#IIT#DarshanSolanki
1 दर्शन चे वडील मजुरी करतात अशा परिस्थितीतुन पोरगं IIT त जातं मोठी अभिमानाची गोष्ट होती
मनमुराद स्वप्न बघत IITत गेलेला पोरगा ह्या अवस्थेत घरी येईल असं कुठल्या मायबापाला वाटलं असेल?
अकॅडेमिक मेरिट हा शिक्षण क्षेत्रातील ब्राम्हणवाद आहे, भारतात उच्च शिक्षण
2 घेणाऱ्या आपल्या पोरापोरींची मला भयंकर चिंता वाटते,
द्रोणाचार्य होऊन बसलेल्या सगळ्या सवर्ण फॅकल्टी ला तोंड द्यायचं
मेरिट आणि आरक्षणाच्या नावाने बोंबलणाऱ्या सवर्ण क्लासमेट चा वेगळा गृपिझम
बिकट परिस्थितीतुन छोट्या शहरातून आलेल्या SC/ST पोरांची काय मानसिक अवस्था असेल
का आत्महत्या
3 पर्यन्त पाऊल जातं काय मेंटल हेल्थ असेल त्या लेकरांची काही विचार केलाय का?
कुठल्या फालतू बाबा ला घेऊन बसणारा सगळा मीडिया हा मुद्दा कधी उचलेल का?
एकतर तुम्ही इथपर्यंत पोहोचलेच कसे त्यामुळे सगळा जळफळाट
मी स्वनूभवातून सांगतोय आपल्या पालकांनी लेकरांना लहानपणापासुन आंबेडकरी
4 चळवळीशी निगडित ठेवा
ब्राह्मणवाद, आरक्षण, आपला समाज आपले हक्क आपल्या चळवळी आपला पँथर चा इतिहास त्यांना कळू द्या
माझी मा लेडीज कपडे शिवायची एका रुम मध्ये सगळं घर, भीमनगर च्या झोपडपट्टीत मी मोठा झालो तिथून प्रतिष्ठित ऑटोनॉमस कॉलेज मध्ये इंजिनिअरिंग ला गेलो पण आपली
5 चळवळ डोक्यात, हृदयात आणि मनगटात असली की तुम्हाला नडायची कुणाची हिम्मत होत नाही
आरक्षण, जात असल्या विषयावर तुम्हाला कुणी खेटत नाही
चळवळ उभी करणारे आपले पोर कॉलेज चे हिरो होताना पहिलीत मी
बाकी कुणाकडुन काही अपेक्षा नाही आपल्या लेकरांना खंबीर बनवा याशिवाय survive नाही
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#वर्षावास#Buddha 1. संपूर्ण जग दुःखात आहे, दुःखमुक्ती हीच अध्यात्माची खरी गरज त्यापेक्षा गरजेचं मनुष्यासाठी काहीच नाही बुद्धाइतकं अचूक हे कुणीच ओळखलं नाही म्हणून बुद्ध इतकं धर्मसंस्थापका पैकी खूप वेगळा ठरतो।
बुद्ध आणि त्याच्या धम्माचे भवितव्य यावर बाबासाहेबांचा एक लेख
2. प्रकाशित झाला त्यात बुद्ध कसा वेगळा यावर बाबासाहेब बुद्धा ची तुलना इतर धर्मसंस्थापका सोबत करतात।
ख्रिश्चन धर्मसंस्थापक येशू ने देवा चं अस्तित्व मान्य करून मी देवाचा एकुलता एक आणि शेवटचा पुत्र असं जाहीर करून टाकलं।
मुस्लिम धर्मात पैगंबर म्हणतात देव(अल्ला) आहे आणि मी अल्ला चा
3. शेवटचा दूत।
हिंदू धर्माच मुळात असं कुणी संस्थापक नाही जात आधारीत ती एक शोषण व्यवस्था आहे कृष्ण त्यात महत्त्वाच पात्र त्याने तर ह्या सगळ्यांच्या पुढे जाऊन देवाधिदेव मीच आहे असं म्हणलंय
बुद्ध म्हणतो तुमच्या दुःखमुक्ति साठी कुणी देव नाही तुम्ही सर्वस्वी तुमच्या कर्माचे जबाबदार
#शिवजयंती
1.शिवाजी महाराजांच जितकं appropriation इथल्या ब्राह्मणवादाने केलंय तितक कुठल्याही महापूरुषाच केलं नाही।
आजवर इतिहासात, साहित्यात, अभ्यासक्रमात, चित्रपटात मुस्लिमांविरुद्ध लढून स्वराज्य उभारल इतकंच अधोरेखित केलंय, मुस्लिम शासकांविरुद्ध लढा हा सत्ता हस्तांतरणाचा राजकीय
2. लढा होता तो धर्म लढा कधीच नव्हता, ह्याच लढ्याबरोबर महाराज इथल्या ब्राम्हणवादा विरुद्ध एक समांतर लढा आयुष्यभर लढले ह्या वास्तवाला आपसूक बाजूला सारल जात।
सोळा वर्षाचा शिवा रायरीच्या मंदिरात अठरापगड जातींचे मावळे जमवून स्वराज्याची प्रतिज्ञा घेतो तो ब्राम्हवादाच्या मुळावर घातलेला
3. पहिला घाव, मनुस्मृती ने लादलेली राज्य करण्याची क्षत्रियांची मक्तेदारी तोडून इथला बहुजन हा शासक होऊ शकतो हे स्वप्न प्रत्येकाच्या डोळ्यात तरळायला लागलं होतं
ज्या काळात ब्राम्हणवादाने स्त्रियांना केवळ प्रतारणा आणि उपभोगाची वस्तू बनवून अतिशूद्रांच्या पंक्तीत बसवल होत त्यावेळेस