◼️"बाबांचा Happiness" आणि खाद्यतेल◼️

Best Cooking For Heart And Health.

▪️प्रत्येक Cooking Oil बनवणारी कंपनी आपलं तेल कसं बेस्ट आहे, "Heart Healthy❤️" आहे असा Claim करत असते. पण हे Health Claims, Reality पासून खूप दूर आहेत.
▪️Cooking Oil विषयी सगळं काही या Thread मध्ये👇
(1/16) Actors posing for Heart Healthy Oil
◼️Cooking Oil 3 पद्धतीने तयार केले जातात.
-Oil Expeller
-Chemical Refining
-Cold Press

▪️Oil Expeller- तेलबियांवर Machine ने Extreme Pressure देऊन Oil Extract केलं जातं
▪️Chemical Refining-बियांमधून जास्तीत जास्त Oil मिळवण्यासाठी Hexane Solvent चा वापर केला जातो.
(2/16)
▪️Cold Press/कच्ची घाणी- लाकडी घाण्यातून मिळते.

▪️Cold Press Oil ची Shelf Life कमी असते,6 महिने पेक्षा जास्त काळ ठेवले तर ते खराब(Rancid) होण्यास सुरुवात होते.
▪️तेलाच्या तळाला Sediment जमा झालेला असतो.
▪️एकसारख्या रंगाचे नसतात.
म्हणून ते ग्राहकाची पहिली पसंद नसतात.
पण…
(3/16)
◼️Cold Press Oil मध्ये Nutrient आणि Natural Flavour हे बाकीच्या Oil Extraction Method पेक्षा जास्त जतन केले जातात,म्हणून यांना High Quality Oil आपण म्हणू शकतो.

▪️म्हणूनच आरोग्यविषयक जागृत लोक Cold Press/Virgin Oil/Unrefined/First Press/कच्ची घाणी/घाण्याचं तेल निवडतात.
(4/16)
◼️वाढत्या लोकसंख्येची तेलाची गरज , त्याचसोबत खाद्यतेल "निर्माता आणि उपभोगता" यांना तेल Cost Effective पडावे म्हणून Chemical Refining सर्वात जास्त वापरली जाते.
▪️"प्रयत्ने वाळूचे रगडीता तेल ही गळे" हे वाक्यं Chemical Refining बद्दल तंतोतंत लागू होते, तेलंबिया मधून जेवढे…
(5/16)
शक्य आहे तेवढे तेल काढले जाते.
▪️Chemical Refining नंतर Oil हे Purify आणि Filter केले जाते, त्याच सोबत Degumming (Removal Of Sediment), Blending (Vitamins), Deodorizing(तेलाचा वास घालवणे) केलं जातं, या सर्व Process नंतर जे तेल आपल्याला भेटत त्याला Refined Oil म्हणतात.
(6/16)
▪️अनेक Process मधून तयार झालेले Refined Oils एकसारखे दिसतात, किंमत कमी असते,सगळ्या प्रकार च्या Cooking(Deep, Shallow Fry) साठी वापरले जातात, Easily उपलब्ध होतात,Shelf Life जास्त असते,म्हणून ग्राहकाची पसंती Refined Oils ला जास्त असते.

▪️पण Refined Oils चे तोटेही असतात…
(7/16)
▪️अनेक Process मधून गेलेले Refined Oils ची Nutrition Value घाण्याच्या तेलापेक्षा खूप कमी असते किंवा Nutrients Devoid असतात.

▪️Refining मध्ये कमी झालेले Nutrients, Blending (2-3 Oils Mix करणे) आणि Vitamins Fortification(बाहेरून Vitamins Add करणे) ने परत टाकले जातात
(8/16)
▪️ भारतात Blending पद्धत खूप कमी वापरली जाते.(Refer Image)
▪️Fortified Oils मध्ये Vitamim A,D,E,K Add केले जाऊ शकतात.
▪️Covid19 काळामध्ये लोकांची Immunity Strong व्हावी म्हणून FSSAI ने Oil कंपनी ला Vit A,D चे Fortification करावे असे नमूद केलं होते(Refer Image)
(9/16)
◼️Smock Point- ज्या तापमानाला Oil Burn आणि Degrade होयला चालू होतं त्याला Smock Point म्हणतात.(तेलातून धूर निघण्याची अवस्था)
▪️प्रत्येक तेलाचा Smock Point वेगळा असतो.
▪️शक्यतो सगळ्या Refined Oils चा Smock Point High असतो.
▪️ज्यावेळी तेल Smock Point वर असते त्यावेळी…
(10/16)
त्याचे Break Down होऊन,त्याचे Oxidization होते आणि Free Radicle तयार होतात,यामुळे शरीरात Cellular Damage होतो,आणि आपण आजारपणाकडे जातो.
▪️तेलाला अजून पुढे तापवत गेलं तर "Acrolein" Substance तयार होते जे नाकातून शरीरात जातात आणि 'फुफुस' ला हानी पोहोचवतात.
(11/16)
◼️कोणते Cooking Oils निवडू नये…
▪️Vegetable Refined Oils ▪️
-Canola
-Cottonseed-सरकी
-Soyabean
-Sunflower
-Safflower- करडई
-Rice Bran
-Corn
▪️Palm Oil-Strictly Avoided.
▪️यामध्ये Omega 6 च प्रमाण खूप जास्त असतं
▪️उत्पत्ती च्या काळापासून माणसाला Omega3:Omega6 एक ठराविक
(12/16)
प्रमाणात भेटत आलं आहे,पण नवीन Lifestyle मुळे हा Ratio बदलत आहे.
▪️Ideal Omega3:6 Ratio-1:4 असावा.
▪️Omega 6 चं प्रमाण वाढत गेलं तर Chronic Inflammation शरीरात तयार होत आणि Heart, Cancer, Diabetes, Arthrites ची सुरुवात होते.
त्यामुळे ज्या Oil मध्ये Omega 6 जास्त आहे ते❌
(13/16)
◼️Cooking Oils कोणते निवडावे.
▪️Cold Press/Unrefined/घाण्याचे तेल▪️
-तूप
-Coconut
-Peanut/Ground Nut
-Mustard Oil-मोहरी/सारसो
-Sesame Oil-तीळ

▪️आपल्या भागात वर्षानुवर्षे ज्या तेलंबिया च उत्पादन होतं आहे,त्यांचं Cold Press/घाण्याचं तेल वापरू शकता.
(14/16)
▪️महाराष्ट्रात शेंगदाण्याचे तेल अनेकवर्षापासून वापरले जात आहे.
▪️Unrefined/Cold Press शेंगदाण्याचे तेल Regular Cooking ला उत्तम आहे.

◼️Coconut Oil Controversy
नारळाचे तेल Saturated Fat ने भरलेले आहे, त्यामुळे Heart Disease होतात असा वाद झाला होता,जो पूर्णतः चुकीचा आहे…
(15/16)
Coconut Oil मध्ये Saturated Fat असले तरी त्याच Oxidation सहजासहजी होत नाही,त्यामुळे Cooking साठी उत्तम ठरते.
▪️ हजारो वर्षापासून याचा वापर भारतात(दक्षिण भारतात) होत आला आहे.
▪️नारळ तेल हे Time Tested आणि Proven आहे.
▪️महाराष्ट्रात ही याचा वापर करायला काहीच हरकत नाही.
(16/16)

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Fit Maharashtra

Fit Maharashtra Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(