अमिदेव Profile picture
Sarcasm | Humour | Satire | Poetry | Sociopolitical | Memes | Spiritual but not religious | 💙
Feb 19, 2024 6 tweets 2 min read
#शिवजयंती
1 स्वराज्य प्रस्थापित होऊन राजसत्ता मिळवून पेशव्यांच्या आधी छत्रपती शासन असतांना देखील कालांतराने इथल्या स्वकीय लोकांना शिवरायांचा विसर का पडावा?
इतका विसर की जयंती/पुण्यतिथी तर सोडा आपल्या राजाची समाधी कुठेय हे ही लोकं विसरून जावेत? 1869 ला म. फुलेंना शिवरायांची Image 2 समाधी शोधून हा बहुजन राजा पुन्हा उजागर केला।

यावरून एक कळत की फ़क्त सत्तांतराने इथला इथल्या समाज व्यवस्थेची पुनर्रचना होणं शक्य नाही जरी थोडा फार फरक राजकीय सत्ता असल्याने पडत असला तरी सत्ता गेल्यावर ही व्यवस्था पूर्ववत होते

बाबासाहेब म्हणतात ह्या व्यवस्थेचा सांस्कृतिक बदलच
Feb 15, 2023 5 tweets 2 min read
#IIT #DarshanSolanki
1 दर्शन चे वडील मजुरी करतात अशा परिस्थितीतुन पोरगं IIT त जातं मोठी अभिमानाची गोष्ट होती
मनमुराद स्वप्न बघत IITत गेलेला पोरगा ह्या अवस्थेत घरी येईल असं कुठल्या मायबापाला वाटलं असेल?

अकॅडेमिक मेरिट हा शिक्षण क्षेत्रातील ब्राम्हणवाद आहे, भारतात उच्च शिक्षण 2 घेणाऱ्या आपल्या पोरापोरींची मला भयंकर चिंता वाटते,
द्रोणाचार्य होऊन बसलेल्या सगळ्या सवर्ण फॅकल्टी ला तोंड द्यायचं
मेरिट आणि आरक्षणाच्या नावाने बोंबलणाऱ्या सवर्ण क्लासमेट चा वेगळा गृपिझम
बिकट परिस्थितीतुन छोट्या शहरातून आलेल्या SC/ST पोरांची काय मानसिक अवस्था असेल

का आत्महत्या
Jul 17, 2022 4 tweets 2 min read
#वर्षावास #Buddha
1. संपूर्ण जग दुःखात आहे, दुःखमुक्ती हीच अध्यात्माची खरी गरज त्यापेक्षा गरजेचं मनुष्यासाठी काहीच नाही बुद्धाइतकं अचूक हे कुणीच ओळखलं नाही म्हणून बुद्ध इतकं धर्मसंस्थापका पैकी खूप वेगळा ठरतो।

बुद्ध आणि त्याच्या धम्माचे भवितव्य यावर बाबासाहेबांचा एक लेख 2. प्रकाशित झाला त्यात बुद्ध कसा वेगळा यावर बाबासाहेब बुद्धा ची तुलना इतर धर्मसंस्थापका सोबत करतात।

ख्रिश्चन धर्मसंस्थापक येशू ने देवा चं अस्तित्व मान्य करून मी देवाचा एकुलता एक आणि शेवटचा पुत्र असं जाहीर करून टाकलं।

मुस्लिम धर्मात पैगंबर म्हणतात देव(अल्ला) आहे आणि मी अल्ला चा
Feb 19, 2022 9 tweets 3 min read
#शिवजयंती
1.शिवाजी महाराजांच जितकं appropriation इथल्या ब्राह्मणवादाने केलंय तितक कुठल्याही महापूरुषाच केलं नाही।
आजवर इतिहासात, साहित्यात, अभ्यासक्रमात, चित्रपटात मुस्लिमांविरुद्ध लढून स्वराज्य उभारल इतकंच अधोरेखित केलंय, मुस्लिम शासकांविरुद्ध लढा हा सत्ता हस्तांतरणाचा राजकीय 2. लढा होता तो धर्म लढा कधीच नव्हता, ह्याच लढ्याबरोबर महाराज इथल्या ब्राम्हणवादा विरुद्ध एक समांतर लढा आयुष्यभर लढले ह्या वास्तवाला आपसूक बाजूला सारल जात।

सोळा वर्षाचा शिवा रायरीच्या मंदिरात अठरापगड जातींचे मावळे जमवून स्वराज्याची प्रतिज्ञा घेतो तो ब्राम्हवादाच्या मुळावर घातलेला