How to get URL link on X (Twitter) App
परंतु टीआरओपीमध्ये, पॉलिसीधारकाने पॉलिसीच्या कालावधीत टिकून राहिल्यास पॉलिसीधारकाने वर्षानुवर्षे भरलेला प्रीमियम परत भेटतो. ज्यांना असे वाटते की 60-65 वर्षापर्यंत प्रीमियम भरून आपल्याला काही झाले नाही तर काहीतरी तरी भेटले पाहिजे अश्याप्रकारचे लोक यामध्ये फसले जातात .
2) कारण तुमच्या गरजा , ध्येय , महागाई हे काळानुसार सतत बदल करत राहतात .
2) आर्थिक सल्लागार : गुड मॉर्निंग सर, तो 3 बेडरूमचा फ्लॅट खरेदी करण्याच्या तुमच्या योजनांबद्दल मला सांगा.
2) Mr.A नावच्या व्यक्तीने वयाच्या ३१ वयापासुन १०००० महिन्याला गुंतवणुकीस सुरवात केली आणि त्याने असे ठरवले की माझे जसे Increment होईल तसे मी या १०००० मध्ये प्रत्येक वर्षी १०% या मध्ये additional रक्कम* वाढवत जाईल जसे –
2) तसेच यासाठी खुप महागडे SOFTWARE पण आपल्याकडे असायला लागते बरोबर त्यासाठी मी खुप सोप्या भाषेत आर्थिक नियोजन कसे करायचे हे सांगत आहे .
2) पहिले मोनिका हलान यांनी लिहिलेला हा Thread बघा English मधून आहे . खाली मी मराठी मधून Explain करण्याचा प्रयत्न करत आहे . https://twitter.com/monikahalan/status/1301024691960733702?s=20
2) खूप लोक विचारात होते की लाइफ insurance कोणता घेतला पाहिजे आणि का त्या सर्वांसाठी हा खूप महत्वाचा #Thread
✅ 2) कंपनी सोडून एखादा Private हेल्थ इन्शुरस घ्या जो की कधी Hospital Emergency आली तर तुमची कित्येक वर्षाची savings वाचवेन . पुढे सविस्तर Health Insurance बद्दल एक Thread पोस्ट करेन.
2) पण, तरीही त्यांना आर्थिक स्वातंत्र्य ( #Financial_Freedom ) प्राप्त नाही करता येत. अगोदरच त्यांच्या लग्नात खूप खर्च झालेला असतो. खर्च येवढा असतो की , तो जर कोठे गुंतवला असता तर काही वर्षात त्यांना कॅश मध्ये स्वता:साठी घर घेता आले असते.
2) आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे अगदी सोप्या भाषेत मनासारखे आयुष्य जगणे. कोणावरही पैश्यासाठी अवलंबून न राहता आनंदाने आयुष्य जगणे होय. वाटेल तेव्हा खायचे , वाटेल तेव्हा बाहेर फिरायला जायचे, कुटुंबासाठी फक्त रविवारी वेळ न देता दररोज वेळ देणे,