आपण सगळे काही ना काही रक्कम SIP ( Systematic Investment Plan ) पद्धतीने विविध गुंतवणुकीच्या प्रकारात गुंतवत असतो त्या सर्वांसाठी #GOAL_SIP
जेव्हा तुम्ही एखादी #गुंतवणूक*चालू करता तेव्हा ती गुंतवणूक किती वर्षा साठी आणि कोणत्या ध्येयासाठी
Thread
2) ध्येयासाठी करायची आहे हे आधी ठरवा .
जसे की ,
मुलांचे शिक्षण , लग्न , निवृत्ती नियोजन , कार घेण्यासाठी , परदेशात जाण्यासाठी , 9 ते 5 ची नोकरी सोडण्यासाठी , व्यवसाय चालू करण्यासाठी .
एकदा ध्येय ठरविले की त्यासाठी आपल्याला किती रकमेची SIP लागणार आहे हे तपासा.
3) सगळे Goal 🎯 पूर्ण करण्यासाठी कदाचित SIP ची रक्कम जास्त लागू शकते त्यासाठी सर्वात सोपा Top up SIP निवडा म्हणजे प्रत्येक वर्षी SIP ची रक्कम 10% ने वाढवत चला .
☑️उदाहरण :-
पुढील 15 वर्षा मध्ये मुलांच्या शिक्षणासाठी जर तुम्हाला 20 लाख रुपये जमवायचे असेल तर
4) आज तुम्हाला 12% ने 4200 रुपयेची SIP करणे गरजेचे आहे .
पण,
फक्त शिक्षणासाठी 4000 रुपये गेले तर बाकीच्या Goals 🎯साठी रक्कम राहणार नाही तर अश्या वेळी तुम्ही Top Up SIP ची निवड करा .
5) यामध्ये 2200 पहिल्या वर्षा मध्ये SIP चालू करून पुढील प्रत्येक वर्षी 10% दराने SIP ची रक्कम वाढवत चला .
जसे यावर्षी 2200 , पुढील वर्षी 2200 X 10% = 2420 रुपये . मध्ये शुल्ल्क कारणासाठी ( जसे घर बांधायचे , कार घ्याची, मोबाइल घ्याचा , इतर ) SIP बंद कधीच करू नका.
6) जेव्हा तुमचे #ध्येय पूर्ण होईल तेव्हाच ते पैसे काढा .
आपली Goal SIP 🎯मध्येच ब्रेक न व्हावी म्हणून खलील 👇गोष्टींची पूर्तता पहिलेच करून घ्या .
1)☑️Term Insurance
2)☑️Health Insurance ( ऑफिस चा सोडून )
3)☑️Emergency Fund ( आपत्कालीन निधी )
7) खालील गुंतवणुकीच्या सर्वात चांगल्या प्रकारांमध्ये SIP करू शकता .
☑️Equity म्यूचुअल फंड ( सामान्य माणसासाठी सर्वात चांगला प्रकार )
☑️NPS
☑️सुकन्या समृद्धी योजना
☑️चांगले Bluechip Shares
☑️PPF ( Public Provided Fund )
Avoid Over Analysis
8) चला तर करूया नवीन वर्षापासून Goal SIP🎯 आपल्या भविष्यासाठी , आपल्या कुटुंबासाठी 👨👧👦 , भविष्यातील गरजांसाठी, सुरक्षतेसाठी
#Disclaimer - वरील माहिती ही आर्थिक शिक्षण देण्याच्या हेतूने दिलेली आहे तसेच इथे आम्ही वैयक्तिक अनुभव मांडत आहोत ज्यांच्याशी सहमत आणि असहमत असू शकता. तरी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्या.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
आज आपण गुंतवणुकीला उशिरा सुरवात केल्याने आपले किती नुकसान होते हे एका उदाहरणावरून पाहणार आहोत.चक्रवाढ व्याज कसे काम करते चला तर पाहुया:-
खाली दिलेल्या पहिल्या चार्ट मध्ये पाहू शकता :-
Thread
2) आपण जर 10000 रुपयेची गुंतवणूक #SIP ( Systematic Investment Plan ) द्वारे पुढील 120 महिन्यासाठी केली आणि परतावा 15% भेटला तर भविष्यातील मुद्दल 27.86 लाख असेल . यामध्ये आपण एक लक्षात घेतले पाहिजे की इथे आपण एकही SIP थकवलेली नाही पूर्ण 120 महीने 10000 रुपये गुंतवलेले आहेत .
