SDeshmukh Profile picture
Nov 28 9 tweets 2 min read
"भान हरपलेला निखिल वागळे"

त्याने शेणक्यांविरूद्ध आयुष्यात केव्हा तरी दाखवलेला निर्भिडपणा आठवतो.

पण त्याचे महानगर नावाचे सायंदैनिक बंद पडल्यावर तो हळुहळु पिसाळत गेला. पुढे काही चॅनलवाल्यांनी त्याला आसरा दिल्यावर त्याच्यात सुधारणा होण्याऐवजी तो आणखी पिसाळत गेला.
जोशी ओ जोशी'या प्रकरणात त्याने आडनाव ऐकून जातीच्या आधारावर केलेल्या बडबडीमुळे संपूर्ण महाराष्ट्राला त्याची लायकी कळली त्यानंतर एका चॅनलने त्याला हाकलल्यानंतर दुसर्‍या चॅनलने आसरा द्यायचा त्यांनी हाकलले की तिसर्‍याने एखादा कार्यक्रम करण्यापुरता आश्रय द्यायचा असा त्याचा फुटबॉल झाला
हाताशी चॅनल असले की त्यावरील कार्यक्रमांमध्ये विविध सेलिब्रिटींना बोलावतो म्हणजे त्यांच्यावर उपकार करतो असे त्याला वाटू लागले. त्यामुळे विक्रम गोखले या ज्येष्ठ अभिनेत्याची 'ग्रेटभेट'मध्ये मुलाखत घेण्याने गोखले यांचा बहुमान होत आहे असे त्याला वाटले होते.
वास्तविक त्याच्यासारख्या फुटबॉलला मुलाखत देऊन गोखले यांनी त्याचा मान वाढवला होता.

पत्रकार म्हणून तो निर्भिड आहे असे वाटे, परंतु नंतर त्याला चाय-बिस्किटची सवय लागली. बिस्किट बहुतेक वेळा पारलेजीचे तर कधी मारीचे. गुडडे हे बिस्किट त्याच्या वाट्याला क्वचितच येई.
इंग्रजी-हिंदीतील श्रीनिवास जैन-राजदीप-थापर-रविश या बड्याबड्या चाय-बिस्कुटांना पाहून तो झुरत असे आणि त्यातून येणारे नैराश्य मग 'जोशी ओ जोशी' म्हणण्यात किंवा अखेरीस हयात असलेल्या व्यक्तीला श्रद्धांजली वाहून मोकळा होण्यात दिसे.
एकदा तर त्याने श्रद्धांजली वाहूनही ती व्यक्ती जगली, याचा दोष तो त्या व्यक्तीलाच देऊन मोकळा झाला.

२०१४नंतर वागळेचे बहुतेक केस झडले. त्याची बुद्धी झडली. त्याची वाणी झडली. एकूण त्याचे नाव निखिल झडले असेच पडले.
वागळेची चायबिस्कूट पिल्ले संजय आवटे, चोरमारे, रश्मी पुराणिक, तिरोडकर, खडस, प्रसन्न जोशी (हा जोशी ओ जोशीवाला नव्हे), खांडेकर यांच्या स्वरूपात आजूबाजूला दिसतात..
डॉक्टरांनी त्याची तब्येत सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. उपचारांदरम्यान त्याच्या डोक्याचा स्कॅन केला असता ते रिकामेच दिसले; एवढेच नव्हे तर गटारीसदृश्य द्रव साठला असल्याचे आढळले.
मोदी - शहा - फडणवीस , राज्यसभा असे सतत पुटपुटत तो अखेरीस कोमाद्वारे आधी कॉमात गेला आणि नंतर फुलस्टॉपमध्ये..😂😂
#Satire
#Forwarded
@waglenikhil

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with SDeshmukh

SDeshmukh Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @SDesh01

Nov 29
1)शरद पवारांनी सोनिया गांधीच्या विदेशी असण्याचा मुद्धा उपस्थित करून काँग्रेस सोडली खूप आवडले पण नंतर त्याच सोनिया गांधीना आपल्या निष्ठा अर्पण केल्या म्हणून मला शरद पवार आवडत नाहीत...
2)राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिला जाहीरनाम्यात जातिगत आरक्षण बंद करून फक्त आर्थिक आधारावर आरक्षण देणार खूप आवडले .पण त्याच जाहीरनाम्यातील ते वचन पूर्ण करा म्हणून शालिनीताई पाटील ह्यांनी आग्रह धरला तर त्यांना त्रास दिला व जातिगत आरक्षणची परत कास धरली म्हणून मला शरद पवार आवडत नाहीत.
3)पूर्वी खरोखर धर्मनिरपेक्ष असणारे शरद पवार मात्र मुस्लिम धार्जिणे आहेत व हिंदू द्वेष्टे आहेत हे वेळोवेळां जाणवले म्हणून शरद पवार मला आवडत नाहीत.
Read 15 tweets
Nov 29
Who mocks hindus, sucks other’s.
Wants Hindu Temples money, but not Masjid’s or church's money or property.
Who Blame every festival of Hindus, embrace every practice of others even though that is bad one.
Who applies secularism card according to necessity.
Who hate BJP/RSS/Modi.
Characteristics of Liberals :

Love for terrorists.
Hate for Hinduism.

