼𝘆𝗺𝗲𝗻𝘁 𝗼𝗽𝗽𝗼𝗿𝘁𝘂𝗻𝗶𝘁𝗶𝗲𝘀.
Ministers @samant_uday, Abdul Sattar, Sanjay Rathod were present.
The important part is with our aim & vision of overall development of the State, all these projects are spread over all the regions like Marathwada, Vidarbha, North Maharashtra & Western Maharashtra.
✅₹35,520 crore investment in naxal hit Gadchiroli district & adjacent Chandrapur district.
✅₹10,000 crore investment in green projects.
✅We approved 13 total projects in all today.
📍सोलापूर.
राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या वतीने आयोजित गुरव समाज महाअधिवेशनासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासह आज नागपूर वरून सोलापुरला पोहोचलो.
सोलापुरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलजी, खासदार डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामीजी, … @mieknathshinde
… आमदार सर्वश्री सुभाषबापू देशमुख, विजयमालक देशमुख, सचिनजी कल्याणशेट्टी, शहाजीबापू पाटील, समाधान आवताडेजी, राजेंद्रभाऊ राऊतजी, ज्ञानराजजी चौगुले, यशवंत मानेजी राणा जगजितसिंह पाटीलजी उपस्थित होते.
यावेळी शिवबिल्व पत्र स्मरणिकेचे प्रकाशन ही केले.
समाजाचे अध्यक्ष विजयराज शिंदेजी, महासंघाचे पदाधिकारी तसेच राज्यातून शेकडोंच्या संख्येने आलेल्या गुरव समाजाच्या माता-भगिनी-बंधूंचे दर्शन घेण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी यावेळी मिळाली.
राहुल जी,
कल आपने मुझे एक पत्र की अंतिम पंक्तियाँ पढ़ने को कहा था,
चलो, अब कुछ दस्तावेज़ आज मैं आपको पढ़ने देता हूँ।
हम सब के आदरणीय महात्मा गांधी जी का यह पत्र आपने पढ़ा ?
क्या वैसी ही अंतिम पंक्तियाँ इस में मौजुद है, जो आप मुझे पढ़वाना चाहते थे? #VeerSavarkar @RahulGandhi
अब जरा भारत की पूर्व प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी (आपकी दादी) इन्होंने स्वातंत्र्यवीर सावरकर जी के बारे में क्या कहा था, वो भी जरा पढ़ लिजिये...
यहाँ वे वीर सावरकर जी को स्वतंत्रता आंदोलन का आधारस्तंभ और भारत का सदा याँद रहने वाला सुपुत कहती है। #VeerSavarkar
महाराष्ट्र की राजनीति में अपना एक विशेष स्थान रखने वाले श्री शरद पवार जी वीर सावरकर जी के बारे में क्या कहते है, जरा वो भी पढ लो, सुन लो... इसी पत्र में वो दो आजन्म कारावास का उल्लेख करते है। #VeerSavarkartwitter.com/i/web/status/1…
5.5 crore citizens of Maharashtra have benefitted from 27 schemes initiated by Hon PM @narendramodi ji.
So, citizens from every nook & corner of Maharashtra have written 15 lakh ‘#ThankYouModiJi’ letters to Hon Modi ji in various languages expressing heartfelt gratitude to him.
This is an initiative of @BJP4Maharashtra and I attended the program this morning with State President @cbawankule & senior leaders, as these letters are collected and now being sent to the most beloved PM Hon @narendramodi ji at PMO. #धन्यवाद_मोदीजी
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सरकारच्या कार्यकाळात त्यांनी सुरू केलेल्या 27योजनांचा लाभ महाराष्ट्रात 13कोटीपैकी 5.5कोटी नागरिकांना आत्तापर्यंत मिळाला आहे.
याबद्दल मा.मोदीजींना ‘धन्यवाद मोदीजी‘ असे धन्यवाद देणारी पत्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या बंधू भगिनींनी लिहिली आहेत.
𝙳𝚎𝚊𝚛 𝙼𝚊𝚑𝚊𝚛𝚊𝚜𝚑𝚝𝚛𝚊,
𝙲𝚑𝚎𝚌𝚔 𝚝𝚑𝚒𝚜 𝚘𝚞𝚝 👇🏻
I am extremely grateful to Hon PM @narendramodi ji as Government of India approves Electronics Manufacturing Cluster at Ranjangaon in Pune district under National Policy on Electronics.
✔️This Electronics Manufacturing Cluster at Ranjangaon will be spread across 297.11 acre & ₹492.85 crore will be spent on development. (₹207.98 crore is GoI’s contribution).
✔️This EMC is targeted to attract ₹2000 crore investment & to generate 5000 employment opportunities.