3) पण, काही कारणास्तव एखादी SIP आपल्याकडून Bounce झाली तर भविष्यातील रक्कम ही 27.42 लाख असेल. पहिल्या regular SIP पेक्षा 44 हजार कमी - कारण 10000 Rs च्या SIP ची मुद्दल 120 महिन्याने आज 44 हजार झाली असती .
2) Mr.A नावच्या व्यक्तीने वयाच्या ३१ वयापासुन १०००० महिन्याला गुंतवणुकीस सुरवात केली आणि त्याने असे ठरवले की माझे जसे Increment होईल तसे मी या १०००० मध्ये प्रत्येक वर्षी १०% या मध्ये additional रक्कम* वाढवत जाईल जसे –
पाहिल्यावर्षी १०००० ,
दुसर्या वर्षी – ११००० ( १००००*१०%) ,
3)तिसर्या वर्षी १२१०० ( ११०००*१०%) असेच पुढे चालू राहील ....
Mr. A ही गुंतवणूक पुढील १५ वर्ष करणार आहे आणि आपण अस गृहीत धरू की त्याने ही रक्कम काही Equity Mutual Fund, Debt Fund आणि Gold या मध्ये Asset Allocation करून Invest केली आणि त्याला यावर १०% परतावा भेटत आहे
एक सामान्य माणूस ज्यावेळेस आर्थिक नियोजनाबद्दल बोलतो त्यावेळेस अस गुहीत धरतो कि आर्थिक नियोजन करणे खुप कठीण काम आहे कोण बेरीज ,बाजाबाकी ,महागाई यांचे आकडेमोड करत बसणार
3) एक मध्यमवर्गीय माणुस आयुष्यभर पैसे कमावून पण तो मध्यमवर्गीय का राहतो ?
कारण तो गरज नसलेल्या अनेक वर्ष विविध प्रकारच्या Policies खरेदी करत राहतो जसे - Money Back , Endowment , Life Insurance जिथे या सगळ्या पॉलिसिंचा 20 वर्षेचा CAGR 5-6% आहे
✅ मध्यमवर्गीयांसाठी #INSURANCE + #RETURN अशी विमा योजना खरच फायदेशीर आहे का ? आणि एक मध्यमवर्गीय माणूस आयुष्यभर पैसे कमवून पण श्रीमंत का होत नाही त्याचे उत्तर 👇
2) खूप लोक विचारात होते की लाइफ insurance कोणता घेतला पाहिजे आणि का त्या सर्वांसाठी हा खूप महत्वाचा #Thread
जर मध्यमवर्गीय वर्गाने Insurance ( विमा योजना ) मध्ये गुंतवणूक करण्याऐवजी वेगळा(Seprate) जीवन विमा(Term Insurance) घेऊन उर्वरित रक्कम चांगल्या गुंतवणुकीच्या
3)पर्यायामध्ये गुंतवली तर त्याला कसा फायदा होऊ शकतो ते आपण पाहू .
एका चांगल्या नावाजलेल्या Insurance कंपनी कडून Mr. Kiran यांना काल एक फोन आला . त्यामध्ये एक चांगला व्यक्ती जो कि Senior Sales Manager आहे तो किरण यांना insurance बद्दल माहिती देत होता तसा तो बोलताना खुप अनुभवी