Mission of Libral alias Libral

Want to break India into 100000000000 pieces.
Liberal means,

These persons have a problem with anything which is connected with India or Hinduism. The leftist liberals in India are not nationalists, unlike the Chinese. They are in fact cowards. Hence liberal is aptly used
Read 11 tweets
Nov 26
Do people still believe the Congress Party's narrative of Saffron Hindu terror, alleging that the 26/11 terrorist attacks in Mumbai was carried out by the RSS? Do you still believe that RSS and Hindutva fanatics were the actual culprits?
#MumbaiAttack
#NeverForgiveNeverForget ImageImage
Honestly, there might be or might be not. I mean who knows?

All thanks to CONgress for setting up the narratives and driving that narrative with full metal down to date.
Same narratives, defaming and demeaning Hindus. Their target is very clear, beat BJP, so target Hindus.

Stupid CONgress not only failed but also try to defame Hindus globally by releasing a book called 26/11 rss ki sazish

Look at the smile on their faces, bloody imbeciles! Image
Read 8 tweets
Nov 21
#शापित_राजहंस

सावरकरप्रेमींकडून अत्यंत आग्रही मागणी होत असते की सावरकरांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे. सावरकर हे देशाचं रत्न आहेत, त्यांचा या पुरस्कारावर अधिकार आहे वगैरे.
पण तांत्रिकदृष्ट्या, भारतरत्न हे सावरकरांना देता येत नाही..
#VeerSavarkar
फक्त लोकप्रियता या निकषावर देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान दिला जात नाही. विशेषतः भारतरत्न हा पुरस्कार तर नाहीच नाही.

या पुरस्कारांचे निकष आपल्याला माहित नसतात आणि याचाच फायदा राजकारणी घेतात, त्याच त्याच मुद्यांचं अखंड रवंथ करत बसतात
एका पक्षाने सावरकरांचा अर्वाच्य उद्धार करायचा, त्यांना लाखोल्या वाहायच्या,
दुसऱ्या पक्षाने सावरकरांची बाजू घेऊन शिव्या देणाऱ्यांची लाज काढायची,
तिसऱ्या पक्षाने 'मग द्या कि त्यांना भारतरत्न' अशी बिनडोक मागणी करायची.
चौथ्या पक्षाने एकांगी विचाराने दूषित असा इतिहास पसरवायचा.
Read 27 tweets
Nov 20
महाराष्ट्र या स्वातंत्र्यवीरांना ओळखतो का..? ज्यांनी कधी इंग्रजाना माफी मागितली नाही...
#स्वातंत्र्यवीर #Savarkar
१. स्वातंत्र्यवीर अण्णाजी,
२. स्वातंत्र्यवीर भिमाजी
३. स्वातंत्र्यवीर बागल यदु पाटील
४. स्वातंत्र्यवीर भीमराव
५. स्वातंत्र्यवीर आत्माराम सन्तु भोसले
७. स्वातंत्र्यवीर राजू खंडू भोसले
८. स्वातंत्र्यवीर रघु मानाजी भोसले
९. स्वातंत्र्यवीर विठू हंगू भोसले
१०. स्वातंत्र्यवीर व्यंकटराव भोसले
११. स्वातंत्र्यवीर बिरबत कुणबी
१२. स्वातंत्र्यवीर अन्ना नाथु
१३. स्वातंत्र्यवीर बाळकृष्ण
१४. स्वातंत्र्यवीर बारकू
१५. स्वातंत्र्यवीर भीमा
१६. स्वातंत्र्यवीर गानू बापू चव्हाण
१७. स्वातंत्र्यवीर कृष्णाप्पा गोपाल चव्हाण
१८. स्वातंत्र्यवीर महादेव चव्हाण
१९. स्वातंत्र्यवीर दामोदर आबाजी
२०. स्वातंत्र्यवीर दत्तू नथु
२१. स्वातंत्र्यवीर दामू सरमळकर
२२. स्वातंत्र्यवीर नारायण देसाई
Read 20 tweets
Nov 19
इन्दिरा गांधी को "आयरन लेडी" कहने वाले ध्यान से पढ़ें...

विंग कमांडर अभिनंदन का नाम तो याद है, ना?

जिसको छुड़वाने के लिए मोदी सरकार ने पाकिस्तान पर ब्राह्मोस मिसाइल तान दी थी, कुछ अन्य पायलट के नाम यहाँ दिए हैं!
#इंदिरागांधी #IndiraGandhi
#IronLady
पढ़िए ये नाम:

विंग कमांडर हरसरण सिंह डंडोस,

स्क्वाड्रन लीडर मोहिंदर जैन,

स्क्वाड्रन लीडर जे एम मिस्त्री,

स्क्वाड्रन लीडर जे डी कुमार,

स्क्वाड्रन लीडर देव प्रशाद चटर्जी,

फ्लाइट लेफ्टिनेंट सुधीर गोस्वामी,

फ्लाइट लेफ्टिनेंट वी वी तांबे,

फ्लाइट लेफ्टिंनेंट नागास्वामी शंकर,
फ्लाइट लेफ्टिंनेंट राम एम आडवाणी,

फ्लाइट लेफ्टिनेंट मनोहर पुरोहित,

फ्लाइट लेफ्टिंनेंट तन्मय सिंह डंडोस,

फ्लाइट लेफ्टिनेंट बाबुल गुहा,

फ्लाइट लेफ्टिनेंट सुरेश चंद्र संदल,

फ्लाइट लेफ्टिनेंट हरविंदर सिंह,

फ्लाइट लेफ्टिनेंट एल एम सासून,

फ्लाइट लेफ्टिनेंट के पी एस नंदा,
Read 8 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(